Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! ‘या’ शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Apple Store Noida: Apple ने भारतात त्यांचा विस्तार करण्यात निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतात आणखी एक नवीन स्टोअर ओपन केले आहे. दिल्लीतील एका शहरात हे नवीन Apple स्टोअर ओपन करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 13, 2025 | 11:05 AM
दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! 'या' शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! 'या' शहरात सुरु झालं नवीन अ‍ॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • नोएडामध्ये अ‍ॅपल स्टोअरची ग्रँड एंट्री!
  • Apple चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
  • नोएडा अ‍ॅपल स्टोअरमध्ये काय आहे खास?
दिल्ली – एनसीआरमधील अ‍ॅपल चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून अ‍ॅपल आणि आयफोन चाहते ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण आता अखेर आला आहे. दिल्लीमध्ये नवीन अ‍ॅपल स्टोअर ओपन करण्यात आले आहे. 11 डिसेंबर रोजी दिल्लीतील नोएडा शहरामधील DLF मॉल ऑफ इंडियामध्ये अ‍ॅपलने त्यांचे नवीन रिटेल स्टोअर ओपन केले आहे. सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजेच हे कंपनीचे भारतातील पाचवे आणि एनसीआरमधील दुसरे अ‍ॅपल स्टोअर आहे. यापूर्वी कंपनीने दिल्लीतील साकेतमध्ये त्यांचे स्टोअर ओपन केले होते. आता कंपनीने भारतात कंपनीचा विस्तार करत दिल्लीमध्ये त्यांचे नवीन रिटेल स्टोअर ओपन केले आहे.

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

ग्राहकांना काय काय मिळणार?

कंपनीने सुरु केलेल्या या नवीन रिटेल स्टोअरमध्ये ग्राहकांना नेक्स्ट लेवल एक्सपीरियंस मिळणार आहे. ग्राहक या स्टोअरमध्ये iPhone 17 सीरीज, M5 चिपवाला iPad Pro आणि 14-इंच MacBook Pro सारखे लेटेस्ट डिव्हाईस वापरून पाहू शकतात. एवढंच नाही तर कंपनीने सुरु केलेल्या या नवीन स्टोअरमध्ये Apple Specialists ग्राहकांना पर्सनल गाइडेंस, प्रोडक्ट डेमो आणि डिवाइस सेटअप सपोर्ट देणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

असं आहे नोएडामधील नवीन स्टोअर

मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने मॉलच्या तळमजल्यावर सुमारे 8,240 चौरस फूट जागा त्यांच्या स्टोअरसाठी भाड्याने घेतली आहे. या ठिकाणी 6 स्टोअर्स एकत्र करून Apple चा एक मोठा, ओपन लेआउट तयार करण्यात आला आहे. हा करार 11 वर्षांसाठी करण्यात आला आहे. म्हणजेच पुढील 11 वर्षांसाठी कंपनीने त्यांच्या स्टोअरसाठी जागा भाड्याने घेतली आहे. कंपनी पहिल्या वर्षासाठी कोणतेही भाडे देणार नाही आणि दुसऱ्या वर्षापासून भाडे प्रति चौरस फूट ₹263.15 असेल.

Vivo X300 चा बजेट फ्रेंडली पर्याय शोधताय? 2025 चे हे आहेत बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, यूजर्सना देतात धमाकेदार परफॉर्मेंस

म्हणजेच कंपनीला सुमारे 45.3 लाख प्रति महिना किंवा 5.4 करोड वार्षिक भाडे भरावे लागणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या 11 वर्षांच्या कालावधीत कंपनीला एकून 65 करोड रुपये भाडे भरावे लागू शकते. ज्यामध्ये प्रत्येक तीन वर्षाला 15 टक्के वाढ केली जाणार आहे. हा भाडे करार 25 फेब्रुवारी 2025 मध्ये अंतिम झाला होता. मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरुनंतर आता ग्राहक थेट नोएडा स्टोरमधून देखील त्यांचे आवडते प्रोडक्ट्स खरेदी करू शकणार आहेत.

स्टोरमध्ये फ्री वर्कशॉप्स देखील समाविष्ट

नोएडा स्टोरमध्ये देखील टूडे अ‍ॅट अ‍ॅपलअंतर्गत फोटोग्राफी, म्यूजिक, आर्ट आणि कोडिंगसंबंधित जोडलेले फ्री क्रिएटिव सेशंस आयोजित केले जाणार आहेत, ज्यामुळे यूजर्सना त्यांचे अ‍ॅपल डिव्हाईस पूर्णपणे समजण्याची संधी मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple Store म्हणजे काय?

    Ans: Apple Store हे Apple कंपनीचे अधिकृत रिटेल स्टोअर आहे, जिथे iPhone, iPad, MacBook, Apple Watch आणि इतर Apple प्रॉडक्ट्स विकले जातात.

  • Que: Apple Store मध्ये कोणते प्रॉडक्ट्स मिळतात?

    Ans: Apple Store मध्ये iPhone, iPad, MacBook, iMac, Apple Watch, AirPods, Vision Pro तसेच अधिकृत अ‍ॅक्सेसरीज मिळतात.

  • Que: Apple Store मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करता येते का?

    Ans: होय. Apple Store मधून थेट स्टोअरमध्ये जाऊन तसेच Apple च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करता येते.

Web Title: New apple store opened in noida customers can buy this products here tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • apple store
  • Noida
  • Tech News

संबंधित बातम्या

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
1

Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स
2

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाले धमाकेदार टॉप ईव्हेंट्स, प्रीमियम स्किन-बंडलसह प्लेअर्सना मिळणार एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा
3

डिजि यात्राचा नवा विक्रम! तब्बल 19 दशलक्षांवर पोहोचली यूजर्सची संख्या, आता 6 प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सेवा

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट
4

Google Gemini AI: पुन्हा सुरु झाला जेमिनीचा नवा ट्रेंड, यूजर्स झाले वेडे! एका क्लिकवर जाणून घ्या सर्व प्रॉम्प्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.