Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

Free Fire MAX 9th Anniversary: फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. गेममध्ये एक नवीन आणि मजेदार ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना कोणतेही डायमंड्स खर्च न करता विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. पण यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 08:38 AM
Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

Free Fire MAX: 9 व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त प्लेअर्ससाठी खास सरप्राईज! नव्या ईव्हेंटमध्ये मिळणार गोल्ड व्हॉल्ट वाऊचर आणि बरंच काही

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्सच्या 9व्या वर्धापनदिनानिमित्त ‘ॲनिव्हर्सरी बिगिन्स’ ईव्हेंट सुरु झाला आहे.
  • ईव्हेंटमध्ये डायमंड्सशिवाय खास रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये ठरावीक डॅमेज पूर्ण केल्यावर विविध रिवॉर्ड्स अनलॉक करता येतील.
  • हा विशेष ईव्हेंट 30 जून 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे.
Free Fire MAX New Event: फ्री फायर मॅक्समध्ये फ्री फायरचा 9वा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने गेममध्ये ॲनिव्हर्सरी थीमसह स्पेशल मिशन आणि थीम्ड गेमिंग वस्तू जसे वेपन-ग्लू वॉल स्किन, इमोट, बंडल इत्यादी जोडण्यात आले आहे. याशिवाय गेममध्ये विविध गेमिंग ईव्हेंट्स देखील लाईव्ह झाले आहेत. यामध्ये प्लेअर्सना जबरदस्त एक्सक्लूसिव वस्तू रिवॉर्ड्स स्वरुपात दिल्या जाणार आहेत.

स्टायलिश लूकसह नवा Realme स्मार्टफोन लाँच! 8,000mAh बॅटरीने सुसज्ज… किंमत आणि फीचर्समुळे यूजर्समध्ये वाढली उत्सुकता

ॲनिव्हर्सरी बिगिन्स ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समधील ॲनिव्हर्सरी बिगिन्स हा ईव्हेंट टास्क आधारित आहे. याचा अर्थ असा आहे की ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या वस्तू क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. यासाठी एकही डायमंड खर्च करण्याची गरज नाही. गेम मेकर गरेनाचं असं म्हणणं आहे की, या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना डायमंड्सची बचत करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे गेमिंग वस्तू मोफत मिळतात. (फोटो सौजन्य – YouTube)

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • 9वी ॲनिव्हर्सरी ट्रॉफी
  • गोल्ड व्हॉल्ट वाऊचर
  • पॅन 9वी ॲनिव्हर्सरी

ईव्हेंटमध्ये पूर्ण करावे लागणार हे टास्क्स

  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये शत्रूंना 15000 डॅमेज पोहोचवल्यानंतर 9वी ॲनिव्हर्सरी ट्रॉफी मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये शत्रूंना 25000 डॅमेज पोहोचवल्यानंतर गोल्ड वॉल्ट वाउचर मिळणार आहे.
  • BR/CS रँक्ड मॅचमध्ये शत्रूंना 35000 डॅमेज पोहोचवल्यानंतर 9वी ॲनिव्हर्सरी पॅन क्लेम केले जाऊ शकते.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता होम स्क्रिनवर दिसणाऱ्या ईव्हेंट टॅबवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला 9वी ॲनिव्हर्सरी सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर ॲनिव्हर्सरी बिगीन ईव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता टास्क वाचा आणि पूर्ण करा.
  • आथा पुन्हा 9वी ॲनिव्हर्सरी सेक्शनमध्ये जा आणि क्लेम बटनवर क्लिक करा.
  • आता रिवॉर्ड अनलॉक होईल.

ईव्हेंट कधीपर्यंत लाईव्ह असणार आहे?

फ्री फायर मॅक्सचा हा ईव्हेंट 30 जून 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. या दरम्यान प्लेअर्स रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.

Smartphone Tips: पावसाळ्यात कशी घ्याल स्मार्टफोनची काळजी? तुमची एक छोटी चूक आणि होईल मोठं नुकसान

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF7TRD2SQA9F
  • FF8HG3JK5L0P
  • FF5B6YUHBVF3
  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FF1V2CB34ERT
  • FFB2GH3KJL56
  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • 6KWMFJVMQQYG
  • J3ZKQ57Z2P2P
  • 3IBBMSL7AK8G
  • B3G7A22TWDR7X

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

 

Web Title: New event started in free fire max on the occasion of 9th anniversary follow this steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.