Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका प्रिमियम रिवॉर्ड्स, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची धमाकेदार एंट्री

Free Fire Max Faded Wheel Event: रुबी लीजेंड आणि रुबी लीजेंड परंग मिळवायचे आहे का? तुमच्यासाठी गेममध्ये एक नवीन ईव्हेंट सुरु झाला आहे. असा एक ईव्हेंट जो प्लेअर्ससाठी अतिशय खास ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 22, 2026 | 08:56 AM
Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका प्रिमियम रिवॉर्ड्स, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची धमाकेदार एंट्री

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका प्रिमियम रिवॉर्ड्स, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची धमाकेदार एंट्री

Follow Us
Follow Us:
  • गेममध्ये एका नवीन ईव्हेंटचा समावेश
  • फ्री फायर मॅक्समध्ये रुबी लीजेंड ईव्हेंट लाईव्ह
  • रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन गेमिंग ईव्हेंट्स लाईव्ह होत आहेत. हे गेमिंग प्लेअर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण गेमिंग ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. गेममध्ये सध्या ट्रेझर रिंग आणि फायनल शॉटसह अनेक ईव्हेंट्स लाईव्ह आहेत. यामध्ये आता एका नवीन ईव्हेंटचा समावेश झाला आहे. या ईव्हेंटचं नाव रुबी लीजेंड असं आहे. यामध्ये प्लेअर्सना स्पेशल स्काईविंग प्रमुख रिवॉर्ड स्वरुपात मिळणार आहे. गेम ओपन होताच प्लेअर्सना हा ईव्हेंट पाहायला मिळणार आहेत. याशिवाय गेमिंग ईव्हेंटमध्ये एन्हांस हॅमर, वॉइलेट फेयर वेपन लूट क्रेट आणि टीम बूस्टर सारखे आकर्षक रिवॉर्ड्स प्लेअर्सना मिळणार आहेत.

iPhone यूजर्स सावधान! Apple ने दिला इशारा, आत्ताच अपडेट करा तुमचे डिव्हाईस; अन्यथा…

फ्री फायर मॅक्स रुबी लीजेंड ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये रुबी लीजेंड ईव्हेंट लाईव्ह आहे. हा एक फेडेड व्हील ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना रूबी लीजेंड स्काईविंग, पराग आणि वेपन लूट क्रेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स सुपर लॅग पॉकेट, टीम बूस्टर आणि क्यूब फ्रेगमेंट देखील क्लेम करू शकतात. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार. (फोटो सौजन्य – YouTube) 

रिवॉर्ड्समध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • रुबी लीजेंड
  • रुबी लीजेंड परंग
  • इनहांस हॅमर
  • व्हायलेट फिअर वेपन लूट क्रेट
  • क्यूब फ्रेगमेंट
  • सुपर लेग पॉकेट
  • टैक्टिकल मार्केट
  • बॅकपॅक-जॉयफूल ट्रॅव्हल
  • टीम बूस्टर
  • अर्बन रेजर वेपन लूट क्रेट

रिवॉर्ड्स अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स?

फ्री फायर मॅक्समध्ये सुरु असलेल्या या ईव्हेंटमधील 2 रिवॉर्ड्स प्लेअर्सना काढून टाकावे लागणार आहेत. हे असे रिवॉर्ड्स असणार आहेत जे प्लेअर्सना नको आहेत. यानंतर लिस्टमध्ये राहिलेले रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. 9 डायमंड खर्च करून प्लेअर्स पहिले रिवॉर्ड क्लेम करू शकणार आहेत.

केवळ 5 सेकंदात मिळणार मदत! Facebook आणि Instagram रोलआऊट झाले मेटाचे खास ‘AI असिस्टंट’, कसं करणार काम?

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • स्टोअर बटनवर टॅप करा.
  • ईथे तुम्हाला रुबी लीजेंड ईव्हेंट दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर ईव्हेंट विंडो ओपन होईल.
  • असे दोन रिवॉर्ड्स निवडा ज्यांची तुम्हाला गरज नाही.
  • आता स्पिन करा.
  • स्पिन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे.
या इव्हेंट दरम्यान मिळवलेले रिवॉर्ड परत मिळवता येणार नाहीत. हा इव्हेंट पुढील 10 ते 15 दिवस गेमर्ससाठी सुरू राहील.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • NPTF2FWSPXN9
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: New faded wheel event goes live in garena free fire max players can unlock exclusive ruby legend skywing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.