Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

Google Map New Features: गुगल मॅप्समध्ये काही फीचर्समध्ये नवीन अपडेटचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे यूजर्सचा प्रवास आणखी सोपा होईल, असा दावा कंपनीने केला आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 11:24 AM
Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

Google Map Update: Gemini AI इंटीग्रेशनसह अपडेट झाले हे खास फीचर्स, आता नेव्हिगेशन होणार अधिक स्मार्ट!

Follow Us
Close
Follow Us:
  • Google Maps झाला आणखी पॉवरफुल!
  • Gemini AI अपडेटने बदलणार यूजर्सचा अनुभव
  • प्रवासाचा अनुभव होणार अधिक स्मार्ट आणि सोपा
लोकप्रिय नेव्हिगेशन अ‍ॅप असलेल्या गुगल मॅप्समध्ये आता पुन्हा एकदा काही नवीन अपडेट्सचा समावेश करण्यात आला आहे. हे नवीन अपडेट्स यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार असून या नवीन अपडेट्समुळे यूजर्सचा अनुभव वाढणार आहे, यात काही शंकाच नाही. यूजर्सना ट्रिप आणि डेली ट्रॅवलिंग अधिक सोपी व्हावी, यासाठी गुगल मॅप्समध्ये नवीन अपडेट्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच रोलआऊट करणयात आलेल्या काही फीचर्ससाठी नवीन अपडेट्स जारी केले आहेत. या नवीन अपडेट्समध्ये Gemini इंटीग्रेशन, इंप्रूव ईवी चार्जर लोकेटर, रिफ्रेश एक्सप्लोरर टॅब, लोकल बिजनेससाठी नवीन रिव्यू ऑप्शन समाविष्ट आहे. यामधील काही अपडेट्स सर्व यूजर्ससाठी रिलीज करण्यात आहेत. तर कंपनीने काही अपडेट्स निवडक देशांमधील यूजर्ससाठी रिलीज केले आहेत.

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

गूगल मॅपमध्ये Gemini चे इंटीग्रेशन

गुगल मॅप्समध्ये आता यूजर्स रेस्टोरेंट्स, होटेल्स, वेन्यू आणि दूसऱ्या लोकेशनबाबत Gemini द्वारे रिसर्च करू शकणार आहेत. हे टूल यूजर्सना एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी त्या संबंधित ठिकाणाचे रिव्ह्यु आणि उपलब्ध असलेली माहिती शेअर करतो. यूजर्स या अपडेटच्या मदतीने पार्किंग, मेन्यू आणि दूसरी महत्त्वाची माहिती मिळवू शकणार आहेत. हे नवीन अपडेट अँड्रॉईड आणि आईओएस यूजर्ससाठी अमेरिकेत लाँच करण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अपडेट झाले Explorer टॅब

गुगल मॅप्सचे Explorer टॅब आता तुमच्या आजूबाजूच्या जागा आणि अ‍ॅक्टिव्हिटी हायलाइट करणार आहे. यासाठी यूजर्सना ट्रेंडिंग स्पॉट्स, रेस्टोरेंट्स आणि आजूबाजूच्या प्रसिद्ध जागा पाहण्यासाठी स्वाइप अप करावं लागणर आहे. यासोबतच या टॅबमध्ये लोन्ली प्लॅनेट, ओपन टेबल, व्हायटर आणि लोकल क्रिएटर्सच्या रिकमेंडेशन देखील पाहायला मिळणार आहेत. गूगलने हे फीचर आईओएस आणि अँड्रॉईडवर ग्लोबली लाँच केले आहे.

EV Charger लोकेटर

गुगल मॅप्समध्ये EV चार्जिंग लोकेटर 2022 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. आता यामध्ये काही बदल करण्यात आले असून हे फीचर अपडेट करण्यात आले आहे. आता, जेव्हा यूजर्स मॅप्समध्ये ईव्ही चार्जर शोधतील, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पोहोचल्यावर किती चार्जर दृश्यमान आहेत याचा डेटा देखील मॅपमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सिस्टम AI सोबत काम करेल. गुगल लवकरच अँड्रॉइड ऑटो आणि गुगल बिल्ट-इन कारसाठी जागतिक स्तरावर हे वैशिष्ट्य लाँच करणार आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

हॉलिडे-सीजन रिव्यू ऑप्शन

Google ने हॉलिडे-सीजनमध्ये रिव्ह्यु शेअर करणाऱ्या यूजर्ससाठी नवीन थीम वाले रिव्यू प्रोफाइल जोडले आहे. रिव्यू करताना यूजर्स आपलं नाव आणि फोटो बदलू शकणार आहेत. हे अपडेट लवकरच ग्लोबली रिलीज केलं जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Maps मध्ये लोकेशन कसे शोधायचे?

    Ans: अ‍ॅप उघडा → सर्च बारमध्ये ठिकाणाचे नाव टाइप करा → लोकेशन निवडा.

  • Que: Live Traffic माहिती कशी मिळते?

    Ans: Google maps रिअल-टाईम डेटा, सेन्सर आणि यूजर इनपुटच्या आधारे ट्रॅफिक अपडेट दाखवते.

  • Que: Location Share कसे करायचे?

    Ans: Profile → Location Sharing → Time सेट करा → Contact निवडा.

Web Title: New updates and features are roll out for google map now navigation will be more smart tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • Google Mapping
  • Google maps
  • Tech News

संबंधित बातम्या

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर
1

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…
2

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे
3

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स! असं काम करणार नवं अपडेट
4

WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स! असं काम करणार नवं अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.