Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही...
फ्री फायर मॅक्समध्ये Carnival Funk इव्हेंट आजपासून लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट प्लेयरसाठी पुढील पंधरा ते वीस दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. या इव्हेंटदरम्यान स्पिन करून प्लेयर्सना कार्निवल फंक इमोट, एन्हांस हॅमर, लूट बॉक्स-एग्हंटर आणि टीम बूस्टरसारखे आइटम क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, पॅराशूट स्किन आणि सुपर-लॅग पॉकेट देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)






