
Free Fire Max: गेममध्ये लाईव्ह झाला नवीन विंटर ईव्हेंट, The Santa Militia बंडलसह 'हे' रिवॉर्ड्स मिळणार फ्री
Realme P4x आणि Realme Watch 5 भारतात लाँच! किंमत यूजर्सच्या बजेटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
फ्री फायर मॅक्सचा विंटर रिंग ईव्हेंट गेममध्ये लाईव्ह झाला आहे. हा एक लक बेस्ड इवेंट आहे. यामध्ये प्लेअर्स कॅनिबल हॅव्हक, द सॅन्टा मिलिशा, विंटर एल्फ इत्यादी रिवॉर्ड्स स्पिन करून जिंकू शकणार आहेत. यासोबतच प्लेअर्स टोकन देखील क्लेम करू शकणार आहेत. हे टोकन एक्सचेंज करून प्लेअर्स प्रिमियम बंडल जिंकू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)