Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंगची चिंता संपली! २० दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देणार Latest Smart Watch, जाणून घ्या नव्या स्मार्ट वॉचची खासियत

बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर मोबाइलसोबत स्मार्ट वॉचचा चार्जर सुद्धा सोबत घेऊन जावा लागतो. कारण चार्जिंग संपल्यानंतर वॉच बंद होऊन जाते. मात्र रियलमी वॉच एस ५, रियलमी १६७टी लाँच केले आहे, ज्याची बॅटरी २० दिवस चालते. चला तर जाणून घेऊया स्मार्ट वॉचची खासियत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 08:29 AM
चार्जिंगची चिंता संपली! २० दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देणार Latest Smart Watch, जाणून घ्या नव्या स्मार्ट वॉचची खासियत

चार्जिंगची चिंता संपली! २० दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देणार Latest Smart Watch, जाणून घ्या नव्या स्मार्ट वॉचची खासियत

Follow Us
Follow Us:

तुम्हालाही नवीन स्मार्टवॉच घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तर रियलमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टवॉच लाँच केलेला आहे. रियलमी वॉच एस ५, रियलमी १६७टी सोबत भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या वॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेस ट्रेकिंगची विविध वैशिष्ट्ये, ११० स्पोर्ट्स मोड् आणि ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे. या स्मार्टवॉचची किंमत ७ हजार ९९९ रूपयांपासून सुरू होत आहे. तर हे स्मार्टवॉच कंपनीने सँड व्हाईट आणि रॉक ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केलेले आहे. याची विक्री ५ जून रोजी दुपारी १२.०० वाजता कंपनीच्या वेबसाइटवर सुरू होईल.(फोटो सौजन्य – AI)

लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज… जाणून घ्या सविस्तर

नेव्हिगेशनसाठी या स्मार्टवॉचमध्ये ५-सिस्टम जीएनएसएस पोझिशनिंगसह जीपीएसची सुविधा आहे. ५ एटीएम वॉटर रेझिस्टन्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचला टच इनपुटला सपोर्ट असल्यामुळे, ओल्या हातांनीही डिस्प्ले वापरता येतो, असे रियलमी कंपनीचे म्हणणे आहे. या स्मार्टवॉचमध्ये एसपीओर ट्रॅकिंग आणि हृदय गती निरीक्षण यांसारखी अनेक उपयुक्त आरोग्य ट्रॅकिंग वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्टवॉचमध्ये आवाज, झोप आणि तणावाची पातळी तपासण्यासाठी सेन्सर्सचाही समावेश आहे. यात महिलांसाठी एक विशेष वैशिष्ट्यही आहे. वॉच एकदा चार्ज केल्यावर २० दिवसांपर्यंत बॅटरी चालते. या स्मार्टवॉचची जाडी ११.०८ मिमी असून वजन ३२ ग्रॅम आहे, यासोबतच इतरही काही वैशिष्ट या वॉटमध्ये आहेत.

वैशिष्ट्ये काय ? या स्मार्टवॉचमध्ये १५०० निट्स ब्राइटनेस, ६० हर्ट्स रिफ्रेश रेट आणि ऑलवेज ऑन अमोलेड डिस्प्ले सपोर्टसह १.९७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे. ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करणारी ही वॉच ब्लूटूथद्वारे तुमच्या फोनला कनेक्ट होते, ज्यामुळे तुम्ही जेव्हा वॉच हातात घालाल तेव्हा त्याद्वारे कॉल करू शकता त्यासोबतच आलेला कॉल रिसिव्ह करू शकता. यामध्ये रनिंग, सायकलिंग, योगा आणि बॅडमिंटनसह ११० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड् उपलब्ध आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: No more charging worries latest smart watch will give battery life up to 20 days know the special features of the new smart watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • AI technology
  • smartwatch
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.