Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sony आणि JBL ची उडणार झोप! गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट, लाँच झाले Nothing हे नवे हेडफोन्स; इतकी आहे किंमत

Nothing Headphone 1 Launched: तुम्ही नवीन हेडफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर हे नथिंगचे नवे हेडफोन्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या हेडफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 02, 2025 | 02:39 PM
Sony आणि JBL ची उडणार झोप! गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट, लाँच झाले Nothing हे नवे हेडफोन्स; इतकी आहे किंमत

Sony आणि JBL ची उडणार झोप! गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट, लाँच झाले Nothing हे नवे हेडफोन्स; इतकी आहे किंमत

Follow Us
Close
Follow Us:

भारतात नथिंगचे नवीन ओवर-ईयर हेडफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन हेडफोन्स नथिंग हेडफोन 1 या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे ओवर-ईयर हेडफोन लाँच केले आहेत. या हेडफोनची डिझाईन इतर हेडफोनपेक्षा वेगळी आणि आकर्षक आहे. या हेडफोनची विशेष गोष्ट म्हणजे या हेडफोनची बॅटरी.

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

नथिंगने लाँच केलेल्या या हेडफोनची बॅटरी 80 तासांपर्यंत चालते, असा दावा केला जातो. याशिवाय यूजर वॉल्यूम एडजस्ट करण्यासाठी रोलरचा वापर करू शकतात. यामध्ये ANC मोड बदलण्यासाठी वेगळे बटण देण्यात आले आहे आणि ट्रॅक बदलण्यासाठी पॅडल (Paddle) देखील आहे. यासोबतच, या Nothing Headphone 1 मध्ये ऑडियो कोडेकला सपोर्ट करण्यासाठी AAC, SBC आणि LDAC देखील आहे. (फोटो सौजन्य – X) 

Nothing Headphone 1 ची भारतात किंमत 21,990 रुपये ठेवण्यात आली आहे. 15 जुलैपासून हे हेडफॉन ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. हे हेडफोन फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट मिनट्स, क्रोमा, विजय सेल्स आणि इतर रिटेल स्टोरद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. जर एखाद्या ग्राहकाने सेलच्या पहिल्या दिवशी हे हेडफोन्स खरेदी केले तर लाँच ऑफर अंतर्गत ते 19,999 रुपयांना खरेदी करता येतील. कंपनीने हे हेडफोन्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांसह बाजारात आणले आहेत.

Headphone (1) is here. Come to Play. Pre-order yours. 4 July. pic.twitter.com/OguDw1BS6z — Nothing (@nothing) July 1, 2025

Nothing Headphone 1 मध्ये 40mm चे डायनामिक ड्राइवर्स देण्यात आले आहेत. हे 42dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइस कँसेलेशन (ANC) ला देखील सपोर्ट करतात. याशिवाय, यामध्ये ट्रांसपेरेंसी मोड देखील उपलब्ध आहे, म्हणजेच गरज पडल्यास बाहेरचा आवाज देखील ऐकता येऊ शकतो. या हेडफोनच्या ऑडियो ट्यूनिंगवर देखील विशेष लक्ष देण्यात आले आहे. ब्रिटिश हाय-अँड ऑडियो ब्रँड KEF च्या साउंड इंजीनियर्सने हेडफोनला फाइन-ट्यून केले आहे.

Nothing Headphone 1 डिव्हाईसवर नजर टाकली, तर यावेळी कंपनीने यामध्ये टच कंट्रोल दिला नाही, तर यामध्ये फिजिकल बटन फिट केले आहे. उदाहरणार्थ, जर युजर्सना आवाज नियंत्रित करायचा असेल तर त्याला रोलर वापरावा लागेल. याशिवाय, अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी) साठी एक बटण क्लिक करावे लागेल आणि जर ट्रॅक बदलायचा असेल तर पॅडल वापरावे लागेल.

AI ला कधीही विचारू नका हे 10 प्रश्न, चुकीच्या प्रतिसादांमुळे धोक्यात येऊ शकते तुमची सुरक्षा

या हेडफोनसोबत ब्लूटूथ 5.3 उपलब्ध असेल. याशिवाय, त्यात ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आले आहे, जी त्याच्या सर्वात खास गोष्टींपैकी एक आहे. म्हणजेच, जर युजर्सना हवे असेल तर ते या हेडफोनसह एकाच वेळी दोन डिव्हाइस कनेक्ट करू शकतात. दुसरीकडे, हे अँड्रॉइड 5.1 आणि iOS 13 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते. या हेडफोनचे वजन सुमारे 329 ग्रॅम आहे.

Web Title: Nothing headphone 1 launched in india know about the price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • nothing
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.