Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

Google Play Store: गुगल प्ले स्टोअरवर एक नवीन अपडेट जारी करण्यात आलं आहे. हे अपडेट आतापर्यंतचं सर्वात वेगळं अपडेट आहे. कारण आता यूजर्स गुगल प्ले स्टोअरवर त्यांचे आवडते चित्रपट आणि शो सर्च करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 10:09 AM
आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो, ही आहे सोपी पद्धत! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • गुगल प्ले स्टोअर्ससाठी नवीन अपडेट जारी
  • एका क्लिकवर शोधा तुमचे आवडते चित्रपट आणि शो
  • आवडते चित्रपट आणि TV शो शोधणे झाले सोपे
Google Streaming Search Tool: आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअरचा वापर यूजर्स वेगवेगळे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यासाठी करतात. मात्र आता या प्लॅटफॉर्मच्या मदतीने यूजर्सना त्यांचे आवडते चित्रपट आणि शो सर्च करण्यासाठी देखील मदत होणार आहे. यासाठी टेक जायंट कंपनी गुगलने गुगल प्ले स्टोअरसाठी एक नवीन अपडेट रिलीज केलं आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

आतापर्यंत विकेंडला आपल्याला एखादा चित्रपट पाहायचा असेल किंवा आवडता टिव्ही शो पाहायचा असेल आपल्याला गुगलवर सर्च करावे लागत होते. त्यानंतर गुगल सांगायचा की आपले शो आणि चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम केले जात आहेत. त्यानंतर आपल्याला शो किंवा चित्रपट पाहण्यासाठी तो स्पसिफिक अ‍ॅप किंवा प्लॅटफॉर्म सर्च करून इंस्टॉल करावा लागत होता. ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण होईपर्यंत तुमचा वेळ संपायचा, बरोबर ना! मात्र आता ही संपूर्ण प्रोसेस रद्द करण्यासाठी आता यूजर्सना त्यांचे आवडते शो आणि चित्रपट लवकरात लवकर पाहता यावेत, यासाठी एक नवीन अपडेट जारी केलं जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

गुगलने प्ले स्टोअरसाठी एक नवीन अपडेट जारी केलं आहे. या अपडेटनंतर आता यूजर्सना त्यांचे आवडते शो आणि चित्रपट गुगल प्ले स्टोअरवर सर्ट करता येणार आहेत. त्यानंतर प्ले स्टोअर यूजर्सना सांगणार आहे की, कोणत्या अ‍ॅपवर त्यांचा आवडता शो किंवा चित्रपट स्ट्रिम केला जात आहे. या फीचरबाबत गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये माहिती शेअर केली आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, एका नवीन वैशिष्ट्यामुळे आता तुम्ही स्टोअरमध्येच शीर्षके शोधू शकता आणि ते कोणत्या अ‍ॅप्सवर स्ट्रीमिंग करत आहेत ते त्वरित पाहू शकता. मूवी नाइटसाठी क्लासिक चित्रपट शोधण्यासाठी किंवा नवीनतम शो पाहण्यासाठी आता तुम्हाला डझनभर अ‍ॅप्स स्क्रोल करावे लागणार नाहीत.

प्ले स्टोरवर चित्रपट/वेब शो असं सर्च करा

  • जर तुम्हाला हे लेटेस्ट फीचर वापरून पहायचे असेल, तर प्ले स्टोअरवर तुमचा आवडता चित्रपट किंवा वेब शो शोधा, या स्टेप्स फॉलो करा:
  • गूगल प्ले स्टोर ओपन करा.
  • आता सर्च टॅबवर जा.
  • तुमचे आवडचे शो किंवा चित्रपट सर्च करा. उदाहरणार्थ ‘जवान’ किंवा ‘हॅरी पॉटर’.
Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

जर नवीन फीचर तुमच्या डिव्हाईससाठी रोलआऊट झालं असेल तर तुम्हाला एक Where To Watch कार्ड मिळणार आहे. हे तुम्हाला नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, जिओहॉटस्टार आणि यूट्यूब सारख्या चित्रपट किंवा शो पाहण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅप्सची स्पष्ट यादी त्वरित दाखवेल. याशिवाय तुम्ही संबंधित फ्रीमध्ये पाहू शकता की हा कंटेट पाहण्यासाठी तुम्हाला रेंट किंवा सब्सक्रीप्शन खरेदी करावे लागणार आहे, याबाबत देखील तुम्हाला माहिती दिली जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Play Store म्हणजे काय?

    Ans: Google Play Store हे अँड्रॉईड डिव्हाइससाठी अधिकृत अ‍ॅप मार्केटप्लेस आहे, जिथे अ‍ॅप्स, गेम्स, मूव्हीज, बुक्स आणि इतर डिजिटल कंटेंट डाउनलोड करता येतात.

  • Que: Google Play Store वरून अ‍ॅप्स कसे डाउनलोड करायचे?

    Ans: Play Store उघडा → अ‍ॅप सर्च करा → Install वर क्लिक करा.

  • Que: 'Play Protect' काय आहे?

    Ans: Play Protect हे Google चे सिक्युरिटी फीचर आहे जे अ‍ॅप्स स्कॅन करून मालवेअरपासून सुरक्षा प्रदान करते.

Web Title: Now users can search their favorited show and movies on google play store follow this steps tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • google
  • google play store
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…
1

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे
2

Curved Screen Phone: दिसायला आकर्षक… पण तुमच्यासाठी योग्य आहे का? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे आणि तोटे

WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स! असं काम करणार नवं अपडेट
3

WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स! असं काम करणार नवं अपडेट

Black Friday Sale 2025: शॉपिंगची लॉटरी! या कंपन्यांनी केली सेलची घोषणा, प्रोडक्ट्सवर मिळणार भन्नाट डिल्स!
4

Black Friday Sale 2025: शॉपिंगची लॉटरी! या कंपन्यांनी केली सेलची घोषणा, प्रोडक्ट्सवर मिळणार भन्नाट डिल्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.