Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश… सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक

Free Fire Max Untamed Beat Fist Event: फ्री फायर मॅक्समध्ये सध्या अनटेम्ड बीट फिस्ट ईव्हेंट लाईव्ह आहे. याशिवाय प्लेअर्ससाठी आजचे रिडीम कोड्स देखील जारी करण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 08:43 AM
Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश... सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक

Free Fire Max: गेममधील नव्या इव्हेंटने प्लेअर्स झाले खुश... सुपर लेग पॉकेटसह मिळणार हे रिवॉर्ड्स, असे करा अनलॉक

Follow Us
Close
Follow Us:
  • अनटेम्ड बीट फिस्ट नावाचा नवीन इव्हेंट सुरू
  • प्लेअर्सना मिळणार वेपन स्किन क्लेम करण्याची संधी
  • इव्हेंटमध्ये मिळणार फिस्ट अनटेम्ड फिस्ट, एन्हान्स हॅमर आणि बरंच काही
फ्री फायर मॅक्समध्ये अनटेम्ड बीट फिस्ट नावाचा एक नवीन इव्हेंट सुरू झाला आहे. या धमाकेदार इव्हेंटमध्ये प्लेयर्सना प्रीमियम फिस्ट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे, ज्याचा वापर करून शत्रूवर विजय मिळवला जाऊ शकतो. यासोबतच प्लेयर्सना दोन जबरदस्त लूट क्रेट देखील मिळणार आहे, ज्याच्या मदतीने वेपन स्किन क्लेम केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त, टीम बूस्टर आणि सुपर लेग पॉकेट सारखे आयटम्स देखील प्लेयर्सना गेममध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला गेममधील इव्हेंटमध्ये सहभागी होणे आवडत असेल तर तुम्ही या नव्या इव्हेंटबाबत जाणून घेऊ शकता. या गेममध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार याबाबत जाणून घेऊया.

Google ने सादर केले नवे AI इमेज जनरेशन मॉडेल… Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक

अनटेम्ड बीट फिस्ट ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा अनटेम्ड बीट फिस्ट एक फेडेड इव्हेंट आहे. हा खास गेमिंग इव्हेंट प्लेअर्ससाठी खास ठरणार आहे. या इव्हेंटमध्ये फिस्ट अनटेम्ड फिस्ट, एन्हान्स हॅमर आणि सुपर लेग पॉकेट मिळणार आहे. यासोबतच पारंग बुईया स्लॅशर सारखे रिवॉर्ड्स देखील क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

इव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • फिस्ट अनटेम्ड फिस्ट
  • एन्हान्स हॅमर
  • पर्शिया प्रॉवेस वेपन लूट क्रेट
  • क्यूब फ्रॅगमेंट
  • सुपर लेग पॉकेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • पारंग बुईया स्लॅशर
  • रेड समुराई वेपन लूट क्रेट
  • बॅकपॅक वाइल्ड बीट्स
  • टीम बूस्टर

रिवॉर्ड अनलॉक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

इव्हेंटमधे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. रिवॉर्ड क्लेम करण्यापूर्वी प्लेअर्सना लिस्टमधील 2 रिवॉर्ड काढून टाकावे लागणार आहे. यानंतर 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • होम स्क्रीनवर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला वरच्या बाजूला अनटेम्ड बीट फिस्ट ईव्हेंट दिसेल त्यावर टॅप करा.
  • आता स्क्रीनवर इव्हेंट ओपन होणार आहे, जिथे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळेल.

कधी पर्यंत लाईव्ह असणार इव्हेंट?

फ्री फायर मॅक्सचा हा इव्हेंट पुढील 13 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यादरम्यान स्पिन करून प्लेअर रिवार्ड क्लेम करू शकतात.

JIO Recharge Plan: 6.6TB डेटा, नेटफ्लिक्स प्रीमियम आणि बरेच फायदे… नव्या रिचार्ज प्लॅनची सर्वत्र चर्चा, इतकी आहे किंमत

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • 4N8M2XL9R1G3
  • FU1I5O3P7A9S
  • S9QK2L6VP3MR
  • FP9O1I5U3Y2T
  • B1RK7C5ZL8YT
  • FZ5X1C7V9B2N
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • F7F9A3B2K6G8
  • BR43FMAPYEZZ
  • H8YC4TN6VKQ9
  • FK3J9H5G1F7D
  • FA3S7D5F1G9H
  • UPQ7X5NMJ64V
  • FJI4GFE45TG5
  • 4ST1ZTBZBRP9
  • FM6N1B8V3C4X
  • B6QV3LMK1TP
  • FT4E9Y5U1I3O
  • FF6YH3BFD7VT
  • FL2K6J4H8G5F

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Untamed beat fist event live in free fire max players can win premium rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
1

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक
2

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या
3

Free Fire Max: होळीनिमित्त प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स! गेममध्ये लाईव्ह झाला स्पेशल ईव्हेंट, जाणून घ्या

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?
4

iPhone युजर्ससाठी गुड न्यूज! ११ वर्षांनंतर Apple भारतात सुरू करणार ‘ही’ खास सर्व्हिस; काय असेल खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.