Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei ने उडवली सर्वांची झोप… 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Huawei Smartphone Launched: कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आणि 100W चार्जिंग सपोर्टवाली 5,750mAh बॅटरी देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 28, 2026 | 09:48 AM
Huawei ने उडवली सर्वांची झोप... 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Huawei ने उडवली सर्वांची झोप... 100W चार्जिंग सपोर्टसह लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

Follow Us
Close
Follow Us:
  • डिव्हाईस HarmonyOS 6.0 ऐवजी EMUI 15.0 वर आधारित
  • स्मार्टफोन काही निवडक मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
  • Huawei Mate 80 Pro मध्ये 6.75-इंच LTPO OLED डिस्प्ले
टेक कंपनी Huawei ने स्मार्टफोन मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मॅड्रिडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नाऊ ईज युवर रन’ ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन जगासमोर सादर केला आहे. हा स्मार्टफोन Huawei Mate 80 Pro या नावाने लाँच करण्यात आला आहे. ग्लोबल व्हेरिअंट चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या व्हेरिअंटपेक्षा थोडा वेगळा आहे. कारण हे डिव्हाईस HarmonyOS 6.0 ऐवजी EMUI 15.0 वर आधारित आहे.

Google ने सादर केले नवे AI इमेज जनरेशन मॉडेल… Nano Banana 2 ने सर्वांना केलं चकित, आता इमेजेस होणार आणखी रिअलिस्टिक

फ्लॅगशिप स्मार्टफोनसह, Huawei ने वॉच जीटी रनर 2, वॉच अल्टिमेट 2, मेटपॅड मिनी, फ्रीबड्स प्रो 5 आणि बँड 11 सिरीज देखील सादर केले आहेत. कंपनीने आतापर्यंत मेट 80 प्रो ग्लोबलची घोषणा केली नाही. स्मार्टफोन काही निवडक मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे आणि उपलब्धता प्रदेशानुसार बदलू शकते. हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Huawei Mate 80 Pro स्मार्टफोन ब्लॅक, ग्रीन आणि गोल्ड शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Huawei Mate 80 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Huawei Mate 80 Pro मध्ये 6.75-इंच LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2832 × 1280 पिक्सेल आहे आणि पिक्सेल डेंसिटी 460ppi आहे. हे डिव्हाईस 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 1440Hz PWM डिमिंग, 1.07 बिलियनपर्यंत कलर्स आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह उपलब्ध आहे. Huawei ने ग्लोबल मॉडेलमध्ये कोणते चिपसेट दिले आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. चीनी व्हेरिअंटमध्ये Kirin 9030 Pro प्रोसेसर आहे. फोन 16GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. हे ग्लोबली EMUI 15.0 वर आधारित आहे. चीनमध्ये हे डिव्हाईस HarmonyOS 6.0 सह उपलब्ध आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Huawei Mate 80 Pro मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेंसर आहे, ज्याचा अपर्चर f/1.4 ते f/4.0 पर्यंत आहे आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन आहे. या डिव्हाईसमध्ये 40-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि 48-मेगापिक्सेलचा मॅक्रो टेलीफोटो लेंस देखील आहे, ज्यामध्ये 4x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंत डिजिटल झूम आहे. हँडसेटमध्ये ऑटोफोकससह 13-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल सेल्फी कॅमेरा देखील आहे. फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतात.

Galaxy Buds4 vs Galaxy Buds4 Pro: कोणता Samsung ईयरबड तुमच्यासाठी ठरणार बेस्ट ऑप्शन? वाचा डिव्हाईसच्या फीचर्समधील फरक

Huawei Mate 80 Pro मध्ये 5,750mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट मार्केटच्या हिशोबाने सिंगल आणि डुअल-सिम व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, डिव्हाईस डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP68 आणि IP69 रेटिंगसह येते. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, यूएसबी टाइप-C सह यूएसबी 3.1 Gen 1 स्पीड, NFC, डुअल-बँड जीपीएस आणि NavIC सपोर्ट समाविष्ट आहे.

Web Title: Huawei mate 80 pro launched in global market with 100w charging support know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा
1

स्मार्टफोन यूजर्सची Privacy धोक्यात? फोन वापरत नसतानाही Apple आणि Google ट्रॅक करतायत डेटा? अहवालात मोठा खुलासा

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच
2

आता फीचर फोनवरूनही करता येणार पेमेंट! Jio आणि Bank of Baroda ची भागिदारी यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर, नवं अ‍ॅप केलं लाँच

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला
3

iCloud स्कॅमने उडवली iPhone यूजर्सची झोप! अशी होतेय फसवणूक, सावध राहण्यासाठी वाचा एक्सपर्टचा सल्ला

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर
4

घरबसल्या बदला स्मार्ट प्रीपेड मीटरचा मोबाईल नंबर! सोपी आहे प्रोसेस, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.