Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सोशल मीडियाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं’ ; २० वर्षीय तरुणीने मार्क झुकरबर्गला खेचलं कोर्टात; नेमकं काय आहे प्रकरण?

Social Media Addiction : लॉस एंजेलिसमधील एका २० वर्षीय तरुणीने मेटा आणि गुगलवर खटला दाखल केला आहे. सोशल मीडियामुळे तिचे बालपन उद्ध्वस्त झाल्याचा आरोप तिने केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 12:24 PM
Social media ruined my life 20 year old girl Lawsuit meta and google

Social media ruined my life 20 year old girl Lawsuit meta and google

Follow Us
Follow Us:
  • २० वर्षीय तरुणीने मेटा आणि गुगलवर केला खटला दाखल
  • सोशल मीडियामुळे बालपण आणि मानसिक आरोग्य बिघडल्याचा आरोप
  • नेमकं काय आहे प्रकरण?
Lawsuit against Social Media Companies : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया हे संवादाचे मोठा माध्यम बनले आहे. हे लोकांना घरबसल्या जगभरातील कोणत्याही व्यक्तीशी कनेक्ट करते. मात्र या सोशल मीडियाचे गेल्या काही काळात धक्कादायक वास्तवर समोर येऊ लागले आहे. सोशल मीडियामुळे अनेक गंभीर गुन्हेगारीच्या घटना घडत आहे, तर लोकांवर याचा नकारात्मक परिणामही होत आहे. नुकतेच अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधून एक मोठे वृत्त समोर आले आहे. एका २० वर्षीय तरुणीने मेटा आणि गुगलवर खटला दाखल केला आहे.

भारतात सोशल मीडियावर बंधनं घालण्याची गरज; ऑनलाईन गेमिंगमुळे तरुणांचा व्यसन ते आत्महत्येपर्यंतचा प्रवास

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, लॉस एंजेलिसमधील २० वर्षीय तरुणीने मेटा आणि गुगलवर गंभीर आरोप करत खटला दाखल केला आहे. या कंपन्यांवर तरुणीच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियामुळे तिचे बालपण आणि मानसिक आरोग्य बिघडले आहे. तिने दावा केला आहे की सोशल मीडियाची लत लागल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. कॅली असे या तरुणीचे नाव असून तिने जगासमोर आपली व्यथा मांडली आहे.

कॅलीने सांगितले की, तिने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी यूट्यूब आणि ९ व्या वर्षी इन्स्टाग्राम सुरु केले होते. एवढ्या लहान वयात मुलांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कंपन्यांकडे कोणताही ठोस यंत्रणा नव्हती. यामुळे तिला याची लत लागली. कॅली ने सांगितले की, झोपेतून उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत मोबाईच स्क्रिनच्या अधीन ती गेली होती.

सोशल मीडियाच्या अति वापरामुळे ती स्वत:ला सेल्फ हार्म करुन घेण्याचा विचार करु लागली. तिला  बॉडी डिसफॉर्मिया नावाचा मानसिक आजार झाला होता. या आजारात एक व्यक्ती त्याच्या शारिरीक सौंदर्याबद्दल असुरक्षित जाणवू लागते. व्यक्ती स्वत:मध्ये दोष शोधत राहते. तिने न्यायालयात सांगितले की, सोशल मीडियावर येण्यापूर्वी तिला आत्महत्येसारखा भितीदायक विचार कधीही आला नव्हता.

कॅली सांगते की, यामुळे तिने आपल्या पालकांशी संवाद देखील पूर्णपणे बंद केला आहे. दिवसभर मोबाईलमध्ये गुंतून राहिल्याने तिच्या शिक्षणावर आणि कौटुंबिक संबंधावर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. कॅली म्हणते, की सोशल मीडियामुळे ती अभासी दुनियेत जगू लागली होती.

मेटाचे स्पष्टीकरण

या प्रकरणाअंतर्गत मार्क झुकरबर्ग यांची चौकशीही करण्यात आली. यावेळी त्यांनी युक्तिवाद केला की, कॅलीच्या मानसिक तणावाचे कारण तिची कौटुंबिक परिस्थिती आहे. सोशल मीडिया नाही. परंतु सध्या या प्रकरणामुळे सोशल मीडिया मुलांच्या सुरक्षिततेकरिता किती जबाबादार आहे ? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

सोशल मीडियाची वाढत चाललेली सवय ; डिजिटल व्यसनाच्या विळख्यात भारतीय तरुण

Web Title: Social media ruined my life 20 year old girl lawsuit meta and google

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • google
  • Mark Zuckerberg
  • meta
  • Social Media
  • World news

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
4

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.