Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर

Call Recording In Smartphone: स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करायचा आहे? पण व्हॉईस अलर्ट मेसेजमुळे गोंधळ होतोय? तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आता आम्ही तुम्हाला स्मार्टफोनमधील एका सोप्या सेटिंगबद्दल सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2025 | 11:54 AM
Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर

Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली बाजारात अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह अनेक स्मार्टफोन्स लाँच केले जात आहेत. या फोनमध्ये असे अनेक फीचर्स असतात, जे युजर्ससाठी प्रचंड फायद्याचे ठरतात आणि या फीचर्समुळे युजर्सची काम देखील सोपी होतात. असंच एक फीचर म्हणजे कॉल रिकॉर्डिंग. आपल्या स्मार्टफोनमधील कॉल रिकॉर्डिंग फीचर आपल्यासाठी प्रचंड फायद्याचं असतं. एखादा महत्त्वाचा फोन असेल तर अशावेळी आपल्याला या फीचरचा फायदा होतो.

Samsung ला टक्कर देणार Honor, या दिवशी लाँच करणार नवा स्मार्टफोन! असे आहेत खास फिचर्स

कॉल रेकॉर्डिंग फीचर तुम्हाला अशावेळी फायद्याचं ठरत जेव्हा तुम्हाला कॉलवरील संभाषण पुन्हा ऐकायचे असेल किंवा रेकॉर्ड म्हणून ठेवायचे असेल. पण या फीचरमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा तुम्ही या फीचरचा वापर करून कॉल रेकॉर्ड करता, तेव्हा समोरील व्यक्तिला अलर्ट पाठवला जातो. त्यामुळे समोरील व्यक्तिला देखील समजतं की आपला कॉल रेकॉर्ड केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोनमधील कॉल रेकॉर्डिंग फीचरमध्ये गुगलने काही काळापूर्वी मोठा बदल केला आहे. या बदलानंतर आता जेव्हाही कॉल रेकॉर्ड केला जातो, तेव्हा समोरील व्यक्तिला अलर्ट व्हॉइस मेसेज मिळतो, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला आधीच कळते की हा कॉल रेकॉर्ड केला जात आहे. पण हा अलर्ट व्हॉइस मेसेज न पाठवता देखील आपण कॉल रेकॉर्ड करू शकतो. होय, असं एक फीचर आपल्या स्मार्टफोनमध्ये आहे, याच फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. स्मार्टफोनमधील हे हिडन फीचर युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही कोणत्याही व्यक्तिचा कॉल रेकॉर्ड करू शकता आणि त्या व्यक्तिला समजणार देखील नाही. म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या नकळत कॉल रेकॉर्ड करू शकता, पण यासाठी तुम्हाला फक्त सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.

ही आहे स्मार्टफोनमधील सोपी सेटिंग

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॉन्टॅक्ट्स अ‍ॅप ओपन करा.
  • आता टॉप राइट कॉर्नरमध्ये दिसणाऱ्या थ्री डॉट आयकॉनवर क्लिक करा.
  • यानंतर ड्रॉपडाउन मेन्यूमधून सेटिंग्स ऑप्शन सिलेक्ट करा.
  • आता तुमच्यासमोर कॉल सेटिंग्स सेक्शन ओपन होईल.
  • येथून कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • कॉल रिकॉर्डिंग ऑप्शनमध्ये Play Audio Tone instead of Disclaimer हा ऑप्शन तुमच्यासमोर दिसेल.
  • आता तुम्हाला समोर दिसणारे टॉगल बटण चालू करावे लागेल.
  • आता तुम्ही कोणाचाही कॉल रेकॉर्ड करू शकणार आहात आणि समोरच्या व्यक्तिला कळणार देखील नाही.

सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक

या सेटिंगचे फायदे काय आहेत

ही सेटिंग चालू केल्यानंतर कॉल रेकॉर्ड करताना समोरच्या व्यक्तिला ऑटोमॅटिक व्हॉइस डिस्क्लेमर ऐकू येणार नाही. जर या सेटिंगचा वापर केला नाही तर कॉलवरील समोरच्या व्यक्तिला हा कॉल आता रेकॉर्ड केला जात आहे, असा एक अलर्ट पाठवला जातो. पण या सेटिंगनंतर अलर्टऐवजी, फक्त एक बीप आवाज ऐकू येईल. हा बीप ऐकून, समोरच्या व्यक्तीला कॉल रेकॉर्डिंग चालू आहे हे समजू शकणार नाही.

Web Title: Now you can do call recording in smartphone without any alert tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
1

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
2

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
3

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.