Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

वनप्लसने एक खास स्मार्टफोन एक्सेसरी लाँच केली आहे. यामुळे आता स्मार्टफोन गरम होण्याची चिंता संपली. गेमिंग करताना फोन थंड ठेवण्यासाठी खास डिव्हाईस डिझाईन करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 06:10 AM
OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

OnePlus ने लाँच केला जगातील सर्वात पातळ स्मार्टफोन कूलर, यूजर्सना असा होणार फायदा! किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

Follow Us
Follow Us:
  • फोन गरम होतोय? OnePlus घेऊन आली खास कूलिंग एक्सेसरी
  • गेमिंगदरम्यान फोन गरम होणार नाही! OnePlus ने लॉन्च केला स्मार्टफोन कूलर
  • OnePlus चा मोठा धमाका! गरम होणारा फोन काही सेकंदात थंड करणारे गॅझेट लाँच
 

स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. स्मार्टफोनमुळे आपण आपली अनेक कामं अगदी चुटकीसरशी पूर्ण करू शकतो. ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन शॉपिंग, पेमेंट, गेमिंग अशी अनेक कामं आपण केवळ एका स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण करू शकतो. सर्वांसाठी अतिशय फायद्याचं असणारं हे डिव्हाईस हेवी यूजदरम्यान गरम होऊ लागते. विशेषत: गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि व्हिडीओ एक्सपोर्ट करताना आपला स्मार्टफोन गरम होतो. यामुळे यूजर्स घाबरतात आणि त्यांच्यामध्ये चिंता निर्माण होते. यूजर्सची हीच चिंता दूर करण्यासाठी टेक कंपनी वनप्लस एक खास गॅझेट घेऊन आली आहे.

iQOO ने केला मोठा धमाका! 90W चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Z11 लाँच; किंमत वाचून बसेल धक्का

टेक कंपनी वनप्लसने एक खास स्मार्टफोन एक्सेसरी लाँच केली आहे. अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने मॅग्नेटिक आईस कूलिंग क्लिप सादर केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही एक्सेसरीज जगातील सर्वात पातळ मॅग्नेटिक स्मार्टफोन कूलर आहे. याची डिझाईन कशी आहे आणि किंमत किती आहे, याचा यूजर्सना कसा फायदा होणार, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – वनप्लस) 

स्लिम आणि हलके डिझाईन

वनप्लसने लाँच केलेले मॅग्नेटिक आईस कूलिंग क्लिप कूलर कॉम्पॅक्ट आणि हलक्या डिझाईनसह उपलब्ध आहे. याची जाडी केवळ 9.8 मिमी आहे आणि वजन केवळ 68 ग्रॅम आहे. यामुळे तुम्ही हे डिव्हाईस प्रवासात अगदी सहज घेऊन जाऊ शकता.

कूलरमध्ये अ‍ॅडवांस कूलिंग टेक्नोलॉजी

वनप्लसच्या या अ‍ॅडव्हांस कूलमध्ये थर्मोइलेक्ट्रिक कूलिंग (TEC) मॉड्यूल आहे. ज्याच्या मदतीने फोन वेगाने थंड केला जातो. एवढंच नाही तर यामध्ये कर्व्ड एयर डक्ट आणि लो-नॉइज सेंट्रीफ्यूगल फॅन देखील देण्यात आला आहे. ही एक्सेसरी अशी पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे की, थंड हवा वरून येते आणि गरम हवा डाव्या आणि उजव्या बाजूने बाहेर जाते. या एक्सेसरीचा दिर्घकाळ वापर केला तरी देखील हातांंना उष्णता जाणवत नाही.

कूलरमध्ये ड्यूअल मोड कूलिंग सिस्टिम

या कूलरमध्ये दोन मोड दिले आहे. यामध्ये सायलेंट मोड कमी आवाजासह (22dB) स्ट्रीमिंग आणि फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम आहे, तर अधिक कूलिंग (36dB) देणारा परफॉर्मन्स मोड गेमिंग आणि जड कामांदरम्यान तुम्हाला खूप मदत करू शकतो.

Vivo ने केला धमाका! Y स्मार्टफोन सीरीजची भारतात धुरंधर एंट्री, 6,500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेमुळे वाढली उत्सुकता

वनप्लस मॅग्नेटिक स्मार्टफोन कूलरची किंमत

वनप्लस मॅग्नेटिक स्मार्टफोन कूलरची किंमत 179 युआन म्हणजेच सुमारे 2,438 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस अँड्रॉइड आणि आयफोन या दोन्हीसोबत सुसंगत आहे.

Web Title: Oneplus magnetic ice cooling clip launched this the worlds thinnest cooler tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:10 AM

Topics:  

  • oneplus
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.