Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Game रिकामंं करू शकतात तुमचं बँक अकाऊंट; कधीही करू नका या चुका

ऑनलाईन गेमिंग सध्या पैसे कमावण्याचा नवीन मार्ग बनला आहे. अनेक गेमर्स आहेत जे युट्यूबला लाईव्ह गेमिंग खेळून पैसे कमावतात. त्यामुळे गेमिंगची क्रेझ प्रचंड वाढली आहे. लहान मुलांमध्ये देखील ऑनलाईन गेमिंगची क्रेझ आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2025 | 12:27 PM
Online Game रिकामंं करू शकतात तुमचं बँक अकाऊंट; कधीही करू नका या चुका

Online Game रिकामंं करू शकतात तुमचं बँक अकाऊंट; कधीही करू नका या चुका

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात लहान मुल रडायला लागलं की त्याला टिव्हीसमोर बसवलं जातं किंवा त्याच्या हातात मोबाईल दिला जातो. यानंतर मुलं फोनमध्ये काय करत आहेत, काय बघत आहेत याकडे बहुतेक आईवडील लक्ष देत नाहीत. मात्र यानंतर काही चुकीचं घडलं तर पश्चाताप करण्याची वेळ येते. एवढंच नाही लहान मुलांनी एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचं पूर्ण बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं.

आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर

आकर्षक ऑफर्स आणि डिल्समुळे होते फसवणूक

अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नादात संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं झालं आहे. ऑनलाईन गेमिंगवेळी आपल्याला अनेक आकर्षक ऑफर्स आणि डिल्स पाहायला मिळतात. या डिल्स आणि ऑफर्स आपलं बँक अकाऊंट रिकामं करू शकतात. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सायबर दोस्तने काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सायबर दोस्तने त्यांच्या अधिकृत हँडल अकाउंटवर मुलांना माहिती दिली आहे की ऑनलाईन गेमिंगमुळे तुमच्या पालकांच्या फोनवरून बँक अकाउंट कसे रिकामं होऊ शकतं. (फोटो सौजन्य – Pinterest)

ऑनलाईन गेमिंगवेळी लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

ऑनलाईन गेमिंगवेळी मुलांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, ज्यामुळे बँक अकाऊंट रिकामं होणार नाही आणि स्कॅमर्सपासून आपली सुरक्षा केली जाईल, याबाबतची माहिती सायबर दोस्तने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. ऑनलाईन गेम खेळताना तुम्ही खाली दिलेल्या तिन चुका केल्या तर काही क्षणातच तुमचं अकाऊंट रिकामं होऊ शकतं. कोणत्या 3 चुका करू नयेत आणि जर बँक खात्यात फसवणूक झाली तर अशा परिस्थितीत प्रथम काय करावे ते जाणून घेऊया.

Even 𝐊𝐚𝐳𝐚𝐦𝐚 got tricked!
We should never fall for #unknownlinks in online games.
Ohh yeah, That won’t work on you, right? Because you follow @Cyberdost 😎#I4C #CyberSafeSummer #KazamaSays #Shinchan #OnlineGamingFraud #Doreamon #Shizuka #CyberSafetyForKids #Hungama pic.twitter.com/noaNKV97He — CyberDost I4C (@Cyberdost) May 26, 2025

चुकूनही करू नका या 3 चुका

रिडीम किंवा अन्य बेनिफिट्स – ऑनलाइन गेमिंगवेळी जर 100 रुपयांत रिडीम किंवा अन्य बेनिफिट्स देण्याचा दावा केला जात असेल तर थांबा. या ऑफरवर क्लिक करताच स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू शकता आणि तुमचं बँक अकाऊंट देखील रिकामं होऊ शकतं.

लिंकवर क्लिक करू नका – जर तुम्हाला तुमच्या फोनवर गेम डाउनलोड करण्याची लिंक आली असेल तर त्यावर क्लिक करू नका. ही लिंक तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.

स्कॅमर्सचं जाळं – कोणत्याही अनोळखी नंबरवर क्लिक करू नका. जर तुम्हाला WhatsApp किंवा फोनवर एसएमएस आला तर त्यावर अजिबात क्लिक करू नका. हे स्कॅमर्सचं जाळं असू शकते जे तुमचे बँक खाते रिकामे करू शकते.

AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत

फसवणूक झाल्यास तात्काळ करा हे काम

जर तुम्ही अशी चूक केली आणि तुमचे बँक अकाउंट रिकामे झाले, तर विलंब न करता 1930 वर संपर्क साधा. याशिवाय, ऑनलाइन प्रोसेस फॉलो करून सायबर शाखेत तक्रार नोंदवा.

Web Title: Online games and bank account fraud dont click on any unknown link tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • online games
  • scam
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
2

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
3

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.