Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Oppo Smartphone Price Hike: तुम्ही ओप्पो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या काही स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोनच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 16, 2026 | 01:13 PM
Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Follow Us
Follow Us:
  • Oppo K14 आणि A6 सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत ₹2,000 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • K14x च्या टॉप व्हेरिअंटची किंमत आता ₹22,999, तर K14 आणि A6 सीरीजचे इतर मॉडेल्सही महागले आहेत.
  • काही ओप्पो स्मार्टफोन्स अजूनही ॲमेझॉनवर जुन्या किमतीत उपलब्ध असल्याने खरेदीदारांना फायदा होऊ शकतो.
टेक कंपनी ओप्पोने त्यांच्या दोन लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. यामध्ये Oppo K14 आणि Oppo A6 सीरीजचा समावेश आहे. कंपनीने या दोन्ही सिरीजमधील स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती 2 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहे. त्यामुळे आता ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. ओप्पो स्मार्टफोनच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

ओप्पोने सध्या K14x, स्टँडर्ड K14, A6c 4G, A6, आणि A6 Pro स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. Oppo K14x स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत यापूर्वी 16,999 रुपये होती. मात्र आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 17,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच 4GB + 128GB रॅम आणि स्टोरेज असलेले डिव्हाईसचे दुसरे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना 19,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर यापूर्वी या व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये होती. तसेच, Oppo K14x स्मार्टफोनचे 6GB + 128GB रॅम आणि स्टोरेज असलेले टॉप व्हेरिअंट यापूर्वी 20,999 रुपयांत उपलब्ध होते. मात्र आता या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये झाली आहे.  (फोटो सौजन्य: Oppo)

Oppo K14 स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 23,999 रुपये झाली आहे. तर 6GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 25,999 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये झाली आहे. तसेच, Oppo K14x स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तसेच, 6GB + 128GB व्हेरिअंट किंमत 20,000 रुपयांच्या किंमतीत खरेदी केली जाऊ शकते.

Oppo A6 सीरीजबद्दल बोलायचं झालं तर, A6 स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 26,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये, आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये झाली आहे. Oppo A6 Pro च्या नव्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये झाली आहे. Oppo A6c 4G स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये झाली आहे.

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, यापैकी काही ओप्पो स्मार्टफोन्स ॲमेझॉनवर अजूनही त्यांच्या जुन्या किमतींत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ओप्पोने यापैकी काही फोनच्या किमती यापूर्वी एप्रिल आणि जुलैमध्येही वाढवल्या होत्या.

Web Title: Oppo smartphones price hike now users have to pay more money for these smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • flipkart
  • OPPO smartphone
  • smartphone

संबंधित बातम्या

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
1

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर
3

Smartphone Price Dropped: नवा Samsung फ्लिप फोन झाला स्वस्त! या प्लॅटफॉर्मवर मिळतेय सर्वोत्तम डिल, जाणून घ्या सविस्तर

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई
4

काय सांगता… ऑनलाईन तणनाशक विक्री? Amazon, Flipkart अन् JioMart ला मोठा झटका! नियमांच्या उल्लंघनामुळे मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.