Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Tech News: पॅनकार्डवरील फोटो आणि सही बदलण्यासाठी नवीन कार्ड काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा फोटो आणि सहीमध्ये बदल करू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2026 | 03:30 PM
PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? 'या' पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? 'या' पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Follow Us
Follow Us:

Tech News: सरकारी काम, बँकिंग इत्यादी सर्वच ठिकाणी आधार कार्ड सोबत पॅन कार्डचा सुद्धा तितकाच उपयोग केला जातो. पॅन कार्ड सरकारी दस्तऐवज मानले जाते. प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे. वर्षानुवर्षे वापरले जाणारे पॅन कार्ड कालांतराने जुने झाल्यानंतर त्यावरील फोटो आणि सहीमध्ये बदल केला जातो. याशिवाय आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले जाते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर ऑनलाईन उपलब्ध होते. फोटो किंवा सही कालबाह्य झाल्यानंतर ती बदलण्यासाठी नवीन पॅन कार्ड काढले जाते. पण त्याऐवजी फोनमधून सुद्धा पॅनकार्डवरील फोटो आणि सही बदलू शकता. चला तर जाणून घेऊया सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – AI)

Redmi Note 17 Pro आणि Pro Max भारतात लाँच; 10,000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स

पॅन कार्डवरील फोटो आणि सही बदलण्याची सोपी पद्धत:

सध्याच्या पॅन कार्डवरील फोटो आणि सही तुम्ही घरबसल्या बदलू शकता. ऑनलाइन दुरुस्ती विनंती सादर करून दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यास तुमचे पॅन कार्ड अपडेट होईल आणि सही, फोटोमध्ये बदल दिसून येतील. ऑनलाईन कोणतीही माहिती भरताना सगळ्यात आधी वेबसाईट चेक करणे फार आवश्यक आहे. अन्यथा चुकीच्या वेबसाईवर माहिती भरून नुकसान होऊ शकते.

सगळ्यात आधी आवश्यक कागदपत्रे आणि तुमच्या नवीन फोटो व सहीच्या स्कॅन केलेल्या प्रती तयार करून ठेवाव्यात. याशिवाय अर्ज भरताना लागू असलेले शुल्क भरावे लागेल. पॅन कार्डवरील फोटो किंवा सही बदलण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी आधार कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना लागण्याची शक्यता असते. तुमच्या नवीन पासपोर्ट-आकाराच्या फोटोची डिजिटल प्रत आणि तुमच्या नवीन सहीची एक सुस्पष्ट प्रतिमा तयार करून ठेवावी. फोटो आणि सही पोर्टलवर नमूद केलेल्या आकार आणि फॉरमॅटमध्ये आहे की नाही याची खात्री करा.

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

पॅन फोटो आणि सही ऑनलाइन कशी बदलावी?

पॅनकार्डवरील फोटो आणि सही बदलण्यासाठी सर्वप्रथम, ‘ऑनलाइन अर्ज’ करण्यासाठी या वेबसाईटवर जावे.
येथून ‘विद्यमान पॅन डेटामधील बदल किंवा दुरुस्ती’ हा पर्याय निवडा.
श्रेणीमध्ये ‘व्यक्ती’ निवडा आणि नाव व जन्मतारीख यांसारखा आवश्यक मूलभूत तपशील भरून घ्या.
फॉर्म सबमिट केल्यानंतर एक टोकन नंबर तयार होईल.
आता ‘पॅन अर्ज पुढे चालू ठेवा’ यावर क्लिक करा.
पुढे, पॅन अर्जाशी संबंधित माहिती भरावी लागेल.
जिथे तुम्हाला स्कॅन केलेले दस्तऐवज सादर करण्याचा पर्याय मिळतो, तिथे ‘ई-स्वाक्षरीद्वारे स्कॅन केलेल्या प्रतिमा सादर करा’ (Submit Scanned images through e-Sign) हा पर्याय निवडा. दुरुस्त्यांसह नवीन भौतिक पॅन कार्ड हवे असल्यास, संबंधित पर्यायामध्ये ‘होय’ निवडा.
यानंतर, पालकांशी संबंधित आवश्यक तपशील भरा आणि पुढील कार्यवाही करा.
आता ओळखपत्रे निवडल्यानंतर, तुमच्या नवीन फोटोची आणि सहीची डिजिटल प्रत अपलोड करा.
दोन्ही फाईल्स वेबसाईटवर नमूद केलेल्या फॉरमॅट आणि आकारात असल्याची खात्री करा.
सर्व तपशील भरून आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, शुल्क भरा.
पेमेंट पूर्ण झाल्यावर, आधार क्रमांक टाकून प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा.
आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाकल्यानंतर अर्ज सबमिट केला जाईल.
यानंतर तुम्हाला मिळालेली पोचपावती व्यवस्थित जपून ठेवावी.

Web Title: Pan card photo or signature update how to change pan details online from home using your phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • technology

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
1

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
2

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
3

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय
4

मोबाईल रिचार्जचा गेम बदलणार! आता डेटाशिवायही उपलब्ध होणार स्वस्त प्लॅन्स; TRAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.