Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अ‍ॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट

UPI Payment App for Features Phone: डिजिटल प्लॅटफॉर्म PhonePe ने भारतात फीचर फोनसाठी UPI सेवा लाँच करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. आता फीचर फोन युजर्ससाठी व्यवहार करणे सोपे होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2025 | 09:52 AM
फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अ‍ॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट

फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अ‍ॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट

Follow Us
Close
Follow Us:

यूपीआय अ‍ॅपवरून पेमेंट करायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टींची गरज असते, एक आहे स्मार्टफोन आणि दुसरं म्हणजे इंटरनेट. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, यूपीआय अ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला या दोन्ही गोष्टींची गरज नाही तर? होय, तुम्ही बरोबर वाचलं आहे, आता यूपीआय अ‍ॅपवरून पेमेंट करण्यासाठी ना स्मार्टफोनची गरज आहे आणि ना इंटरनेटची. आता टेक कंपनी PhonePe फीचर्स फोनसाठी लवकरच नवीन अ‍ॅप लाँच करणार आहे.

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username

काय म्हणाली कंपनी?

PhonePe ने घोषणा केली आहे की, भारतात नवीन फीचर्स फोन युजर्ससाठी यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सॉल्यूशन लाँच केलं जाणार आहे. याची कंपनी तयारी करत आहे. डिजिटल पेमेंट्स आणि फाइनेंशियल सर्विसेज कंपनीने सांगितलं आहे की, त्यांचं अपकमिंग पेमेंट सॉल्यूशन NPCI च्या UPI 123Pay तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. हे सर्विस कन्वर्सेशनल एंगेजमेंट प्लॅटफॉर्म Gupshup च्या GSPay टेक स्टॅकवर आधारित असणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

कंपनी फीचर फोन्सवर बेसिक UPI फीचर्स सपोर्ट ऑफर करणार आहे आणि यासाठी कंपनीची तयारी देखील सुरु झाली आहे. ही सर्विस भारतात सुरु होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. सर्विस नक्की कधी सुरु होणार याची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र या नव्या सर्विसमुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे, यात काही शंकाच नाही.

PhonePe फीचर फोन्ससाठी लाँच करणार UPI सॉल्यूशन

प्रेस रिलीजमध्ये कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांनी Gupshup च्या प्रोप्राइटरी GSPay टेक्नोलॉजी स्टॅकची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) खरेदी केली आहे. आता फोनपे हे प्लॅटफॉर्म कस्टमाइज करणार आहे आणि त्यावर त्यांचे यूपीआय सोल्यूशन तयार करेल. Gupshup ने 2023 मध्ये फीचर फोन्स युजर्सना SMS-बेस्ड पेमेंट एक्सपीरियंस मिळावा, यासाठी GSPay लाँच केले होते.

PhonePe ने सांगितलं आहे की, GSPay ला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या UPI 123Pay सर्विसनुसार तयार केलं जाणार आहे. ज्याला 2022 मध्ये तत्कालीन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लाँच केलं होतं. आता कंपनी स्वतःचे यूपीआय सोल्यूशन तयार करण्यासाठी जीएसपेच्या तंत्रज्ञानाचा विस्तार करणार आहे.

@PhonePe to Launch UPI Payments for New Feature Phone Users!

We’re excited to announce that PhonePe has acquired the GSPay technology stack from conversational engagement platform @Gupshup. This move will help us enable UPI payments on new feature phones, furthering our… pic.twitter.com/Ra0jF5lH7j

— PhonePe (@PhonePe) June 6, 2025

UPI 123Pay एक रियल-टाइम UPI सॉल्यूशन आहे, ज्याचा वापर करण्यासाठी इंटरनेट सर्विसची गरज नसते आणि याला फीचर फोन्स आणि लिमिटेड कनेक्टिविटीवाल्या यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे. यामध्ये चार ट्रांजेक्शन मेथड्स ऑफर केले जातात, ज्यामध्ये इंटरॅक्टिव वॉयस रिस्पॉन्स (IVR) नंबरवर कॉल करणं, अ‍ॅप-बेस्ड सर्विस, मिस्ड कॉल-बेस्ड अप्रोच आणि साउंड-बेस्ड प्रॉक्सिमिटी पेमेंट सिस्टम यांचा समावेश आहे.

6,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… असे आहेत Vivo च्या नव्या Smartphone चे फीचर्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये

कंपनीचे UPI सॉल्यूशन देखील विविध फीचर्स ऑफर करणार आहे. हे पर्सन-टू-पर्सन (P2P) ट्रांसफर, ऑफलाइन QR कोड-बेस्ड पेमेंट्सना सपोर्ट करणार आहे आणि यूजर्सना दूसऱ्या UPI यूजर्सकडून त्यांच्या मोबाईल नंबर किंवा सेल्फ-QR कोड्सवर पैसे रिसीव करण्याची सुविधा दिली जाणार आहे. PhonePe ने सांगितलं आहे की, हे सॉल्यूशन भारतात फीचर फोन्स आणि स्मार्टफोन यूजर्समध्ये “फुल पेमेंट इंटरऑपरेबिलिटी’ तयार करणार आहे.

Web Title: Phonepe is going to launch upi payment app for features phone no need of internet for payment tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.