Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2025: यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज! स्वस्तात खरेदी करा iPhone 15, या ठिकाणी मिळतेय जबरदस्त Deal!

iPhone 15 Price Dropped: तुमच्या लाडक्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं हे अजूनही ठरवलं नाही? प्रत्येक वेळी ड्रेस आणि चॉकलेट्स देऊन तुम्हीही कंटाळलात? तर आता तुमच्या लाडक्या बहिणीला एक स्पेशल गिफ्ट देण्याची वेळ आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2025 | 11:12 AM
Raksha Bandhan 2025: यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज! स्वस्तात खरेदी करा iPhone 15, या ठिकाणी मिळतेय जबरदस्त Deal!

Raksha Bandhan 2025: यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला द्या खास सरप्राईज! स्वस्तात खरेदी करा iPhone 15, या ठिकाणी मिळतेय जबरदस्त Deal!

Follow Us
Close
Follow Us:

येत्या काही दिवसांतच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. बहिण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा सण आहे. रक्षाबंधनानिमित्त भाऊ त्याच्या बहिणीला भेटवस्तू देतो. पण अनेक भावांची एकच समस्या असते. ती म्हणजे यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला काय द्यायचं? तुमचा देखील असाच गोंधळ उडाला आहे का, तर काळजी करू नका. आता आम्ही तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी एक बेस्ट गिफ्ट सांगणार आहे. असं गिफ्ट जे पाहून तुमची बहिण आंनदाने उड्या मारू लागेल.

सॅमसंग युजर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड७ सह इतर डिव्हाईसच्या विक्रीला सुरुवात

बहिणीला गिफ्ट करा प्रिमियम स्मार्टफोन

दरवर्षी रक्षाबंधनाला ड्रेस किंवा चॉकलेट्स देण्यापेक्षा यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीला एक प्रिमियम स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. हा प्रिमियम स्मार्टफोन म्हणजेच iPhone 15. पण iPhone 15 खरेदी करायचं असेल तर भरपूर पैसे लागतील, असं तुम्हाला वाटतंय का? थांबा, रक्षाबंधनानिमित्त सुरु करण्यात आलेल्या ऑफर्सअंतर्गत तुम्ही कमी पैशांत आणि डिस्काऊंटसह iPhone 15 खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होऊ शकेल. रक्षाबंधनापूर्वी iPhone 15 वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Amazon वर मिळणार खास ऑफर

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वरून तुम्ही कमी किंमतीत iPhone 15 खरेदी करू शकता. ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर फोनची किंमत खूप कमी झाली आहे. कोणत्याही ऑफरशिवाय iPhone 15 तुम्ही 61,400 रुपयांना खरेदी करू शकता. पण ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या फोनची किंमत खूप कमी झाली आहे. तुम्ही या फोनच्या खरेदीवर हजारो रुपयांची बचत करू शकता. कंपनीने हा स्मार्टफोन 2023 मध्ये लाँच केला होता. अद्यापही लोकांमध्ये या स्मार्टफोनची क्रेझ आहे. या फोनमध्ये उत्तम कॅमरे आणि हाय-परफॉर्मेंस चिपसेट देण्यात आला आहे.

Ghibli नंतर आता Crochet स्टाईलचं क्रेझ! लोकरीच्या धाग्यांपासून तयार केली जाणार Image, Google वर आला फोटोंचा पूर

iPhone 15 वर डिस्काउंट ऑफर

ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वर iPhone 15 च्या 128GB व्हेरिअंटची किंमत कोणत्याही ऑफरशिवाय 61,400 रुपये आहे. मात्र तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या स्मार्टफोनवर 8000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. बँक ऑफरसह तुम्हाला या स्मार्टफोनवर आणखी डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. बँक ऑफर्ससह, तुम्ही iPhone 15 आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon Pay बॅलन्सद्वारे पेमेंट केल्यास Amazon 1,842 रुपयांचा कॅशबॅक देखील देत आहे.

50 हजारांहून कमी होणार किंमत

याशिवाय, एक्सचेंज ऑफरसह तुम्ही फोन आणखी स्वस्तात मिळवू शकता. जर तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला 49,150 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही iPhone 11 एक्सचेंज केला तर तुम्ही 11,700 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या ऑफरनंतर, फोनची किंमत 49,700 रुपये होईल.

Web Title: Raksha bandhan 2025 get best deals on iphone 15 on the occasion of raksha bandhan tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • amazon
  • iphone
  • Raksha Bandhan
  • Tech News

संबंधित बातम्या

ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स
1

ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा
2

Airtel Recharge Plan: कमी पैशांत जास्त सुविधा! कंपनी घेऊन आली स्वस्त प्लॅन, JioHotstar सब्सक्रिप्शनसह मिळणार इतका डेटा

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी
3

भारत सरकारचा मोठा निर्णय! आजपासून चीनी CCTV कॅमेऱ्यांवर कडक निर्बंध, विक्रीसाठी पाळाव्या लागणार कठोर अटी

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत
4

14 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी? या देशाने घेतला मोठा निर्णय, नवा प्रस्ताव चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.