Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटमध्ये खळबळ! Realme ने लॉंच केला ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन; किंमत पाहून म्हणाल…

रिअलमी कंपनीने पी सिरिजमधील P4x हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. यामध्ये 7000 mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच 45 वॅटचा चार्जिंग सपोर्ट देखील तुम्हाला मिळणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 04, 2025 | 05:14 PM
मार्केटमध्ये नुसती खळबळ! Realme ने लॉंच केला 'हा' धमाकेदार स्मार्टफोन; किंमत पाहून म्हणाल...

मार्केटमध्ये नुसती खळबळ! Realme ने लॉंच केला 'हा' धमाकेदार स्मार्टफोन; किंमत पाहून म्हणाल...

Follow Us
Follow Us:

Realme ने लॉंच केला P4x हा जबरदस्त स्मार्टफोन 
7000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळणार
45 वॅट क्षमतेचा चार्जिंग सपोर्ट मिळणार

देशभरातील अनेक मोबाइल कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लॉंच करत असतात. भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लॉंच होतात. दरम्यान लोकपिय कंपनी असणाऱ्या रिअलमी (Realme) कंपनीने नुकताच आपला एक नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत.

realme ने लॉंच केला P4x हा स्मार्टफोन

रिअलमी कंपनीने पी सिरिजमधील P4x हा स्मार्टफोन लॉंच केला आहे. यामध्ये 7000 mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. तसेच 45 वॅटचा चार्जिंग सपोर्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. हा फोन 5 जी चिपसेट युक्त असणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स असणार आहेत, ते जाणून घेऊयात.  P4x या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंचाचा fhd+ डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये 144 z रिफरेश रेट असणार आहे. हा स्मार्टफोन अँन्ड्रॉईड 15 बेस वर आधारित असणार आहे. मोबाईलचे वजन साधारणतः 208 ग्रॅम इतके आहे.

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी एआय कॅमेरा आणि दूसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा असणार आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ब्लुटुथ, यूएसबी आणि अन्य फीचर्स देखील मिळणार आहेत.

BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा, 30 दिवसांची Validity, रोमिंगदेखील मोफत

काय असणार किंमत?

Realme P4x या स्मार्टफोनच्या 6/128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 15,499 रुपये आहे. तर 8/128 जीबी स्टोरेजची किंमत 16,999 रुपये असणार आहे. तर 8/256 जीबी स्टोरेजची किंमत 17,999 रुपये असणार आहे. हा फोन तुम्हाला रिअलमीची वेबसाईट, रिटेल स्टोअर्स, ऑनलाइन वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

BSNL कडून मोठे गिफ्ट! केवळ 1 रूपयात मिळणार 2GB फ्री डेटा

ग्राहकांच्या प्रचंड मागणीनंतर भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांचा लोकप्रिय १ रुपयाचा फ्रीडम प्लॅन पुन्हा लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये फक्त १ रुपयाला ३० दिवस मोफत कॉलिंग आणि डेटा मिळतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करताना लिहिले आहे की, “आता, फक्त १ रुपयाला, तुम्हाला खरे डिजिटल स्वातंत्र्य मिळेल.” तसेच जनतेच्या प्रचंड मागणीमुळे हा प्लॅन पुन्हा लाँच केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. १ रुपयाच्या फ्रीडम प्लॅनमध्ये काय फायदे मिळतात आणि कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया. १ रुपयांचा हा अद्भुत प्लॅन देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध आहे. तथापि, हा फक्त नवीन ग्राहकांसाठी आहे. 

Web Title: Realme launch px4 smartphone 7000 mah battery and 50 mp camera know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • 5G Smartphones
  • realme
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.