Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी

Garena Free Max And BGMI Redeem Codes For 16 December 2025: फ्री फायर मॅक्सप्रमाणेच BGMI प्लेअर्ससाठी देखील रिडीम कोड्स जारी केले जातात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना अनेक गेमिंग रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 16, 2025 | 09:36 AM
Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी

Online Games Redeem Codes: गेमर्ससाठी खुशखबर! फ्री फायर मॅक्समध्ये Faded Wheel इव्हेंट लाईव्ह, फ्री रिवॉर्ड मिळवण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह
  • ड्रीम डायव्ह स्कायडायव्ह सारखे रिवॉर्ड्स फ्रीमध्ये जिंकण्यची संधी
  • रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावं लागणार
फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक ढासू ईन – गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ड्रीम डायव्ह स्कायडायव्ह सारखे रिवॉर्ड्स फ्रीमध्ये जिंकण्यची संधी मिळणार आहे. फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये गेम डेवलपर कंपनी तुमच्यासमोर 10 रिवॉर्ड्स सादर करणार आहे, ज्यामधील 8 रिवॉर्ड्ससाठी तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. यामधील 2 रिवॉर्ड्स तुम्हाला काढून टाकावे लागणार आहेत. हे असे रिवॉर्ड्स असतील जे तुम्हाला क्लेम करायचे नाहीत.

Tech Tips: 100% चार्ज केल्यानंतरही फोनची बॅटरी टिकत नाही? आजच बदला स्मार्टफोनमधील ‘या’ 5 सेटिंग्स

फ्री फायर मॅक्स फेडेड व्हिल ईव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. हा ईव्हेंट पुढील 17 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. यामध्ये तुम्हाला रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावं लागणार आहे. ईव्हेंटमध्ये तुम्हाला सर्व आयटम्स जिंकण्यासाठी 8 वेळा स्पिन करावे लागणार आहे. प्रत्येक स्पिनसाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागार आहेत.

स्पिनची किंमत

ड्रीम डायव्ह फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 19 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 39 डायमंड्स आणि चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 99 डायमंड्स, सहाव्यांदा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स, सातव्यांदा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.

रिवॉर्ड्स

  • ड्रीम डायव्ह स्कायडायव्ह
  • एन्हांस हॅमर
  • रेड समुराई वेपन लूट क्रेट
  • क्यूब फ्रॅगमेंट
  • सुपर लेग पॉकेट
  • बॅकपॅक पर्पल विंग्स
  • मूनलाईट बॅलड (किंगफिशर + डेझर्ट ईगल) वेपन लूट क्रेट
  • स्कायबोर्ड- लाइटनिंग स्ट्राइक

फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFX4QKNFSM9Y​
  • FFXMTK9QFFX9​
  • FFW2Y7NQFV9S​
  • FV1P9C4J7H5F3SBM​
  • FF11HHGCGK3B​
  • FF11DAKX4WHV​
  • FF11NJN5YS3E​
  • FF1164XNJZ2V​
  • FF119MB3PFA5​
  • FFCMCPSBN9CU​
  • FFMCLJESDTRR​
  • FFMCF8XLVNKC​
  • FFMC2SJLKXSB​
  • FFPLUFBVSLOT​
  • FFTILM659TYL​
  • FFML9KGFS5LM​
  • FFPLUJEHBSVB​
  • FFAC2YXE6RF2​
  • FFGYBGD8H1H4​
  • FFPLZJUDKPTJ
क्राफ्टन इंडियाने 59 अधिकृत बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (बीजीएमआय) रिडीम कोड जारी केले आहेत. रिडीम कोड 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत व्हॅलिड राहतील आणि फक्त BGMI च्या अधिकृत रिडीम प्लॅटफॉर्मद्वारेच कोड्स क्लेम केले जाऊ शकतात.

Year Ender 2025: झूम, नाईट मोड, पोर्ट्रेट…सर्वकाही मिळणार! 2025 मधील हे 5 स्मार्टफोन्स फोटोग्राफीमध्ये आहेत ‘बेस्ट’

आजचे BGMI रिडीम कोड

  • HIZCZ9QRUESMC5KB
  • HIZDZXSMKAXNJ4SJ
  • HIZEZKJDNCM78SNQ
  • HIZFZXSGN3X89NSJ
  • HIZGZA57PAQKG46N
  • HIZHZPNJSTU8DF4H
  • HIZIZD79DK6QKBVW
  • HIZJZMHNADCGMPGF
  • HIZKZTVPED3NPFN6
  • HIZLZ4CCF99QM84B
  • HIZMZ95637XSWJ97
  • HIZNZPHG7X8VWSJH
  • HIZOZK6PU3SXXRDM
  • HIZPZ6JMB5N6FWTM
  • HIZQZNTJ3U3KX5WP
  • HIZRZPPNJDCN8JJT
  • HIZVZX4DK9G3SR8C
  • HIZTZKXPT7P8HF7E
  • HIZUZADCB34HSXJE
  • HIZBAZDBENHD9NUF
  • HIZBBZKNGWX7JHW6
  • HIZBCZXDHUQPBHVJ
  • HIZBDZDDVBP5UUPM
  • HIZBEZAQU4Q5XQSK
  • HIZBFZ48UTUPRT9G
  • HIZBGZ9JGKE5CT39
  • HIZBHZW6FFV4J7GV
  • HIZBIZS9PVHMVPU4
  • HIZBJZPRVBHUNJPX
  • HIZBKZC5S7SHP5PA
  • HIZBLZ5G7H4N6UG4
  • HIZBMZETJBXN5SKV
  • HIZBNZJ6M34XAU4D
  • HIZBOZ6VR6JPJAN7
  • HIZBPZMEE8VXC4GR
  • HIZBQZREDJ5NWK4V
  • HIZBRZFU3NMQE8QB
  • HIZBVZN44N3BAUMU
  • HIZBTZDSFWC8K8XF
  • HIZBUZ3BUJWFRHXD
  • HIZCAZUV549NUR89
  • HIZCBZNCC3645KK4
  • HIZCCZGXU65RSG6J
  • HIZCDZG5HX3VGU9C
  • HIZCEZ7ADX8T4B7R
  • HIZCFZPMR5UARH4V
  • HIZCGZG3WU5ET6E4
  • HIZCHZR3D8X7EV8N
  • HIZCIZD34H6MWPP4
  • HIZCJZH3G46UDPQT
  • HIZCKZ8559U9RQSM
  • HIZCLZFKQW8H595J
  • HIZCMZK7XU5QVG67
  • HIZCNZWD3U5BUMG3
  • HIZCOZCRUA6BXUT9
  • HIZCPZDN6PGWM3N6
  • HIZCQZEBGGVU6WQ5
  • HIZCRZHQEKRJ49N4
  • HIZCVZVR6UMNG5JV

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Redeem codes for free fire max and bgmi players for 16 december 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
1

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.