
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Romance Top-up ईव्हेंट, डायमंंड्स खरेदीवर प्लेअर्सना मिळणार 'हे' रिवॉर्ड्स
डायमंड्स खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. आता गेममध्ये एक नवीन टॉप अप इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये डायमंड्स खरेदी करणाऱ्या प्लेयर्सना G36 थॉर्न्ड रोमान्स बोनस रिवॉर्ड रिवॉर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. फ्री फायर मॅक्समध्ये रोमॅन्स टॉप अप ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना G36 थॉर्न्ड रोमान्स गन स्किन फ्री मिळणार आहे. हा गेममधील एक टॉप-अप ईव्हेंट आहे. यामध्ये डायमंड्स खरेदी केल्यास प्लेअर्सना बोनस रिवॉर्ड्स फ्री मिळणार आहेत. हा ईव्हेंट 18 फेब्रुवारी रोजी गेममध्ये लाईव्ह झाला आणि 18 मार्च 2026 पर्यंत सुरू राहील. (फोटो सौजन्य – YouTube)