Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटप्रेमींसाठी Jioची स्पेशल ऑफर, आता फक्त 99 रुपयांत मिळणार OTT बेनिफिट्ससह बरंच काही !

JioHome क्रिकेट ऑफरने क्रिकेट सीजनमध्ये घरच्या इंटरनेट आणि मनोरंजनाचा अनुभव उंचावला आहे. फक्त ₹99 मध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, लाइव्ह टीव्ही आणि 20+ OTT अॅप्सचा एकत्रित फायदा मिळतो आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 03:56 PM
Jio home cricket offer

Jio home cricket offer

Follow Us
Follow Us:
  • Jio चा Power Play Pass मिळणार फक्त 99 रुपयांमध्ये
  • एक महिन्याचा फ्री JioHome ब्रॉडबैंड आणि खास कॅशबॅक
  • 20 पेक्षा जास्त OTT अॅप्सचा मोफत एक्सेस
JioHome cricket offer : सध्या Men ICC T-20 World Cup 2026 चा क्रेज सुरु असताना रिलायन्स Jio ने त्यांच्या ब्रॉडबँड आणि इंटरटेंन्टमेंट युजर्ससाठी एक नवीन ऑफर लॉन्च केली आहे. ही खास ऑफर विशेषतः त्या ग्राहकांसाठी आहे ज्यांना क्रिकेट सीजनच्या मध्येच घरातील इंटरनेट कनेक्टिविटीमध्ये मोठी अपग्रेड करायची आहे.

मोबाईल डेटाप्रमाणे Jio देणार सर्वांसाठी स्वस्त AI सेवा, मुकेश अंबानींनी सांगितला प्लॅन…

नेमकी ऑफर काय?

Jio ने ही ऑफर एक वॅल्यू-पॅक पॅकेज म्हणून सादर केली आहे. ज्यात ब्रॉडबँड, लाइव्ह टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मवर एकाच सबस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळू शकतं. यामध्ये कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स मिळत आहेत.

फक्त 99 रुपयांत Power Play Pass चे फायदे

Jio ची ही ऑफर Power Play Pass द्वारे उपलब्ध आहे, ज्याची किंमत फक्त 99 रुपये इतकी आहे. वापरकर्ते कंपनीच्या वेबसाइटवरुन किंवा MyJio अॅपवरुन सहजपणे ही ऑफर घेऊ शकतात. हा Pass अॅक्टिवेट केल्यानंतर पहिल्या रिचार्जवर एका महिन्याचा मोफत JioHome ब्रॉडबँड लाभ घेऊ शकता, ज्याची किंमत ₹707 इतकी आहे.
इतकंच नाही तर कंपनी 750 रुपयांचा कॅशबॅकही देत आहे. हा कॅशबॅक 5 वेगवेगळ्या व्हाउचरच्या स्वरूपात मिळेल. मिळालेलं हे हे व्हाउचर तुम्ही तुमच्या नंतरच्या रिचार्जवरही वापरू शकता. कंपनीच्या मते, या पासमुळे तुम्हाला एकूण 1,457 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो.

4K मध्ये थेट मॅच पाहण्याचा आनंद

या विशेष ब्रॉडबँड ऑफरमध्ये वापरकर्त्यांना 30Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळणार आहे. ज्यामुळे युजर्स 4K स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता. युजर्सना निवडक सामन्यांसाठी मल्टी-कॅमेरा व्ह्यूइंग फीचरदेखील उपलब्ध आहे. युजर्स मॅचेस थेट JioHotstarमधून स्मार्ट टीव्ही किंवा Jio च्या 4K सेट-टॉप बॉक्सवरही पाहू शकतात. एवढंच नाही तर प्लॅनमध्ये 1,000 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेलचा ॲक्सेसही उपलब्ध आहे.

20 पेक्षा जास्त OTT अॅप्सचा मोफत एक्सेस

या प्लॅनशिवाय JioHome क्रिकेट ऑफरमध्ये 20 हून अधिक OTT ॲप्सचा ॲक्सेसही मोफत दिला जात आहे. यामध्ये SonyLIV, ZEE5, SunNXT आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मचा देखील समावेश आहे. तसंच या OTT ॲप्सची उपलब्धता सदस्यता श्रेणीवर देखील अवलंबून असणार आहे.

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

Web Title: Jio home cricket offer launched broadband cashback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • jio
  • JioHotstar
  • OTT
  • Tech News

संबंधित बातम्या

Aadhaar Card हरवलंय किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर
1

Aadhaar Card हरवलंय किंवा डाऊनलोड होत नाहीये? मग चिंता करु नका, काही मिनिटांत अशाप्रकारे समस्येला करा दूर

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य
2

Tech News: गोबोल्टचे ANC सपोर्ट असलेले नवे ईअरबड्स लाँच! आवाजापासून मिळवा संपूर्ण मुक्तता, जाणून घ्या वैशिष्ट्य

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा
3

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.