Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅटेलाइट इंटरनेट vs ब्रॉडबँड नेटवर्क: Elon Musk की भारतातील टेलिकॉम कंपन्या, कोण देणार उत्तम सर्विस? दोन्ही नेटवर्कमध्ये फरक काय?

Elon Musk vs Indian Telecom Companies: भारतात एलन मस्कची स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. भारतात आधीपासूनच अनेक टेलिकॉम कंपन्या उपलब्ध आहेत. या दोन्हींपैकी कोणती सेवा मोबाईल युजर्ससाठी बेस्ट ठरणार आहे, पाहूया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2025 | 11:30 AM
सॅटेलाइट इंटरनेट vs ब्रॉडबँड नेटवर्क: Elon Musk की भारतातील टेलिकॉम कंपन्या, कोण देणार उत्तम सर्विस? दोन्ही नेटवर्कमध्ये फरक काय?

सॅटेलाइट इंटरनेट vs ब्रॉडबँड नेटवर्क: Elon Musk की भारतातील टेलिकॉम कंपन्या, कोण देणार उत्तम सर्विस? दोन्ही नेटवर्कमध्ये फरक काय?

Follow Us
Close
Follow Us:

भारतात 2025 च्या अखेरपर्यंत एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक सुरु केली जाणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता लवकरच सर्व भारतीयांना स्टारलिंकची सेवा वापरता येणार आहे. आता डोंगराळ भागातील लोकांना देखील नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ज्या ठिकाणी अद्याप ब्रॉडबँड किंवा 5G नेटवर्क उपलब्ध नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक अत्यंत फायद्याची ठरणार आहे.

फीचर्स फोन्ससाठी लवकरच लाँच होणार UPI पेमेंट अ‍ॅप, PhonePe ने दिली माहिती! आता इंटरनेटशिवाय होणार पेमेंट

सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंकला भारतात मान्यता मिळाली असली तरी देखील ही सेवा देशातील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. कारण स्टारलिंकसाठी अद्याप स्‍पेक्‍ट्रमची निवड करण्यात आली नाही. भारतात केवळ स्टारलिंकलाच नाही तर रिलायन्स जिओ आणि एअरटेल-समर्थित वनवेबला सॅटेलाइट इंटरनेट लाँच करण्यासाठी आवश्यक परवाना मिळाला आहे. त्यामुळे आता सॅटेलाईट इंटरनेट सर्विसच्या या शर्यतीत कोण आघाडीवर असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

भारतात एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्हिआय या टेलिकॉम कंपन्यांचे करोडो युजर्स आहेत. या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्सना 5G नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी सतत प्रयत्न करत असतात. शिवाय या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या युजर्सना चांगल्या ऑफर्स देखील देतात. तसेच भारतात ब्रॉडबँड सर्विस देखील सुरु आहे. आता लवकरच सॅटेलाईट सर्विस देखील सुरु होणार आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल युजर्सना आता सॅटेलाइट इंटरनेट, 5G आणि ब्रॉडबँड अशा तीन नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. मात्र या तिन्ही नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणतं नेटवर्क तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार, याबाबत आता जाणून घेऊया.

सॅटेलाइट इंटरनेट, 5G आणि ब्रॉडबँडमध्ये काय फरक?

सॅटेलाइट इंटरनेट

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, सॅटेलाइट इंटरनेटद्वारे युजर्सना अवकाशातून इंटरनेट कनेक्‍ट‍िविटी मिळणार आहे. या इंटरनेट कनेक्‍ट‍िविटीचा वापर करण्यासाठी युजर्सना कोणत्याही वायर किंंवा केबलची गरज नाही. सॅटेलाइट इंटरनेटच्या मदतीने डोंगराळ भागांत आणि खेडेगावांमध्ये देखील नेटवर्क पोहोचू शकतं. यासाठी कोणत्याही टॉवरची गरज नाही. या सर्विसमध्ये युजर्सना इंटरनेट सिग्नल मिळावा यासाठी उपग्रहांचा वापर केला जातो. यासाठी स्टारलिंकने अवकाशात 3 हजार सॅटेलाईट टर्मिनल पाठवले आहेत. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना हे टर्मिनल यूजर्सना वायरलेस कनेक्टिविटी ऑफर करणार आहेत.

5G मोबाईल नेटवर्क

5G मोबाईल नेटवर्क हे मोबाईल टॉवर्समधून येणारे सुपरफास्ट इंटरनेट आहे. 5G टॉवर्समधून आपल्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट येतं. एअरटेल, जिओ, व्हिआय या टेलिकॉम कंपन्या भारतात 5G मोबाईल नेटवर्क ऑफर करतात.

ब्रॉडबँड इंटरनेट

घरात किंवा ऑफीसमध्ये ब्रॉडबँड इंटरनेटचा वापर केला जातो. फाइबर केबलद्वारे युजर्सना इंटरनेट कनेक्टिविटी मिळते.

आधी नोकरीवरून हकललं मग लगेचच पुन्हा बोलावलं! OpenAI आणि Sam Altman यांच्यातील ड्रामा दिसणार मोठ्या पडद्यावर, कोण आहेत डायरेक्टर?

कोणतं नेटवर्क आहे बेस्ट?

लवकरच भारतात सुरु होणारं सॅटेलाइट इंटरनेट हे 5जी इंटरनेट आणि ब्रॉडबँड इंटरनेटच्या तुलनेत अधिक चांगली सेवा देऊ शकते. वादळ, वारा, किंवा पाऊस आल्यास 5जी इंटरनेट आणि ब्रॉडबँड इंटरनेटमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. परंतु अवकाशातून रेडिओ सिग्नल प्राप्त करणाऱ्या सॅटेलाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येण्याची शक्यता कमी असते.

Web Title: Satellite internet vs broadband network which offers better service what is the difference between both tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • elon musk
  • Starlink Internet Service
  • telecom company

संबंधित बातम्या

Charlie Kirk funeral: राजकारण-उद्योगाची अनोखी जोडी Trump-Musk पुन्हा दिसले एकत्र; सोशल मीडियावर फोटो VIRAL
1

Charlie Kirk funeral: राजकारण-उद्योगाची अनोखी जोडी Trump-Musk पुन्हा दिसले एकत्र; सोशल मीडियावर फोटो VIRAL

‘हे जगासाठी धोकादायक…’ ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका
2

‘हे जगासाठी धोकादायक…’ ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका

Anti Immigration Protest UK : कोण आहे टॉमी रॉबिन्सन? ज्याच्या एका आवाजावर लाखो लोक उतरले लंडनच्या रस्त्यावर
3

Anti Immigration Protest UK : कोण आहे टॉमी रॉबिन्सन? ज्याच्या एका आवाजावर लाखो लोक उतरले लंडनच्या रस्त्यावर

London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?
4

London far-right protest : ‘लढा नाहीतर मरा… ‘, अमेरिकेत बसून लंडनमध्ये निदर्शने का भडकावत आहेत एलोन मस्क?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.