केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रिलायन्स टेलिकॉम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. यामुळे माजी संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतात दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली 'नोकिया' त्यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. १ एप्रिलपासून, नोकियाच्या भारतातील कामकाजाची धुरा २ अनुभवी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे
दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या हातमिळवणी करण्याची तयारी करत आहेत. या हातमिळवणीनंतर टेलिकॉम क्षेत्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. याचा फायदा यूजर्सना देखील होणार आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.
भारती एअरटेल ही दूरसंचार कंपनी आता डिजिटल फायनान्समध्ये मोठी पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. कंपनीने तिच्या एनबीएफसी युनिटमध्ये २०,००० कोटींपर्यंत भांडवल देण्याची मोठी घोषणा केली आहे.
ट्रायचे चेयरमॅन म्हणाले की, मायस्पीड अॅप अपग्रेड केला जाणार आहे, ज्यामध्ये मल्टीलिंगुअल सपोर्ट मिळणार आहे. 5G टेक्नोलॉजीची ओब्टेनेबल स्पीड दर्शवण्यासाठी अॅप डिझाईन करण्यात आला आहे.
सायबर हल्ले, डेटा चोरी आणि डिजिटल धोके हे आता भारतीय कंपन्यांसाठी मोठे आव्हान बनले आहेत. FICCI-EY रिस्क सर्वे 2026 च्या अहवालानुसार, वाढत्या तांत्रिक बदलांमुळे व्यवसायाची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा यावर मोठा…
Vi (व्ही) कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी 'मोबाईल चोरी आणि नुकसान विमा' योजना सुरू केली आहे. टेलिकॉम क्षेत्रात प्रथमच आलेल्या या योजनेत, निवडक रिचार्ज पॅकसह ग्राहकांना ₹२५,००० पर्यंतचे विमा संरक्षण मिळेल.
अमेरिकेतील गुंतवणूक फर्म टिलमन ग्लोबल होल्डिंग्ज (TGH) व्होडाफोन आयडियामध्ये $4 ते $6 अब्ज (अंदाजे रु. 35,488 ते रु. 53,232 कोटी) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
Recharge Plan Prices: गेल्या वर्षी रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे Jio-Airtel-Vi यूजर्स हैराण झाले आहेत. अशी माहिती समोर आली की, रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता…
Vi Guarantee Program: कंपनीने लाँच केलेला हा प्रोग्राम ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, कारण हा नवा प्रोग्राम प्रीपेड ग्राहकांसाठी अॅडिशनल व्हॅलिडीटी ऑफर करणार आहे. ग्राहकांना जास्त काळ रिचार्ज प्लॅन वापरता येणार…
Vi 5g service: Vi त्यांची 5G सर्विस काही नवीन शहरांमध्ये सुरु करण्याचा विचार करत आहे. या यादीमध्ये अहमदाबाद, आग्रासह इतर 23 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या शहरांत ही…
Vi Satellite Service: टेलिकॉम व्हिआयने एक नवीन सर्विस सुरु केली आहे. व्हिआयने भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलला सर्वात मोठा धक्का दिला आहे. कंपनीने सुरु केलेली ही सर्विस युजर्ससाठी…
Elon Musk vs Indian Telecom Companies: भारतात एलन मस्कची स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. भारतात आधीपासूनच अनेक टेलिकॉम कंपन्या उपलब्ध आहेत. या दोन्हींपैकी कोणती सेवा मोबाईल युजर्ससाठी बेस्ट…
व्होडाफोन-आयडिया मोठ्या धर्मसंकटात; ₹30,000 कोटींची AGR थकबाकी न भरल्यास कंपनीवर दिवाळखोरीची शक्यता! २० कोटी ग्राहकांवर होणार मोठा परिणाम. कंपनीची सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Government Alert For Telecom Company: भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या तणावादरम्यान आता सरकारने टेलिकॉम कंपन्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. यावेळी कंपन्यांना कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे.
Vi ने पोस्टपेड युजर्ससाठी चार प्लॅन सादर केले आहेत. Vi ने पोस्टपेड युजर्ससाठी चार प्लॅन सादर केले आहेत. या सर्व प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित 5G डेटाचा ऑफर केला जात आहे..
१७ वर्षांनंतर BSNL ने २६२ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याला एक टर्निंग पॉइंट म्हटले असून बीएसएनएलच्या सेवांमध्ये १४-१८% वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ झाल्याने खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स सरकारी टेलिकॉम कंपन्यांकडे वळले. मात्र आता वाढलेल्या टेरिफ प्लॅनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय VI ने घेतला आहे.
Jio, Airtel आणि Vi ने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर देशभरातील लाखो ग्राहकांनी BSNL सिम वापरण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात 4G सेवा पुरवण्यासोबतच BSNL ने 5G सेवेची तयारीही सुरू केली…