Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमच्या Smartphone चं कव्हर देखील वारंवार पिवळं पडतंय? या सोप्या Tricks वापरा आणि वाचवा तुमचे पैसे

Smartphone Cover Tips: तुम्हाला माहिती आहे का की थोडीशी काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या फोनचा बॅक कव्हर पुन्हा नव्यासारखा चमकवू शकता? फोन कव्हरचा पिवळापणा दूर करण्यासाठी काही सोप्या टिप्स आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 20, 2025 | 11:44 AM
Tech Tips: तुमच्या Smartphone चं कव्हर देखील वारंवार पिवळं पडतंय? या सोप्या Tricks वापरा आणि वाचवा तुमचे पैसे

Tech Tips: तुमच्या Smartphone चं कव्हर देखील वारंवार पिवळं पडतंय? या सोप्या Tricks वापरा आणि वाचवा तुमचे पैसे

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन युजर्स त्यांच्या फोनसाठी सहसा ट्रांसपरंट कव्हर खरेदी करतात. अशा कव्हरमुळे स्मार्टफोन नवीन दिसतो आणि एक कूल लूक देखील मिळतो. पण काही काळानंतर हे कव्हर पिवळं पडतं आणि खराब दिसू लागतं. यामुळे तुमचा नवीन फोन जुन्यासारखा दिसू लागतो. कव्हर पिवळ पडल्यामुळे आपल्याला वारंवार नवीन कव्हर खरेदी करावं लागतं. तुम्ही देखील सतत कव्हर पिवळं पडण्याच्या समस्येने वैतागले असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. या टिप्सच्या मदतीने तुमचं कव्हर अगदी नव्या सारखं राहणार आहे.

Instagram Auto Scroll: रिल्स स्क्रोल करण्याची कटकट संपणार! Mark Zuckerberg चा मास्टर प्लॅन, आळशी लोकांसाठी घेऊन येणार अद्भुत फीचर

चमकतं ट्रांसपरंट कव्हर

नवीन स्मार्टफोनसाठी एक चमकतं ट्रांसपरंट कव्हर युजर्सची पहिली पसंत असते. मात्र काही दिवसांतच हे कव्हर पिवळ पडू लागतं आणि खराब दिसतं, ज्यामुळे फोनचा लूक देखील खराब होतो. अशा परिस्थितीत लोक वैतगातात आणि कव्हर बदलतात. फोन कव्हरचा पिवळेपणा दूर करण्याचे काही सोपे मार्ग तुम्ही फॉलो करू शकता. यामुळे तुमचे पैसे देखील वाचतील आणि तुम्हाला नवीन कव्हर देखील खरेदी करावं लागणार नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest)

ट्रांसपरंट फोन कव्हर उन्हापासून दूर ठेवा

तुमचं ट्रांसपरंट फोन कव्हर उन्हापासून दूर ठेवा. सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे तुमच्या मोबाईलचे कव्हर पिवळे पडते आणि खराब होते. सूर्याची किरण प्लास्टिक आणि TPU सोबत रिएक्ट करून मोबाईल केस रंगहीन आणि पिवळा बनवते. तुमचा स्मार्टफोन खिडकीजवळ, कार डॅशबोर्ड किंवा अशा ठिकाणी ठेऊ नका जिथे सूर्याची किरणं थेट येत असतील. जर तुम्ही सतत ऊन्हात जात असाल तर स्मार्टफोनचा वापर करू नका यामुळे फोनचं कव्हर खराब होऊ शकतं.

उच्च तापमान

उच्च तापमानामुळे देखील कव्हर खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. उच्च तापमानामुळे सूर्यप्रकाशासारखी रासायनिक प्रतिक्रिया देखील होते ज्यामुळे कव्हर हळूहळू खराब होऊ लागते. चार्जिंग करताना फोन हीटरजवळ, गरम कारजवळ किंवा उशाखाली ठेवू नका. यामुळे फोन गरम होतो आणि उष्णता निर्माण होते. मोबाईल नेहमी थंड आणि हवेशीर ठिकाणी चार्ज करा. यामुळे तुमचा फोन आणि त्याचे कव्हर दोन्ही सुरक्षित राहतील.

हात चांगले धुवा आणि पुसून टाका

तुमचा फोन तेलकट किंवा तेलकट हातांनी धरू नका कारण यामुळे कव्हर खराब होऊ शकते. तेलकट त्वचा, घाम, लोशन किंवा जेवतानाचे हात कव्हरला लावल्यास कव्हर खराब होऊ शकते. जर तुम्हाला बराच काळ मोबाईल वापरायचा असेल तर तुमचे हात चांगले धुवा आणि पुसून टाका, विशेषतः काहीही खाताना काळजी घ्या.

भारतानंतर आता यूरोपनेही घेतला मोठा निर्णय, लवकरच बॅन होणार Chinese Apps! डेटा चोरीसह हे आहेत गंभीर आरोप

कोमट पाणी आणि साबणाने धुवा

तुमच्या स्मार्टफोनचे केस किंवा कव्हर आठवड्यातून एकदा कोमट पाणी आणि साबणाने धुवा. डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही मऊ ब्रश किंवा बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. स्मार्टफोनचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर करू नका. जर तुमच्याकडे जास्त फोन केस असतील तर ते आलटून पालटून वापरा. जास्त वापरामुळे एकच कव्हर खराब होणार नाही आणि जास्त काळ टिकेल.

Web Title: Smartphone cover tips use this tricks for transparent smartphone cover tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी
1

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी

Jio Recharge Plan: SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे
2

Jio Recharge Plan: SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित
3

UPI यूजर्स इकडे लक्ष द्या! RBI शेअर केल्या 5 स्मार्ट ट्रिक, तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर
4

Gmail चा ‘क्लीनअप’ मोड सुरू! केवळ एका क्लिकवर हटवा अनावश्यक मेल्स आणि रिकामा करा इनबॉक्स, युजर्ससाठी आलं नवं फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.