• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Europe Banned This Chinese Apps After India Tech News Marathi

भारतानंतर आता यूरोपनेही घेतला मोठा निर्णय, लवकरच बॅन होणार Chinese Apps! डेटा चोरीसह हे आहेत गंभीर आरोप

चिनी अ‍ॅप्स यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत चर्चेत राहिले आहेत. कारण चिनी अ‍ॅप्सवर नेहमीच यूजर्सच्या प्रायव्हसीसंबंधित नवीन आरोप केले जात आहेत. त्यामुळे आता अनेक देश या चिनी अ‍ॅप्सबाबत कठोर निर्णय घेण्याचा विचार करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2025 | 01:44 PM
भारतानंतर आता यूरोपनेही घेतला मोठा निर्णय, लवकरच बॅन होणार Chinese Apps! डेटा चोरीसह हे आहेत गंभीर आरोप

भारतानंतर आता यूरोपनेही घेतला मोठा निर्णय, लवकरच बॅन होणार Chinese Apps! डेटा चोरीसह हे आहेत गंभीर आरोप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चीनी अ‍ॅप्सबाबत सतत नवीन अपडेट समोर येत असतात. कधी या अ‍ॅप्सवर डेटा चोरीचा आरोप केला जातो, तर कधी युजर्सची माहिती दुसऱ्या कंपनीला दिल्याचा आरोप केला जातो. याच सततच्या आरोपांमुळे अनेक देशांंमध्ये चिनी अ‍ॅप्स बॅन केले जात आहेत. 2020 मध्ये भारताने अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली होती. त्यानंतर अनेक देशांनी या चिनी अ‍ॅप्सवर कठोर कारवाई केली. आता पुन्हा एकदा हे चिनी अ‍ॅप्स चर्चेत आले आहेत, कारण आता यूरोपने या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे.’

8200mAh ची मोठी बॅटरी आणि 10.36-इंच डिस्प्ले… बाजारात आलाय HMD चा नवा टॅब्लेट! किंमत केवळ 14,499 रुपयांपासून सुरु

अ‍ॅप्सवर पुन्हा एकदा डेटा चोरीसारखे गंभीर आरोप

डेटा चोरी आणि देशातील नियमांचे उल्लंघण केल्यामुळे यूरोपने आता चिनी अ‍ॅप्सवर कठोर कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. TikTok, WeChat आणि AliExpress सारख्या अ‍ॅप्सवर पुन्हा एकदा डेटा चोरीसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एडवोकेसी प्रायव्हसी ग्रुप NOYB ने या चिनी अ‍ॅप्सबाबत युरोपियन युनियन (EU) कडे तक्रार दाखल केली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

NOYB ने केली तक्रार

ऑस्ट्रेलियाच्या एडवोकेसी प्रायव्हसी ग्रुप NOYB ने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की हे चिनी अ‍ॅप्स यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत तयार करण्यात आलेल्या धोरणाचे पालन करत नाही, त्यामुळे या चिनी अ‍ॅप्सवर कठोर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. काही अहवालात असे देखील म्हटले आहे की EU कठोर कारवाई करून या अ‍ॅप्सवर बंदी घालू शकते. EU धोरणानुसार, यूजर्सना त्यांचा डेटा डाउनलोड करण्याची सुविधा दिली पाहिजे. त्यामुळे आता या अ‍ॅप्सबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यूजर्स पर्सनल डेटा अ‍ॅक्सेस करू शकत नाही

NYOB ने त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिन्ही अ‍ॅप्स TikTok, WeChat आणि AliExpress मध्ये यूजर्सना त्यांचा डेटा डाऊनलोड करण्याचा ऑप्शन दिला जात नाही. त्यामुळे हे प्रायव्हसीचे उल्लंघण असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच, या ग्रुपचा असाही दावा आहे की यूजर्सना चिनी अ‍ॅप्समध्ये वैयक्तिक डेटा अ‍ॅक्सेस करण्याचा पर्याय मिळत नाही.

ChatGPT Down: अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले! एक्सवर पोस्टचा पाऊस

अ‍ॅडव्होकेसी ग्रुप NYOB बऱ्याच काळापासून डेटा प्रायव्हसीवर काम करत आहे. या ग्रुपने आतापर्यंत सहा चिनी कंपन्यांविरुद्ध तक्रार केली आहे. त्यांचा आरोप आहे की हे अ‍ॅप्स बेकायदेशीरपणे यूजर्सचा डेटा चीनमधील त्यांच्या सर्व्हरवर पाठवत आहेत. याआधी या ग्रुपच्या तक्रारीवरून अ‍ॅपल आणि अल्फाबेटसारख्या अमेरिकन कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या तक्रारीनंतर चिनी अ‍ॅप्सवर देखील कठोर कारवाई करत हे अ‍ॅप्स बॅन करण्याचा विचार केला जात आहे.

चिनी अ‍ॅप्सवर यापूर्वीही डेटा चोरीचे आरोप

चिनी अ‍ॅप्सवरील डेटा चोरीबाबत यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी आल्या आहेत. यासोबतच, चिनी अ‍ॅप्सवर यूजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने साठवून तो चीनला पाठवल्याचा आरोपही आहे. जर चिनी अ‍ॅप्सवरील आरोप खरे ठरले आणि युरोपियन युनियनने त्यांच्यावर कारवाई केली तर युरोपमध्ये या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येऊ शकते.

Web Title: Europe banned this chinese apps after india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 01:44 PM

Topics:  

  • Chinese Apps Ban
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल
1

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?
2

Google Doodle: विंटर ऑलिम्पिकची चाहूल! गुगल डूडलने वेधलं यूजर्सचं लक्ष, Curling गेमचा भन्नाट अंदाज पाहिलात का?

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर
3

Valentine’s Day 2026: अ‍ॅपलची खास कॅशबॅक ऑफर! iPhone 17 सह या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहेत ढासू डिल्स…. जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! EVO Vault ईव्हेंटची धमाकेदार एंट्री, मोफत मिळवा ‘या’ आकर्षक गन स्किन
4

Free Fire Max: गेमर्ससाठी आनंदाची बातमी! EVO Vault ईव्हेंटची धमाकेदार एंट्री, मोफत मिळवा ‘या’ आकर्षक गन स्किन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

व्हॅलेंटाईन वीकसाठी खास! मृणाल–सिद्धांतच्या ‘Do Deewane Seher Mein’चा ट्रेलर आउट

Feb 04, 2026 | 07:07 PM
टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

टीम इंडियाची T20 World Cup मध्ये आतापर्यंत कशी राहिली कामगिरी? एका क्लिकवर वाचा संपूर्ण इतिहास

Feb 04, 2026 | 07:07 PM
ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

ZP Election 2026: तासगावमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

Feb 04, 2026 | 06:53 PM
कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

कार चालवताना मन प्रसन्न राहणार! Audi इंडियाने लाँच केले ‘माय ऑरास’ ॲप

Feb 04, 2026 | 06:53 PM
Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Dharashiv News: डिजिटल शाळा, पाणीपुरवठा योजना आणि रोजगार निर्मितीवर भर, महायुतीकडून विकासाचा १० कलमी ‘वचननामा’ जाहीर

Feb 04, 2026 | 06:50 PM
‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

‘श्रीलंका टुरिजम नेटवर्किंग इव्हिनिंग’चे आयोजन, ते ही मुंबईत! व्यापार वाढवणे मुख्य उद्देश

Feb 04, 2026 | 06:45 PM
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात AI चा मोठा वापर; शोकांतिकेनंतर पुण्यात ट्रोलिंगची धार मावळली

Feb 04, 2026 | 06:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.