Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काहीही क्लिक न करताच होऊ शकतात ‘हे’ फोन हॅक; Android वरून होतंय शक्य

तुमचा फोन अपडेट ठेवा, कारण कंपन्या वेळोवेळी सुरक्षा पॅचेस जारी करतात. सेटिंग्जमध्ये सिस्टीम अपडेट्स नक्की तपासा आणि उपलब्ध असलेले कोणतेही अपडेट्स त्वरित इन्स्टॉल करा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 11:25 AM
काहीही क्लिक न करताच होऊ शकतात 'हे' फोन हॅक; Android वरून होतंय शक्य

काहीही क्लिक न करताच होऊ शकतात 'हे' फोन हॅक; Android वरून होतंय शक्य

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : सध्या Samsung, Realme, Oppo, Vivo यांसारखे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या सुविधेसाठी कंपन्यांकडून अनेक फीचर्स आणले जात आहेत. त्यातच जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅब्लेट वापरत असाल, तर तुम्हाला आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण, CERT-In ने एक गंभीर इशारा जारी केला आहे. CERT-In काही अँड्राईड फोन अगदी सहज हॅक होऊ शकतात, असे म्हटले आहे.

काही अँड्राईडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे फोन हॅक होण्याची जास्त शक्यता आहे. त्यात ही समस्या Android 14, Android 15, Android 16 आणि Android 16 QPR2 मध्ये आढळून आली आहे. म्हणजेच ज्या स्मार्टफोनमध्ये हे अँड्राईड आहेत त्यांना फटका बसू शकतो. यामध्ये Vivo, OnePlus, iQOO, Xiaomi, Realme, Motorola, Samsung, Oppo आणि Google Pixel सारख्या ब्रँड्सच्या डिव्हाईसेसचा समावेश आहे.

हॅकर्स या त्रुटींचा फायदा घेऊन लिंकवर क्लिक न करताही डिव्हाईसेसवर हल्ला करू शकतात. ते तुमच्या फोनवर धोकादायक कोड चालवू शकतात, सिस्टम क्रॅश करू शकतात किंवा तुमची वैयक्तिक माहिती मिळवू शकतात. इतकेच नाही, तर हॅकर्स तुमच्या फोनमध्ये प्रवेश मिळवून तुमचा डेटा चोरू शकतात किंवा डिव्हाइसवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकतात.

धोका टाळण्यासाठी काय करावं?

धोका टाळण्यासाठी तुम्ही अनेक महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत. सर्वप्रथम, तुमचा फोन अपडेट ठेवा, कारण कंपन्या वेळोवेळी सुरक्षा पॅचेस जारी करतात. सेटिंग्जमध्ये सिस्टीम अपडेट्स नक्की तपासा आणि उपलब्ध असलेले कोणतेही अपडेट्स त्वरित इन्स्टॉल करा. ॲप्स डाउनलोड करताना, फक्त गूगल प्ले स्टोअरचा वापर करा, कारण थर्ड-पार्टी ॲप स्टोअर्समध्ये धोकादायक ॲप्स असू शकतात.

आता WhatsApp मधून होणार कमाई

जर तुम्ही व्हॉट्सॲपवर सक्रिय असाल आणि स्वतःचे चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर येणारा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्हॉट्सॲप लवकरच एक विशेष फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे चॅनेल क्रिएटर्सना थेट कमाई करता येईल. आता केवळ फॉलोअर्स वाढवण्यापुरते मर्यादित न राहता, तुमच्या दर्जेदार कंटेंटचे पैशात रूपांतर करणे शक्य होणार आहे.

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

Web Title: Some android phones can be hacked without clicking on anything at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • smartphone hacks
  • technology news

संबंधित बातम्या

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान
1

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार
2

JBL ने लाँच केला ब्लूटूथ स्पीकर; जबरदस्त फीचर्सही मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.