Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं होणार शक्य, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या सविस्तर

यूपीआय पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही. तुम्ही अगदी सहज इंटरनेटशिवाय यूपीआय पेमेंट करू शकतात. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ऑफलाईन UPI पेमेंटमुळे सर्वांनाच प्रचंड फायदा होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2024 | 12:40 PM
इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं होणार शक्य, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या सविस्तर

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं होणार शक्य, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

ऑनलाईन पेमेंट सध्या आपल्या सर्वांची गरज बनले आहे. कोणत्याही दुकानात किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर आपण पेमेंट करण्यासाठी आपल्या खिशातलं पाकीट नाही तर मोबाईल काढतो. आपण स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज कुठेही UPI पेमेंट करू शकतो. पण UPI पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इंटरनेट. इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं अवघड आहे, असं तुम्हाला सुद्धा वाटत का? पण आता नाही. आता तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकता.

हेदेखील वाचा- OpenAI ने खरेदी केला नवीन डोमेन! 126 करोड रुपयांना फायनल झाली डील, काय आहे खासियत? जाणून घ्या सविस्तर

अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला ऑनलाइन पेमेंट करण्याची तीव्र गरज असते. पण, इंटरनेट खूप स्लो काम करते किंवा कधी कधी इंटरनेट नेटवर्क अजिबात उपलब्ध नसते. अशा परिस्थिती युपीआय पेमेंट कसा करायचा, याबाबत प्रश्न निर्माण होतो. पण, आता तुम्हाला सरकार इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करण्याचा पर्याय देणार आहे.अधिकृत USSD कोड डायल करून तुम्ही अगदी सहज हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे लाँच केलेली, ही सेवा सुनिश्चित करते की वापरकर्ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय देखील बँकिंग सेवांचा वापर करण्यास सक्षम असतील. *99# सर्विस तुम्हाला विविध बँकिंग कामांसाठी मदत करते. ज्यामध्ये इंटरबँक फंड पाठवणे आणि प्राप्त करणे, अकाऊंट बॅलेंस चेक करणं, UPI पिन सेट करणे किंवा बदलणे यांचा समावेश आहे.

या पद्धतीने इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट:

  • सर्वप्रथम, तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेल्या तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.
  • यानंतर तुम्हाला विविध बँकिंग सुविधा असलेला मेनू दिसेल.
  • यामध्ये सेंड मनी, रिक्वेस्ट मनी, चेक बॅलेंस, माय प्रोफाइल, पेंडिंग रिक्वेस्ट, ट्रांजेक्शन्स, UPI पिन असे ऑप्शन्स उपलब्ध असतील.
  • तुम्हाला पेमेंट करण्यासाठी सेंड मनी हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला 1 टाइप करावा लागेल.
हेदेखील वाचा- Google Map Update: पैसे वाचवण्यासाठी गुगल मॅप करणार मदत, या फीचरच्या मदतीने गाडी चालवताना होणार इंधनाची बचत
  • यानंतर, पैसे पाठवण्याची पद्धत निवडा: मोबाइल नंबर, UPI आयडी, सेव्ड बेनिफिशियरी किंवा इतर पर्याय. यानंतर संबंधित क्रमांक टाइप करा आणि ‘सेंड’ वर टॅप करा.
  • तुम्ही मोबाईल नंबरद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन निवडल्यास, रिसीवरच्या UPI अकाऊंटसोबत लिंक केलेला मोबाइल नंबर एंटर करा आणि सेंडवर टॅप करा.
  • यानंतर तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम टाका आणि ‘सेंड’ वर टॅप करा.
  • तुम्ही पेमेंटसाठी रिमार्क देखील देऊ शकता.
  • यानंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी UPI पिन टाका.
  • त्यानंतर तुमचा UPI व्यवहार ऑफलाइन पूर्ण होईल.

Web Title: Tech guide now you can do upi payment without internet know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • UPI payment

संबंधित बातम्या

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले; पैसे पाठवण्याआधी वाचा नवीन अपडेट
1

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून ऑनलाईन व्यवहाराचे नियम बदलले; पैसे पाठवण्याआधी वाचा नवीन अपडेट

New ATM Rules 2026: एटीएममधून पैसे काढायचे आहे? त्याआधी जाणून घ्या १ एप्रिलपासून बदलेले नियम.. नाहीतर होईल तुमचे नुकसान 
2

New ATM Rules 2026: एटीएममधून पैसे काढायचे आहे? त्याआधी जाणून घ्या १ एप्रिलपासून बदलेले नियम.. नाहीतर होईल तुमचे नुकसान 

Currency Crisis : रुपयाची ऐतिहासिक घसरण! Dollar च्या तुलनेत 95वर पोहोचला दर; अस्थिर बाजारात मात्र गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय?
3

Currency Crisis : रुपयाची ऐतिहासिक घसरण! Dollar च्या तुलनेत 95वर पोहोचला दर; अस्थिर बाजारात मात्र गुंतवणूकदारांसाठी नवा पर्याय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.