Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TikTok बॅन होताच Instagram चं युजर्सना नवं गिफ्ट! लवकरच लाँच करणार हे App, व्हिडीओ एडीटींगची मजा होणार दुप्पट

व्हिडिओ तयार करणे आणि शेअर करणे सोपे आणि सीमलेस बनवण्यासाठी हे नवीन ॲप डिझाईन करण्यात आलं आहे. सर्व इंस्टाग्राम युजर्स या नवीन ॲपची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. हे नवीन ॲप युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2025 | 11:54 AM
TikTok बॅन होताच Instagram चं युजर्सना नवं गिफ्ट! लवकरच लाँच करणार हे App, व्हिडीओ एडीटींगची मजा होणार दुप्पट

TikTok बॅन होताच Instagram चं युजर्सना नवं गिफ्ट! लवकरच लाँच करणार हे App, व्हिडीओ एडीटींगची मजा होणार दुप्पट

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. भारतानंतर आता अमेरिकेने देखील टिकटॉकवर बंदी घातली आहे. टिकटॉक बॅन होताच आता लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक नवीन ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन ॲप इंस्टाग्राम युजर्ससाठी मोठं वरदान ठरणार आहे. कारण हे नवीन ॲप व्हिडीओ एडिटींगसंबंधित असणार आहे. Edits या नावाने हे नवीन ॲप लाँच करण्यात येणार आहे.

तुम्हालाही WhatsApp वर हा मॅसेज आलाय का? थांबा, ओपन करताच व्हाल रशियन हॅकर्सचे शिकार

इंस्टाग्रामने एका नवीन व्हिडिओ एडिटिंग ॲपची घोषणा केली आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी या नवीन ॲपचे अनावरण केले आहे. मात्र सध्या हे व्हिडिओ एडिटिंग ॲप युजर्ससाठी लाँच करण्यात आलेलं नाही. सध्या या नवीन ॲपची रिलीज टाईमलाइन उघड करण्यात आलेली नाही. पण या नवीन ॲपमध्ये कोणते फीचर्स दिले जाऊ शकतात, याबद्दल काही लिक्स समोर आले आहेत. यानुसार अंदाज लावला जाऊ शकतो की हे नवीन ॲप युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

इंस्टाग्राम हे ॲप अशा लोकांसाठी लाँच करणार आहे ज्यांना फोनवर व्हिडिओ बनवायला आवडते. यात अशी अनेक व्हिडिओ एडिटिंग टूल्स उपलब्ध असतील, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव मजेदार होईल. युजर्स हे व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करू शकतील ज्यामुळे त्यांचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी मदत होऊ शकते.

मेटा एडिटिंग ॲप

Mosseri च्या मते, Edits ॲप हे फक्त व्हिडिओ एडिटिंग ॲप नाही. व्हिडिओ तयार करणे आणि शेअर करणे सोपे आणि सीमलेस बनवण्यासाठी हे नवीन ॲप डिझाईन करण्यात आलं आहे. ॲपमध्ये एक डेडीकेटेड इंस्पिरेशन टॅब, आइडियाज सुरू करण्यासाठी जागा आणि सर्व एडिटिंग टूल समाविष्ट आहेत. हे ॲप हाई-क्वालिटी कॅमेरा देखील देते, जो मोसेरीने स्वतः त्याचा घोषणा व्हिडिओ चित्रित करण्यासाठी वापरला होता.

व्हिडिओ बनवणे सोपे होईल

एडीटींग ॲपची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ड्राफ्ट्स शेअर करून मित्र आणि सहकारी क्रिएटर्ससोबत कोलेब्रेशन करू शकता. iOS ॲप स्टोअर सूचीनुसार, एडिट इन फीचर्ससह व्हिडिओ तयार करण्याची प्रक्रिया सुलभ करते.

  • वॉटरमार्कशिवाय व्हिडिओ एक्सपोर्ट करा आणि ते कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर करा.
  • सहज प्रवेशासाठी सर्व एक्सेस आणि व्हिडिओ एकाच ठिकाणी स्टोर केले जाऊ शकतात.
  • 10 मिनिटांपर्यंत हाई-क्वालिटी क्लिप कॅप्चर करा आणि त्वरित एडिट सुरू करू शकता.
  • तुम्ही Instagram वर 1080p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ शेअर करण्यास सक्षम असाल.
  • फ्रेम बाय फ्रेम अचूक व्हिडिओ एडिटिंग.
  • रिझोल्यूशन, फ्रेम रेट आणि डायनॅमिक रेंजसाठी हाय क्वालिटी कंट्रोल कॅमेरा .

परफॉर्मंस देखील ट्रॅक करता येणार

हे ॲप केवळ एडिटिंगपुरते मर्यादित नाही, तर ते क्रिएटर्सना नोटिफिकेशन कंट्रोल ठेवण्यास मदत करते. लाइव्ह इनसाइट्स डॅशबोर्ड व्हिडिओ परफॉर्मंस ट्रॅक करण्याची परवानगी देते. ज्यामध्ये स्किप रेट आणि फॉलोअर vs नॉन-फॉलोअर इंटरॅक्शन आणि डिटेल दर्शवले जातात.

iPhone SE4 चा पहिला फोटो आला समोर, असा असेल स्वस्त आयफोनचा कॅमेरा! Apple करतोय लाँचची तयारी

उपलब्धता

तुम्ही iOS ॲप स्टोअरवरून एडिट ॲपची प्री-ऑर्डर करू शकता. हे लवकरच अँड्रॉईडवर देखील येणार आहे. त्यामुळे आता सर्व इंस्टाग्राम युजर्स या नवीन ॲपची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. हे नवीन ॲप युजर्ससाठी फायदेशीर ठरणार यामध्ये काही शंकाच नाही.

Web Title: Tech launch instagram is going to launch new app for users now the video editing will be more fun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
3

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.