• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Buy Realme Narzo N61 At Less Price Know About Discounts And Offers

Realme NARZO N61 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट

ई शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर Realme NARZO N61 स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 17 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही या ऑफर्स आणि डिस्काऊंटसह फोन कमी किंमतीत खरेदी करण्याची मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 21, 2024 | 04:08 PM
Realme NARZO N61 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट

Realme NARZO N61 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्हाला तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही ऑफर्स आणि डिस्काऊंटसह Realme NARZO N61 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकता. ख्रिसमसनिमित्त ॲमेझॉनवर अनेक स्मार्टफोन्सच्या खरेदीवर डील्स आणि डिस्काउंट दिले जात आहेत. याच ऑफर्स आणि डिस्काऊंटमध्ये तुम्हाला Realme NARZO N61 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स देखील कमाल आहेत.

Realme 14 Pro Series 5G: लवकरच लाँच होणार Realme ची नवीन सिरीज, पाणी आणि धुळीपासून राहणार सेफ

ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल आणि डिस्काउंटनंतर ग्राहक Realme NARZO N61 फोन 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतील. Realme NARZO N61 स्मार्टफोनचा 4GB + 64GB व्हेरिअंट कंपनीने 8,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र डिल्स आणि डिस्काऊंटनंतर Realme NARZO N61 स्मार्टफोन ग्राहक 7,498 रुपयांना खरेदी करू शकतात. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 17 टक्के सूट दिली जात आहे. तथापि, ग्राहक या फोनच्या खरेदीवर 1,000 रुपयांच्या कूपन डिस्काउंटचा लाभ देखील घेऊ शकतात. यामुळे फोनची प्रभावी किंमत 6,498 रुपये होईल. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)

एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना ॲमेझॉनवर 7,100 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तथापि, जास्तीत जास्त सूट मिळविण्यासाठी, फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे. हा फोन 6GB + 128GB व्हेरिअंटमध्ये देखील येतो. ग्राहक हा फोन निळ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. ग्राहक हा फोन 364 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत नो-कॉस्ट ईएमआय पर्यायावर देखील खरेदी करू शकतात.

Realme Narzo N61 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले – Realme Narzo N61 स्मार्टफोनमध्ये 90Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.74-इंच HD+ (1,600 x 720 pixels) LCD स्क्रीन देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आर्मरशेल प्रोटेक्शन आणि TUV रीनलँड हाय-रिलायबिलिटी सर्टिफिकेशनसह येतो. Narzo N61 च्या डिस्प्लेमध्ये रेनवाटर स्मार्ट टच टेक्नोलॉजी देखील आहे, ज्यामुळे फोन ओल्या हातांनीही वापरता येतो.

महागडा TV खरेदी करण्याची कटकट कशाला? या Android प्रोजेक्टरवर मिळेल 100-इंच स्क्रीनची मजा, किंमत केवळ इतकी

प्रोसेसर – Realme Narzo N61 स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरवर चालते, 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये रॅम सपोर्ट देखील आहे, ज्याद्वारे ते 6GB वरून 12GB पर्यंत वाढवता येते. फोन 2TB पर्यंत मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवले जाऊ शकते. हा फोन Android 14 आधारित Realme UI 4.0 वर चालतो.

कॅमेरा – फोटोग्राफीसाठी, Realme Narzo N61 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 32-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि अननोन सेकेंडरी सेन्सर आहे. त्याच वेळी, फ्रंट कॅमेरा 5-मेगापिक्सेल सेन्सर आहे. Realme Narzo N61 मध्ये5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Tech news buy realme narzo n61 at less price know about discounts and offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • amazon
  • smartphone update

संबंधित बातम्या

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
1

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक
2

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स
3

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त गिफ्ट! 700 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये खरेदी करा हे गॅजेट्स

Amazon Great Freedom Festival Sale: 2,999 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा टॉप स्मार्टवॉच; Amazon वर उपलब्ध आहे बेस्ट ऑफर्स
4

Amazon Great Freedom Festival Sale: 2,999 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा टॉप स्मार्टवॉच; Amazon वर उपलब्ध आहे बेस्ट ऑफर्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.