Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garena Free Fire OB47 अपडेटची डाउनलोड लिंक लाइव्ह, नवीन कॅरेक्टर्स आणि फीचर्सनी गेम होणार अधिक मजेदार

फ्री फायररचे नवीनतम फ्री फायर MAX OB47 अपडेट आज 4 डिसेंबर 2024 रोजी लाईव्ह झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉईड स्मार्टफोन युजर हे अपडेट डाऊनलोड करू शकतात. या अपडेटमध्ये काय नवीन असणार याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 04, 2024 | 03:17 PM
Garena Free Fire OB47 अपडेटची डाउनलोड लिंक लाइव्ह, नवीन कॅरेक्टर्स आणि फीचर्सनी गेम होणार अधिक मजेदार

Garena Free Fire OB47 अपडेटची डाउनलोड लिंक लाइव्ह, नवीन कॅरेक्टर्स आणि फीचर्सनी गेम होणार अधिक मजेदार

Follow Us
Close
Follow Us:

आपल्याकडे सर्वाधिक खेळले जाणारे ऑनलाईन गेम म्हणजे फ्री फायर आणि बॅटलग्राऊंड पबजी. गेम्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कंपन्या देखील या गेम्ससाठी नवीन अपडेट घेऊन येत असतात. या नवीन अपडेटमध्ये गेमर्सना नवीन फीचर्स आणि नवीन कॅरेक्टर्स अनुभवण्याची संधी मिळते. ज्यामुळे गेम अधिक मजेदार होतो. आता देखील सर्वांचा आवडता ऑनलाईन गेम फ्री फायरसाठी गरीनाने नवीन अपडेट जारी केलं आहे. या अपडेटमुळे आता गेमर्सना एक मजेदार अनुभव मिळणार आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बॅटल रॉयल गेम Garena Free Fire MAX साठी नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. या अपडेटची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. Garena फ्री फायर गेमच्या या नवीनतम अपडेटला OB47 असे नाव देण्यात आले आहे. या अपडेटसह, गेमिंग सेटअप हिवाळ्यातील वंडरलँडमध्ये बदलणार आहे. डिसेंबर महिन्यात लाँच करण्यात आलेल्या अपडेटनंतर गेम हिवाळी थीममध्ये बदलणार आहे. गेमर्सना नवीन शहर नकाशे आणि बरेच काही एक्सप्लोअर करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

यासोबतच, हे अपडेट गेममध्ये झिपलाइन सारखे नवीन इलेक्ट्रिक इफेक्ट्स घेऊन आहे. ज्यामुळे गेम खेळताना युजर्सना एक मजेदार अनुभव मिळणार आहे.

फ्री फायर OB47 अपडेट

फ्री फायररचे नवीनतम फ्री फायर MAX OB47 अपडेट 4 डिसेंबर 2024 रोजी लाईव्ह झाले आहे. फ्री फायर MAX OB47 सह, गेमर्सना गेममध्ये नवीन कॅरेक्टर्स, शस्त्रे आणि नवीन रिवार्ड देखील पाहायला मिळतील. या अपडेटच्या टीझरमध्ये कोडा या गेमच्या नवीन पात्राची झलक पाहायला मिळते. यासोबतच M590 शॉटगन, वेपन बॅलन्स ॲडजस्टमेंट, कॅरेक्टर स्किल रिवॉर्ड्स आणि बरेच काही यात पाहायला मिळणार आहे.

फ्री फायर MAX अपडेटचे विशेष फीचर्स

फ्री फायर गेमचे हे अपडेट हिवाळा आणि सणासुदीच्या इवेंट लक्षात घेऊन लाँच करण्यात आले आहे. या नवीन अपडेटमध्ये, अनेक नवीन गेमिंग थीम आणि रिवॉर्ड समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे, गेमर्सना गेम खेळताना हिवाळ्यातील थंडी आणि सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. फ्री फायरचे शौकीन असलेले गेमर्स नवीन अपडेटमध्ये विंटरलँड: फ्रॉस्टी ट्रॅक, फेस्टिव्हल क्लॉक टॉवर, फ्रोझन वॉटर यासारख्या मजेदार थीमचा आनंद घेऊ शकतील.

Garena Free Fire MAX OB47 डाउनलोड कसे अपडेट करायचे

  • तुम्ही Google Play Store वरून फ्री फायर OB47 अपडेट डाउनलोड करू शकता.
  • यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून तुमच्या फोनमधील फ्री फायर गेम ॲप अपडेट करावे लागेल.
  • तुम्हाला फोनमध्ये प्ले स्टोअर ॲप ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला फ्री फायर शोधावे लागेल. येथे तुम्हाला ॲप अपडेट करण्याचा पर्याय दिसेल.
  • अपडेट बटणावर क्लिक करून तुम्ही गेम अपडेट करू शकता.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आयफोन युजर्सनी फॉलो करा या टीप्स

  • Fire-Fire MAX OB47 iOS वर अपडेट करण्यासाठी, आयफोन वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये ॲप स्टोअर उघडावे लागेल.
  • येथे देखील तुम्हाला Free Fire MAX शोधावे लागेल.
  • येथे तुम्हाला ॲपमध्ये अपडेटचा पर्याय मिळेल.
  • अपडेट बटणावर क्लिक करून तुम्ही हे नवीनतम अपडेट इन्स्टॉल करू शकता.

Web Title: Tech news garena free fire ob47 update download link is live you will get new characters and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.