Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Chrome युजर असाल तर सावधान! तुमचा पर्सनल डेटा होऊ शकतो चोरी, सरकारने दिली वॉर्निंग

CERT-In ने सांगितलं आहे की गुगल क्रोममध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सची संवेदनशील माहिती चोरू शकतात. त्यामुळे युजर्सनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. याचा युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 27, 2025 | 08:41 AM
Google Chrome युजर असाल तर सावधान! तुमचा पर्सनल डेटा होऊ शकतो चोरी, सरकारने दिली वॉर्निंग

Google Chrome युजर असाल तर सावधान! तुमचा पर्सनल डेटा होऊ शकतो चोरी, सरकारने दिली वॉर्निंग

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली गुगल क्रोमचा वापर करणं अगदी सामान्य झालं आहे. खरं तर आपलं प्रत्येक काम गुगल क्रोमवर अवलंबून असतं. काही अडलं, एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही, कोणत्याही विषयावरील माहिती शोधायची असेल आपल्याला आपल्या प्रत्येक कामात गुगल क्रोम मदत करते. तुम्ही देखील लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारने गुगल क्रोम युजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे. ज्यामध्ये युजर्सचा पर्सनल डेटा चोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवीन लॅपटॉप खरेदी करायचा, पण बजेट 20 हजारांपेक्षा कमी आहे? हा आहे बेस्ट ऑप्शन

तुम्ही देखील लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोमचा वापर करत असाल तर तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. सरकारने गुगल क्रोमबाबत एक अलर्ट जारी केला आहे. खरं तर सरकारने गुगल क्रोम ब्राउझरच्या दोन त्रुटींबद्दल इशारा दिला आहे, ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने म्हटले आहे की, गुगल क्रोम ब्राउझरमध्ये आढळलेल्या या त्रुटींमुळे हॅकर्स सिस्टममध्ये प्रवेश करू शकतात, ज्यामुळे युजर्सचा डेटा चोरी होऊ शकतो. त्यामुळे युजर्सनी काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासोबतच CERT-In ने यापासून सुरक्षित राहण्याचे मार्गही सांगितले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गुगल क्रोममध्ये कोणत्या त्रुटी आढळल्या आहेत?

CERT-In ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या गुगल क्रोममध्ये CIVN-2025-0007 आणि CIVN-2025-0008 नावाच्या दोन त्रुटी
आढळल्या आहेत. पहिली त्रुटी 132.0.6834.83/8r पेक्षा जुन्या आवृत्त्या वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी समस्या निर्माण करू शकतो, तर दुसरी त्रुटी 132.0.6834.110/111 पेक्षा जुन्या आवृत्त्या वापरणाऱ्या वापरकर्त्यांना प्रभावित करतो. यामुळे युजर्सवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वापरकर्त्यांना या समस्यांचा सामना करावा लागू शकतो

CERT-In ने सांगितलं आहे की गुगल क्रोमच्या या त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सची संवेदनशील माहिती चोरू शकतात आणि ते सिस्टमच्या सुरक्षेलाही बायपास करू शकतात. हे वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी तसेच संस्थांसाठी धोकादायक आहे. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स सिस्टममधून डेटा चोरू शकतात. हॅकर्स वेब पेजच्या मदतीने या प्रणालींमध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि नंतर ते त्यांच्या फायद्यासाठी युजर्सचा डेटा चोरून त्याचा वापर करू शकतात.

या दिवशी लाँच होणार Infinix चा सर्वात टिकाऊ स्मार्टफोन, 13MP कॅमेरासह मिळणार पावरफुल बॅटरी

ही समस्या कशी टाळायची?

या त्रुटींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, CERT-In ने सर्व वापरकर्त्यांना Chrome ची आवृत्ती अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, आवश्यक सुरक्षा पॅच लागू करण्यास सांगितले आहे. वापरकर्त्यांनी नियमितपणे Chrome आणि इतर ॲप्स अपडेट करत राहावे असा सल्लाही दिला जातो. यामुळे तुम्हाला नवीन फीचर्सचा फायदा तर मिळतोच पण तुम्ही अशा त्रुटींपासून सुटका मिळवू शकता. त्यामुळे सर्वात आधी जे युजर्स त्यांच्या लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मॅकबुकवर गुगल क्रोमचा वापर करत आहेत, त्यांनी या ब्राउझरचं लेटेस्ट वर्जन इंस्टॉल करणं गरजेचं आहे.

Web Title: Tech news government alert for google chrome users your personal data can be leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.