Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका Aadhar Card वर किती SIM Card खरेदी केले जाऊ शकतात? काय सांगतात नियम, जाणून घ्या

आधार कार्डवर सिम कार्ड खरेदीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सध्या वाढत असलेल्या सायबर क्राईम, डिजीटल फसवूणक, यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2025 | 11:37 AM
एका Aadhar Card वर किती SIM Card खरेदी केले जाऊ शकतात? काय सांगतात नियम, जाणून घ्या

एका Aadhar Card वर किती SIM Card खरेदी केले जाऊ शकतात? काय सांगतात नियम, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या काळात आपल्यासाठी आधार कार्ड आणि सिम कार्ड या दोन्ही गरजेच्या गोष्टी आहेत. भारत सरकारव्दारे नागरिकांना दिलं जाणार आधार कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. प्रत्येक भारतीयाकडे त्याच्या भारतीयत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड असणं आवश्यक आहे. आधार कार्ड केवळ ओळखीचा पुरावा म्हणूनच नाही तर अनेक ठिकाणी आपल्यासाठी फायद्याचे ठरते. जसं की कॉलेज, शाळा आणि ऑफीस. शिवाय तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे.

CES 2025: सुरु झाला नवीन वर्षाचा पहिला सर्वात मोठा टेक शो, काय असणार खास? कोणते डिव्हाईस होणार लाँच, जाणून घ्या सविस्तर

एवढचं नाही तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनसाठी सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला आधार कार्डची गरज लागते. तुम्हाला माहीत आहे का, की आधार कार्डवर सिम कार्ड खरेदीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड घेतल्यास तुम्हाला कायदेशीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सायबर क्राईम, डिजीटल फसवूणक, यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेत सिम कार्ड खरेदीवर मर्यादा निश्चित केली आहे.  (फोटो सौजन्य – pinterest)

एका आधार कार्डवर किती सिमकार्ड खरेदी करता येतील?

भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका आधार कार्डवर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी केले जाऊ शकतात. मात्र या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड खरेदी केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. तथापि, मशीन टू मशीन (M2M) सेवांसाठी ही संख्या 18 पर्यंत वाढू शकते. M2M सेवा विशेषत: वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्मार्ट होम डिव्हाइसेस आणि IoT सिस्टीम यासारख्या उपकरणांना जोडण्यासाठी आहेत.

मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड खरेदी केल्यास काय होईल?

तुम्ही 9 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केल्यास किंवा योग्य कारणाशिवाय त्यांचा वापर केल्यास, तुम्हाला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू शकते:

सिम कार्ड ब्लॉक होणं: तुम्ही 9 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी केल्यास किंवा चुकीच्या कामांसाठी या सिमकार्डचा वापर केल्यास तुमच्या ओळखीचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त सिम कार्ड ब्लॉक केले जाऊ शकतात.

फसवणूक होण्याची शक्यता: सिम कार्ड्सचा गैरवापर केल्याने सायबर फसवणूक किंवा इतर बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीज होऊ शकतात.

कायदेशीर कारवाई: तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेले सिमकार्ड कोणत्याही बेकायदेशीर कामात वापरले असल्यास, तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

आज लाँच होणार OnePlus चे दोन ब्रँड न्यू स्मार्टफोन! कधी आणि कुठे पाहता येणार ईव्हेंटचं लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या

ग्राहक पडताळणी: TRAI आणि दूरसंचार विभाग वेळोवेळी सिम कार्ड वापरकर्त्यांची पडताळणी करतात. तुमच्या सिम कार्डची संख्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला चेतावणी दिली जाईल.

सिम कार्ड कसे तपासायचे?

तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी सरकारने TAFCOP (Telecom Analytics for Froad Management and Consumer Protection) पोर्टल सुरू केले आहे.

  • TAFCOP वेबसाइटला भेट द्या.
  • तुमचा मोबाईल नंबर टाका.
  • ओटीपी पडताळणीनंतर, तुमच्या नावावर नोंदणीकृत सर्व सिम कार्डची यादी दिसेल.
  • आधार कार्डवर मर्यादित संख्येत सिम कार्ड मिळवण्याचा नियम तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि डिजिटल प्रणालीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आहे.
  • अतिरिक्त सिम कार्ड मिळवणे टाळा आणि वेळोवेळी तुमची सिम कार्ड यादी तपासत राहा.

Web Title: Tech news how many sim cards you can buy on one aadhar card know the sim card rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • aadhar card
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: स्क्रीन रिप्लेसमेंटनंतर अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान
1

Tech Tips: स्क्रीन रिप्लेसमेंटनंतर अशी घ्या तुमच्या स्मार्टफोनची काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
2

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
3

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत
4

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.