Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

Huawei Foldable Smartphone Launched: या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 2.14 इंचाचा कवर स्क्रीन आणि 6.94 इंचाचा फोल्डेबल मेन डिस्प्ले आहे. हा क्लॅमशेल फोल्डेबल फोन कदाचित त्याच Kirin 8000 चिपसेटद्वारे समर्थित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2025 | 12:35 PM
Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

Follow Us
Close
Follow Us:
  • Huawei च्या नव्या स्मार्टफोनचा लूक पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
  • नवीन फोल्डेबल फोन अनोख्या फीचर्सने सुसज्ज
  • Huawei Nova Flip S ची दमदार एंट्री

Huawei Nova Flip S चीनमध्ये लाँच केला आहे. हा एक फोल्डेबल स्मार्टफोन असून या स्मार्टफोनमध्ये 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या Nova Flip मॉडेलसारखे काही स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. मात्र हा स्मार्टफोन स्वस्त आहे आणि तो दोन रंगात खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने लाँच केलेल्या या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 4,400mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेलचा डुअल रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.

Honor Magic 8 Launched: Honor ने चीनमध्ये लाँच केले नवीन स्मार्टफोन! इतकी आहे किंमत, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Huawei Nova Flip S ची किंंमत आणि कलर ऑप्शन्स

Huawei Nova Flip S हा स्मार्टफोन 256GB आणि 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,388 म्हणजेच सुमारे 41,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,688 म्हणजेच सुमारे 45,600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन न्यू ग्रीन, झिरो व्हाइट, सकुरा पिंक, स्टार ब्लॅक, स्काय ब्लू आणि फेदर सँड ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X)

Huawei Nova Flip S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Huawei Nova Flip S मध्ये 6.94 इंचाचा फुल-HD+ (2690×1136 पिक्सेल) OLED फोल्डेबल इंटरनल स्क्रीन आणि 2.14 इंच चा OLED कवर डिस्प्ले आहे, दोन्ही राउंड कॉर्नर डिझाईनसह येतात. आउटर स्क्रीनमध्ये 480×480 पिक्सेल रेजॉल्यूशन आहे. मुख्य स्क्रीन P3 वाइड कलर गैमटला सपोर्ट करते आणि यामध्ये 120Hz LTPO एडाप्टिव रिफ्रेश रेट, 1440Hz हाई-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग आणि 300Hz टच सँपलिंग रेट देण्यात आले आहे, ज्यामुळे डिस्प्ले आणखी स्मूद आणि रिस्पॉन्सिव बनतो.

Huawei ने आतापर्यंत Nova Flip S च्या चिपसेट किंवा रॅमबाबत माहिती दिली नाही. मात्र रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये Kirin 8000 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो स्टँडर्ड Nova Flip मॉडलमध्ये मिळू शकतो. हा फोन 256GB आणि 512GB स्टोरेज ऑप्शनसह लाँच करण्यात आला आहे आणि हा स्मार्टफोन HarmonyOS 5.1 वर आधारित आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायंच झालं तर Huawei Nova Flip S मध्ये f/1.9 अपर्चरसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. कंपनीचे म्हणणे आहे की शूटिंग मोडनुसार फोटोची गुणवत्ता बदलू शकते. आतील स्क्रीनमध्ये f/2.2 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Diwali 2025: महागडा कॅमेरा विसरा! या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

Huawei Nova Flip S मध्ये 4,400mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन अनफोल्ड झाल्यानंतर 6.88mm जाड असतो आणि त्याचे वजन 195 ग्रॅम असते. सुरक्षिततेसाठी, यात बाजूला बसवलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे जो जलद आणि विश्वासार्ह ऑथेंटिकेशन प्रदान करतो.

Web Title: Huawei nova flip s foldable smartphone launched this device is best combination of style and technology tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Spotify Diwali Blast: म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करा Spotify चा वार्षिक प्लॅन
1

Spotify Diwali Blast: म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करा Spotify चा वार्षिक प्लॅन

दिवाळीत BSNL ची मेगा ट्रीट! केवळ 1 रुपयात नवीन सिम आणि मिळणार 4G डेटासह जबरदस्त बेनिफिट्स
2

दिवाळीत BSNL ची मेगा ट्रीट! केवळ 1 रुपयात नवीन सिम आणि मिळणार 4G डेटासह जबरदस्त बेनिफिट्स

Jio Gold 24K Days: जियोने ग्राहकांना दिलं ‘सोनेरी’ सरप्राईज! JioFinance आणि MyJio वर मिळणार 2% एक्स्ट्रा गोल्ड
3

Jio Gold 24K Days: जियोने ग्राहकांना दिलं ‘सोनेरी’ सरप्राईज! JioFinance आणि MyJio वर मिळणार 2% एक्स्ट्रा गोल्ड

Jio Recharge Plan OTT: वाह! एकाच रिचार्जमध्ये 10 OTT सबस्क्रिप्शन एकदम मोफत; किंमत फक्त….
4

Jio Recharge Plan OTT: वाह! एकाच रिचार्जमध्ये 10 OTT सबस्क्रिप्शन एकदम मोफत; किंमत फक्त….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.