Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Huawei Nova 14 Vitality Edition दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Huawei Nova 14 Vitality Edition मध्ये फ्रंटला 50MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2025 | 03:06 PM
Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Huawei Nova 14 Vitality Edition: 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच झाला हा नवीन स्मार्टफोन, 66W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Huawei Nova 14 Vitality Edition हा स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे. हे नवीन मॉडेल Nova 14 सीरीजमधील चौथा स्मार्टफोन आहे. Huawei Nova 14 Vitality Edition हा लेटेस्ट स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरासह डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन IP65 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट आहे. Huawei Nova 14 Vitality Edition मध्ये 6.7-इंच OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. चीनमध्ये या स्मार्टफोनची विक्री 24 ऑक्टोबरपासून कंपनीच्या Vmall स्टोअरमधून सुरू होईल.

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

Huawei Nova 14 Vitality Edition ची किंमत

Huawei Nova 14 Vitality Edition हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 256GB स्टोरेज आणि 512GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 27,000 रुपये आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,499 म्हणजेच सुमारे 30,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फेदर सँड ब्लॅक, फ्रॉस्ट व्हाइट आणि आइस ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल. चीनमध्ये त्याची विक्री 24 ऑक्टोबरपासून कंपनीच्या Vmall स्टोअरमधून सुरू होईल. (फोटो सौजन्य – Huawei) 

Huawei Nova 14 Vitality Edition चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Huawei Nova 14 Vitality Edition डुअल-सिम सपोर्टसह येतो. हा स्मार्टफोन HarmonyOS 5.1 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच फुल-HD+ (1,084×2,412 पिक्सेल) OLED स्क्रीन देण्यात आली आहे, जो 120Hz एडाप्टिव रिफ्रेश रेट, 395ppi पिक्सेल डेंसिटी, 2160Hz हाय-फ्रीक्वेंसी PWM डिमिंग आणि 300Hz टच सँपलिंग रेट सपोर्टसह येते. स्क्रीनची ब्राइटनेस 1,100 निट्सपर्यंत आहे. फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Huawei Nova 14 Vitality Edition मध्ये 50MP RYYB सेंसर आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल मॅक्रो लेंसवाला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फ्रंटला 50MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, बीडौ, गॅलिलिओ, जीपीएस, एजीपीएस, क्यूझेडएसएस, ग्लोनास, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये विविध सेन्सर्स आहेत, ज्यात अँबियंट लाइट, कलर टेम्परेचर, कंपास, फ्लिकर, जायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, इन्फ्रारेड आणि प्रॉक्सिमिटी लाइट यांचा समावेश आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. Huawei Nova 14 Vitality Edition चा बिल्ड IP65 रेटिंगसह येतो, जो डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस ऑफर करतो. यात 5,500mAh बॅटरी आहे जी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे माप 161.73×75.48×7.18mm आहे आणि वजन सुमारे 192 ग्रॅम आहे.

Web Title: Huawei nova 14 vitality edition launched smartphone is equipped with 50mp selfie camera tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 03:06 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
1

Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत
2

Nova Flip S: स्टाइल आणि टेक्नॉलॉजीचं अनोखं कॉम्बिनेशन! Huawei च्या नव्या फोल्डेबल फोनचा लूक पाहून नजरा हटणार नाहीत

Spotify Diwali Blast: म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करा Spotify चा वार्षिक प्लॅन
3

Spotify Diwali Blast: म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! 500 रुपयांहून कमी किमतीत खरेदी करा Spotify चा वार्षिक प्लॅन

दिवाळीत BSNL ची मेगा ट्रीट! केवळ 1 रुपयात नवीन सिम आणि मिळणार 4G डेटासह जबरदस्त बेनिफिट्स
4

दिवाळीत BSNL ची मेगा ट्रीट! केवळ 1 रुपयात नवीन सिम आणि मिळणार 4G डेटासह जबरदस्त बेनिफिट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.