Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेने लाँच केले ‘सुपर ॲप’, प्रवाशांना मिळणार हे फायदे! अशा प्रकारे करा डाऊनलोड

भारतीय रेल्वेने SWAREL सुपर ॲप लाँच केले आहे. युजर्स RailConnect आणि UTSonMobile क्रेडेन्शियल वापरून या सुपर ॲपमध्ये लॉग इन करू शकतात. या सुपर ॲपमध्ये युजर्सना कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत, याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 01, 2025 | 12:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेने त्यांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन सुपर ॲप लाँच केले आहे. रेल्वेने SWAREL हे बहुप्रतिक्षित ॲप लाँच केले आहे. नवीन ॲप प्रवाशांसाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे, कारण या एका ॲपमध्ये युजर्सना अनेक सुविधा मिळणार आहेत. SWAREL हे प्रवाशांना अनेक रेल्वे सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन देईल. SWAREL सुपर ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) ने विकसित केले आहे. या सुपर ॲपची बीटा आवृत्ती आता अँड्रॉईड युजर्ससाठी Google Play Store आणि आयफोन युजर्ससाठी Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. प्रवाशांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर आता एका सुपर ॲपमध्ये मिळणार आहेत.

Google Photos दिसणार नव्या अंदाजात! डेस्कटॉप वर्जनमध्ये आलं नवीन अपडेट, Image Flip सह करा फोटो एडीट

SWAREL Super App काय आहे?

‘SWAREL’ रेल्वेच्या विविध सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करते, ज्यामुळे प्रवाशांसाठी त्यांचा प्रवास मॅनेज करणं अधिक सोपं होतं. विद्यमान वापरकर्ते त्यांचे RailConnect आणि UTSonMobile क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करू शकतात. यासह, युजर्स युनिफाइड अकाऊंटद्वारे अनेक सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. SWAREL बाबत भारतीय रेल्वेनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

सुपर ॲपमध्ये युजर्सना मिळणार या सुविधा

CRIS द्वारे विकसित केलेले हे सुपर ॲप भारतीय रेल्वेच्या सर्व पब्लिक-फेसिंग ऐप्लिकेशन्सना एकाच प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करते. ॲप वापरकर्त्याच्या विविध गरजा पूर्ण करतो, ज्यामुळे युजर्सचा प्रवास अधिक सुखाचा होतो.

  • आरक्षित तिकीट बुकिंग
  • अनारक्षित तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग
  • पार्सल आणि फ्रेट इन्क्वायरी
  • ट्रेन आणि PNR स्टेटस इन्क्वायरी
  • ट्रेनमध्ये जेवणाच्या ऑर्डर
  • तक्रार व्यवस्थापनासाठी रेल्वेची मदत
Dear User, Your wait is over!! Indian Railways 🚂 is offering its SuperApp 📲 for Beta Test. 💎 The Indian Railways – SuperApp is a one-stop solution offering multiple public facing services of Indian Railways. — Centre For Railway Information Systems (@amofficialCRIS) January 31, 2025
💎 You can download the App from Playtore and Appstore: ⚙️PlayStore: https://t.co/yfRAUum1uF ⚙️AppStore: https://t.co/MD28tq0bZl 💎 The App is available for download on First Come First Serve basis. ⏳ — Centre For Railway Information Systems (@amofficialCRIS) January 31, 2025

सोशल मीडियावर अधिकृत घोषणा

सोशल मीडियावर ॲप लाँच केल्याची घोषणा करताना CRIS म्हणाले, ‘प्रिय ग्राहकांनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे! भारतीय रेल्वेने बीटा चाचणी अंतर्गत आपले सुपर ॲप लाँच केले आहे. हे ॲप विविध रेल्वे सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करते. ज्यामुळे युजर्सना बराच फायदा होऊन त्यांचा प्रवास देखील अधिक सुखकर होतो.

SWAREL डाउनलोड कसे करायचे?

बीटा आवृत्ती सध्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहे. इच्छुक वापरकर्ते खालील लिंक वापरून ॲप डाउनलोड करू शकतात:

प्ले स्टोअर: https://play.google.com/apps/testing/org.cris.aikyam

ॲप स्टोअर: https://testflight.apple.com/join/aWFYt6et

Budget 2025: ग्राहकांच्या खिशावरचा ताण कमी होण्याची शक्यता, स्मार्टफोन्स आणि हे प्रोडक्ट्स स्वस्त होण्याची अपेक्षा

वापरकर्ते प्रतिक्रिया देऊ शकतात

बीटा आवृत्तीची चाचणी करणारे प्रवासी swarrail.support@cris.org.in वर ईमेल करून त्यांचा अभिप्राय थेट CRIS ला देऊ शकतात. पूर्ण-प्रमाणात रोलआउट करण्यापूर्वी वापरकर्त्यांकडील इनपुट ॲपमध्ये सुधारणा करण्यात मदत करेल. ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्यातील कोणते अपडेट चांगले आहेत आणि कोणत्या अपडेटमुळे युजर्सना मनस्ताप होऊ शकतो, याबद्दल तुम्ही CRIS ला माहिती देऊ शकता.

Web Title: Tech news indian railway launched super app users will get more benefits know how to download

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Indian Railway
  • tech launch

संबंधित बातम्या

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
1

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज
2

Realme 15x 5G: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत भारतात आला Realme चा तगडा स्मार्टफोन, 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील
3

भारताची सर्वात महागडी ट्रेन, भाडं तब्बल 15 लाख रुपये; अशा लग्झरी सुविधा की पाहूनच डोळे दिपतील

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
4

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.