Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram चं क्रिएटर्सना अनोखं गिफ्ट! वाढवली रिल्सची टाईमलाईन, प्रोफाइल ग्रिडमध्येही झाला बदल

आता क्रिएटर्सनाही इंस्टाग्रामवर लांबलचक रील्स अपलोड करण्याची सुविधा मिळणार आहे. इंस्टाग्राम एक नवीन सेक्शन अ‍ॅड करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनी लाईक केलेले रिल्स पाहू शकता. याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2025 | 12:25 PM
Instagram चं क्रिएटर्सना अनोखं गिफ्ट! वाढवली रिल्सची टाईमलाईन, प्रोफाइल ग्रिडमध्येही झाला बदल

Instagram चं क्रिएटर्सना अनोखं गिफ्ट! वाढवली रिल्सची टाईमलाईन, प्रोफाइल ग्रिडमध्येही झाला बदल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने त्यांच्या युजर्सना एक अनोखं गिफ्ट दिलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात इंस्टाग्रामने अनेक नवीन अपडेट रोलआऊट केले आहेत. ज्यामुळे युजर्सचा इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. कंपनीने नुकतंच एक अपडेट शेअर केल आहे, ज्यामध्ये आपण आपल्या मित्राने लाईक केलेले रिल्स पाहू शकतो. यानंतर आता कपंनीने पुन्हा एक नवीन अपडेट रोलआऊट केले आहेत, ज्यामध्ये रिल्सची टाईमलाईन आणि प्रोफाइल ग्रिडमध्ये बदल करण्यात आला आहे.

TikTok बॅन होताच Instagram चं युजर्सना नवं गिफ्ट! लवकरच लाँच करणार हे App, व्हिडीओ एडीटींगची मजा होणार दुप्पट

सर्वात आधी इंस्टाग्रामवर 30 सेकंदापर्यंत रिल्स अपलोड करण्याची परवानगी होती. नंतर ही टाईमलाईन वाढवून 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट करण्यात आली. यानंतर पुन्हा कंपनीने टाईमलाईन वाढवून 90 सेकंदांची केली होती. आता कंपनीने ही टाईमलाईन चक्क 3 मिनिटांची केली आहे. आता युजर्स इंस्टाग्रामवर 3 मिनिटांपर्यंत रिल्स शेअर करू शकणार आहेत. इंस्टाग्रामपूर्वी, यूट्यूबनेही शॉर्ट्स व्हिडिओंचा कालावधी 3 मिनिटांपर्यंत वाढवला होता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आता क्रिएटर्सनाही इंस्टाग्रामवर लांबलचक रील्स अपलोड करण्याची सुविधा मिळणार आहे. वास्तविक, आता इंस्टाग्रामवर 3 मिनिटांपर्यंतचे रील अपलोड केले जाऊ शकतात. याशिवाय कंपनी यूजरच्या प्रोफाइल ग्रिडमध्येही बदल करणार आहे. आता चौकोनी बॉक्सेसऐवजी तुम्हाला आयताकृती बॉक्स दिसतील. येत्या काही दिवसांत, इंस्टाग्राम एक नवीन सेक्शन अ‍ॅड करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनी लाईक केलेले रिल्स पाहू शकता.

आता यूजर्स लाँग रील्स अपलोड करू शकतील

इंस्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी व्हिडिओ जारी करून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की आता तुम्ही इंस्टाग्रामवर 3 मिनिटांचे रील्स अपलोड करू शकाल. यापूर्वी केवळ 90 सेकंदांचे रील अपलोड केले जात होते कारण इंस्टाग्रामचे लक्ष शॉर्ट-व्हिडिओवर होते. अनेक निर्मात्यांनी आम्हाला फीडबॅक दिला की 90 सेकंद खूप लहान आहेत. त्यामुळे आता रिल्सची टाईमलाईन वाढवली जात आहे. यामुळे लोकांना त्यांच्या स्टोरी सांगण्यासाठी मदत होईल, अशी आशा आहे.

हा बदल प्रोफाइल ग्रिडमध्ये होईल

आता इंस्टाग्रामवर, प्रोफाइल ग्रिडवर स्क्वेअरऐवजी आयताकृती बॉक्समध्ये कंटेट दिसेल. मोसेरी म्हणाले की काही युजर्सची स्क्वेयरला अधिक पसंती आहे आणि स्क्वेयर फोटो एक प्रकारे इंस्टाग्रामचा वारसा आहे, परंतु या क्षणी जे फोटो अपलोड केले जात आहे ते बहुतेक वर्टिकल ओरिएंटशनमध्ये आहे. ते क्रॉप करणे योग्य नाही. हे फीचर देखील हळूहळू यूजर्ससाठी आणले जात आहे.

तुम्हालाही WhatsApp वर हा मॅसेज आलाय का? थांबा, ओपन करताच व्हाल रशियन हॅकर्सचे शिकार

मित्रांना आवडलेली रील वेगळी दिसेल

आणखी एका नवीन फीचरमध्ये, इंस्टाग्राम रिल्स फीडमध्ये एक नवीन टॅब आणणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या मित्रांनी लाईक केलेले किंवा कमेंट केलेले व्हिडिओ दिसतील. हे कंपनीच्या जुन्या ॲक्टिव्हिटी फीडसारखे असेल, ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रांनी लाईक केलेले व्हिडिओ दाखवले होते.

Web Title: Tech news instagram increased timeline for reels upto 3 minutes and changes profile grid also

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2025 | 12:25 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज
1

Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज

WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी
2

WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

लवकरच रिटायर होणार mAadhaar… UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट
3

लवकरच रिटायर होणार mAadhaar… UIDAI ने सोशल मीडियावर केली घोषणा; नव्या अ‍ॅपसह यूजर्सचा अनुभव होणार आणखी स्मार्ट

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
4

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.