Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?

Recharge Plan Latest Update: स्मार्टफोन युजर्सना पुन्हा लागणार झटका! टेलिकॉम कंपन्या डिसेंबरमध्ये युजर्सवर ‘टॅरिफ बॉम्ब’ फोडण्याची शक्यता आहे. आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2025 | 10:27 AM
Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?

Recharge Plans Price Hike: रिचार्जसाठी तयार ठेवा जास्तीचे पैसे! Jio-Airtel-Vi चे रिचार्ज प्लॅन्स डिसेंबरपासून महागणार?

Follow Us
Close
Follow Us:
  • रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता
  • महागाईचा परिणाम मोबाईलवरही
  • Jio, Airtel आणि Vi युजर्ससाठी वाईट बातमी!

तुम्ही जिओ, एअरटेल किंवा व्हिआय युजर आहात का? सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असं सांगितलं जात आहे की, टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत. अनेक रिपोर्ट्मध्ये याबाबत दावा देखील केला जात आहे. या अपडेटमुळे आता सर्वच स्मार्टफोन युजर्सना मोठा झटका लागला आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, डिसेंबर 2025 पासून Airtel, Jio आणि Vodafone Idea म्हणजेच Vi च्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

Tech Tips: Google Chrome चा वापर करून तुम्हीही वैतागला आहात का? आत्ताच ट्राय करा हे प्रायव्हसी-फ्रेंडली इंटरनेट ब्राउझर

मिळालेल्या माहितीनुसार, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती 10 ते 12 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत तुम्ही ज्या ठरलेल्या किंमतीचे रिचार्ज प्लॅन खरेदी करत होतात. आता त्याच्यासाठी युजर्सना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. याबाबत अद्याप टेलिकॉम कंपन्या एयरटेल, Jio आणि Vi ने कोणतीही घोषणा केली नाही. मात्र याबाबत सतत समोर येणाऱ्या अपडेट्समुळे युजर्सची चिंता वाढली आहे. सोशल मीडियावर देखील रिचार्ज प्लॅन्सच्या वाढत्या किंमतींबाबत अनेक दावे केले जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Some reports indicate that mobile data plan prices in India may soon increase, with telecom operators Jio, Airtel, and Vi (Vodafone Idea) expected to raise rates by approximately 10%. As a result, the 2GB/day plan with 84 days validity could soon cost around ₹949 to ₹999. pic.twitter.com/ElHRAtyJAs — Abhishek Yadav (@yabhishekhd) November 4, 2025

अलीकडचे टिप्स्टर Abhishek Yadav यांनी देखील त्यांच्या एक्स अकाऊंट एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, भारतात मोबाईल डेटा प्लॅन्सच्या किंमतीत लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. रिचार्ज प्लॅनच्या किंमती पुन्हा एकदा वाढणार असल्याने युजर्सना मोठा झटका लागला आहे. पोस्टमध्ये सांगितलं आहे की, टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितलं आहे की, 84 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या 2GB वाल्या डेटा प्लॅनची किंमत सध्या सुमारे 849-899 यांच्या दरम्यान आहे, ही किंमत वाढीनंतर 949 रुपये ते 999 रुपयांच्या दरम्यान असणार आहे.

एका महिन्याच्या रिचार्ज प्लॅनची किंमत किती असणार?

यापूर्वी डील ट्रॅकर DealBee Deals ने देखील त्यांच्या एका पोस्टमध्ये दावा केला होता की, 1 डिसेंबर 2025 पासून टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, 199 रुपयांच्या प्लॅनची किंमत सुमारे 219 रुपयांपर्यंत वाढू शकते. याशिवाय 899 रुपयांच्या प्लॅनची किंमत देखील 999 रुपयांपर्यंत वाढू शकते.

Moto G67 Power 5G: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने भारतात केली एंट्री, किंमत 15 हजारांहून कमी

याशिवाय, DealBee Deals ने असं देखील सांगितलं आहे की, ही सर्व माहिती सुरुवातीच्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. कंपन्यांनी याबाबत अद्याप कोतणीही अधिकृत घोषणा केली नाही. जर हे अहवाल खरे ठरले तर डिसेंबरपासून मोबाईल वापरकर्त्यांना रिचार्जसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. त्यामुळे वाढत्या महागाईत युजर्सच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागू शकते. कारण आधीच कंपन्यांनी काही रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवून त्यांचे फायदे कमी केले आहेत. आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढल्यास कंपन्यांना युजर्सच्या नाराजीला समोरे जावू लागू शकते.

Web Title: Tech news marathi price of recharge plans of jio airtel and vi may increase in the month of december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • airtel
  • jio
  • recharge plans

संबंधित बातम्या

BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका! कमी झाली स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी, इथे वाचा संपूर्ण यादी
1

BSNL युजर्सना महागाईचा मोठा झटका! कमी झाली स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी, इथे वाचा संपूर्ण यादी

काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?
2

काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळवा JioHotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल, तुम्हाला मिळणार का फायदा?

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी
3

BSNL Recharge Plan: दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… 50 दिवस व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ इतकी

Jio Recharge Plan: SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे
4

Jio Recharge Plan: SIM अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.