Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! ही कंपनी ऑफर करतेय अनलिमिटेड इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळणार! काय आहे ऑफर?

भारतात डेटाचा वापर झपाट्याने वाढत आहे. Vi ने आपला युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटा ऑफर करण्यासाठी 'नॉनस्टॉप हिरो' नावाचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. यामधील डेटा कधीच संपणार नाही. या प्लॅन्सबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 13, 2025 | 03:45 PM
खुशखबर! ही कंपनी ऑफर करतेय अनलिमिटेड इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळणार! काय आहे ऑफर?

खुशखबर! ही कंपनी ऑफर करतेय अनलिमिटेड इंटरनेट, ओटीटी सबस्क्रिप्शनही मिळणार! काय आहे ऑफर?

Follow Us
Close
Follow Us:

तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटच नसेल तर स्मार्टफोन काय कामाचा? काम असो वा अभ्यास, डॉक्टरांशी बोलणे असो किंवा चित्रपट पाहणे असो, प्रत्येक कामासाठी इंटरनेटची गरज असते. इंटरनेटशिवाय आपली कामं होऊ शकच नाहीत. जर अचानक आपल्या स्मार्टफोनमधील इंटरनेट डेटा संपला तर आपण वैतागतो. कारण इंटरनेट नसेल तर आपली अनेक कामं अडकतात. तुम्हाला देखील स्मार्टफोनमधील लिमिटेड इंटरनेट संपल्यानंतर कंटाळा येतो का? तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Moto g05 ची पहिली सेल लाईव्ह, 50MP कॅमेरा आणि 5200 mAh बॅटरीने सुसज्ज! किंमत केवळ एवढी

आपल्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली Vi आता आपल्या युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटा ऑफर करणार आहे. यासाठी कंपनीने काही रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले आहेत. Vi ने आपला युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट डेटा ऑफर करण्यासाठी ‘नॉनस्टॉप हिरो’ नावाचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हे असे रिचार्ज प्लॅन आहेत, ज्यामधील डेटा कधीच संपणार नाही. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. आता प्रीपेड वापरकर्ते देखील कोणत्याही अडचणीशिवाय संपूर्ण महिना अनलिमिटेड इंटरनेट वापरू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest) 

10 वर्षांत डेटा वापर वाढला

भारतात डेटाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सेंटर फॉर डिजिटल इकॉनॉमी अँड पॉलिसी रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांत भारतात डेटाचा वापर 288 पट वाढला आहे. TRAI च्या वार्षिक अहवालानुसार, कमी किमतीच्या स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरामुळे, देशातील इंटरनेट ग्राहकांची संख्या मार्च 2023 मध्ये 88.1 कोटींवरून मार्च 2024 मध्ये 95.4 कोटी झाली आहे. शिवाय, मार्च 2024 पर्यंत प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा वापर 20.27GB पर्यंत पोहोचला आहे.

Vi चे अनलिनिडेट डेटा प्लॅन्स

Vi नॉनस्टॉप हिरो प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस हे सर्व अनलिनिडेट आहेत आणि अनेक OTT प्लॅटफॉर्मवर ऑफर देखील उपलब्ध आहेत. नुकतेच OpenSignal ने म्हटले आहे की Vi चे 4G नेटवर्क भारतातील सर्वोत्तम आहे. Vi डेटा गती, व्हॉईस कॉल, गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या बाबतीत सर्वोत्तम ग्राहक अनुभव देते. आता कंपनी 5G देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.

नॉनस्टॉप हिरो प्लॅन 365 रुपयांपासून सुरू

नॉनस्टॉप हिरो प्लॅन आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उपलब्ध होईल. या हिरो प्लॅनची सुरुवातीची किंमत केवळ 365 रुपये असणार आहे. वेगवेगळ्या ग्राहकांच्या गरजेनुसार या प्लॅनमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज पॅक आहेत आणि प्रत्येक पॅकमध्ये वेगवेगळे फायदे उपलब्ध असतील. अनेक प्लॅनमध्ये युजर्सना ओटीटी प्लॅन्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

Republic Day 2025: फक्त दोन दिवस बाकी! लवकरच सुरु होणार Realme चा रिपब्लिक डे सेल, या स्मार्टफोन्सवर जबदरस्त डिस्काऊंट

Vi नॉनस्टॉप हिरो पॅकमध्ये मिळणार अनेक फायदे

Vi Hero Unlimited Pack मध्ये 365 रुपयांचा सुरुवातीचा रिचार्ज प्लॅन आहे. 365 रुपयांच्या या प्लॅनमध्ये, अनलिनिडेट डेटा, कॉल आणि 100SMS दररोज उपलब्ध आहेत. 379 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि 100SMS दररोज उपलब्ध आहेत. 407 रुपयांच्या 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि दररोज 100SMS सह SunNXT चं सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. 449 रुपयांच्या 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि दररोज 100SMS सह Vi Movies आणि TV सबस्क्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. 994 रुपयांच्या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिनिडेट डेटा, कॉल आणि दररोज 100 SMS सह 3 महिन्यांचे Disney+ Hotstar ऑफर केलं जाणार आहे .

Web Title: Tech news vi is offering unlimited internet to their users with ott subscription know the offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून
1

70 दिवस आता झाडू, लादीपुसण्याचं टेन्शन गेलं! AI रोबो वॅक्युम क्लिनर करणार Cleaning; किंमत घ्या जाणून

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य
2

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
3

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
4

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.