• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech Tips How To Avoid Unknown Contact On Whatsapp Know The Setting

Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग

व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी आता नको असलेले कॉल आणि मॅसेज नाकारणे आता सोपे झाले आहे. हे फीचर खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना सतत अनोळखी लोकांच्या मॅसेज आणि कॉलचा सामना करावा लागतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2025 | 10:57 AM
Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग

Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरातील लाखो लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. व्हॉट्सॲपवर आपल्याला कोणतीही व्यक्ति मॅसेज करू शकते. तुम्ही एखाद्या व्यक्तिला ओळखत असाल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तिला ओळखत नसाल, अगदी कोणीही तुम्हाला व्हॉट्सॲपवर मॅसेज करू शकते. व्हॉट्सॲप केवळ मॅसेजिंगसाठीच नाही तर सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी देखील ओळखले जाते. व्हॉट्सॲपमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

UPI युजर्सना टार्गेट करतोय ‘Jumped Deposit Scam’; बॅलन्स चेक करताच रिकामं होईल बँक अकाऊंट

व्हॉट्सॲपवर तुम्हाला देखील अनेक अनोळखी लोकांचे मॅसेज येत असतील, पण आता आम्ही तुम्हाला अशा एका खास फीचरबद्दल सांगणार आहोत, जे अनोळखी नंबरवरून येणारे मॅसेज थांबवू शकतात. व्हॉट्सॲपचे Block Unknown Account Messages हे फीचर खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना सतत अनोळखी लोकांच्या मॅसेजचा सामना करावा लागतो. (फोटो सौजन्य – pinterest)

हे फीचर काय आहे आणि ते कसे कार्य करते?

व्हॉट्सॲपच्या या फीचरचा मुख्य उद्देश युजर्सना अनोळखी नंबरवरून सतत येणाऱ्या मॅसेजपासून वाचवणे हा आहे. पण हे फीचर तुम्हाला सुरु करायचे असेल तर त्यासाठी एक अट आहे. तुम्हाला व्हॉट्सॲपवर एक किंवा दोन मॅसेज आल्यावर हे फिचर ॲक्टिवेट होत नाही. परंतु जेव्हा अनोळखी नंबरवरून वारंवार आणि मोठ्या प्रमाणात मॅसेज येऊ लागतात, तेव्हा हे फीचर ॲक्टिवेट होते आणि कार्य करते.

हे फीचर कसे चालू करावे

  • सर्वात आधी तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲप ओपन करा.
  • ॲपच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर टॅप करा आणि “सेटिंग्ज” पर्याय निवडा.
  • सेटिंग्जमधील “प्रायव्हसी” पर्यायावर क्लिक करा.
  • प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये खाली स्क्रोल करा आणि “ॲडवांस्ड” पर्यायावर जा.
  • तुम्हाला हे फीचर ॲडवांस्ड विभागाच्या शीर्षस्थानी दिसेल. टॉगल स्विच चालू करा आणि फीचर ॲक्टिवेट होईल.

हे फीचर विशेष का आहे?

युजर्सचे व्हॉट्सॲप अकाउंट सुरक्षित राहावे यासाठी हे फिचर रोलआऊट तयार करण्यात आलं आहे. हे फीचर चालू केले म्हणजे अनोळखी नंबरवरून येणारा प्रत्येक मेसेज ब्लॉक केला जाईल असे नाही. हे केवळ तेच मॅसेज ब्लॉक करते जे अज्ञात क्रमांकावरून वारंवार आणि मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहेत.

अनोळखी कॉलर्सपासून होईल सुटका

अनोळखी मॅसेजपासूनच अनोळखी कॉल्स देखील व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात येतात. Block Unknown Account Messages या फीचरसोबतच कंपनीने अनोळखी कॉल्ससाठी देखील एक फीचर दिलं आहे. Silence unknown callers असं या फीचरचं नाव आहे. हे फीचर कसं ॲक्टिवेट केलं जाईल, जाणून घेऊया.

ऑनलाइन शॉपिंग दरम्यान वाढतोय ब्रशिंग स्कॅमचा धोका! स्कॅमर्सच्या जाळ्यातून वाचण्यासाठी या टीप्स फॉलो करा

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर व्हॉट्सॲप ओपन करा
  • आता सेटिंग्ज मेनूवर जा
  • Android वर उजवीकडे शीर्षस्थानी असलेल्या तीन-डॉट मेनूवर टॅप करा.
  • यानंतर ‘प्रायव्हसी’ पर्यायावर टॅप करा.
  • आता ‘कॉल’ पर्यायावर टॅप करा आणि नंतर ‘सायलेन्स अननोन कॉलर’ निवडा.

Web Title: Tech tips how to avoid unknown contact on whatsapp know the setting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • TECH TIPS
  • whatsapp update

संबंधित बातम्या

आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य
1

आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

AI देणार स्पीड ट्रॅकिंग सिस्टीमला गती! चालानपासून वसुलीपर्यंत सर्वकाही होणार स्वयंचलित
2

AI देणार स्पीड ट्रॅकिंग सिस्टीमला गती! चालानपासून वसुलीपर्यंत सर्वकाही होणार स्वयंचलित

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore
3

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Holika Dahan 2026: होलिका दहनामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य

Holika Dahan 2026: होलिका दहनामध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात? प्रसाद घरी आणणे योग्य की अयोग्य

Feb 20, 2026 | 07:05 AM
राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…

राज्यात आजपासून सुरु होणार दहावी बोर्ड परीक्षा; तब्बल 16.15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा…

Feb 20, 2026 | 07:03 AM
‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

‘या’ Electric Car वर तुटून पडलेत ग्राहक! मागणी इतकी जास्त की कंपनीला बनवावी लागली वेगळी प्रोडक्शन लाइन

Feb 20, 2026 | 06:15 AM
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Feb 20, 2026 | 05:30 AM
Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Suryadatta National Award 2026 : युवा दूत दारासिंग खुराना यांना करण्यात आले सन्मानित!

Feb 20, 2026 | 04:15 AM
तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

तुमच्याकडे Eletric Vehicle आहे? मग ‘ही’ बातमी नक्की वाचा; उन्हाळ्यात कशी घ्यायची काळजी?

Feb 20, 2026 | 02:35 AM
माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

माळेगाव कारखान्याच्या संचालकपदी सुनेत्रा पवार; अध्यक्षपदाच्या निवडीवरही शिक्कामोर्तब होणार?

Feb 20, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.