Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix वर कोरिअन ड्रामा बघायचाय पण भाषेचं टेंशन आलंय? तुमच्या आवडत्या शोसाठी अशा प्रकारे सुरु करा Subtitles

स्ट्रीमिंग सेवा नेटफ्लिक्स, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या शोची भाषा बदलण्याची परवानगी देते. नेटफ्लिक्स तुमचे स्थान आणि भाषा सेटिंग्जवर अवलंबून 5-7 सर्वात संबंधित भाषा दाखवते. सर्व सबटायटल्ससाठी सर्व भाषा उपलब्ध नाहीत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2025 | 07:45 PM
Netflix वर कोरिअन ड्रामा बघायचाय पण भाषेचं टेंशन आलंय? तुमच्या आवडत्या शोसाठी अशा प्रकारे सुरु करा Subtitles

Netflix वर कोरिअन ड्रामा बघायचाय पण भाषेचं टेंशन आलंय? तुमच्या आवडत्या शोसाठी अशा प्रकारे सुरु करा Subtitles

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला कोणताही शो, चित्रपट आणि वेब सिरीज पाहायची असेल, तर नेटफ्लिक्सचं नाव तुमच्या डोक्यात सर्वात आधी येतं. नेटफ्लिक्स त्याच्या युजर्सना शो, चित्रपट आणि वेब सिरीजचा मोठा भांडार ऑफर करते. नेटफ्लिक्सवर तुम्ही विविध भाषेत उपलब्ध असणारे शो, चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता. नेटफ्लिक्सवरील हे सर्व चित्रपट मूळत: इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत डब केलेले नसतात. त्यामुळे आपल्याला इतर भाषेतील शो, सिरीज किंवा चित्रपट पाहताना भाषेच्या समस्येचा सामना करावा लागतो.

Xiaomi चा नवीन टॅबलेट भारतात लाँच, 8,850mAh च्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज! ‘एवढी’ आहे किंमत

उदाहरणार्थ, अनेकांना ओरीजिनल डबमध्ये एनीमे किंवा के-ड्रामा पाहणे आवडते, परंतु काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी सबटायटल्स आवश्यक आहेत. याशिवाय तुम्ही पाहत असलेल्या शोची भाषा देखील बदलू शकता. स्ट्रीमिंग सेवा नेटफ्लिक्स, वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या शोची भाषा बदलण्याची परवानगी देते आणि वापरकर्ते इच्छित असल्यास त्या शोमध्ये सबटायटल्स देखील जोडू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)

नेटफ्लिक्स डिस्प्लेवर तुमची पसंतीची भाषा कशी बदलावी

  • संगणक किंवा मोबाइल ब्राउझरवर, Netflix.com वर साइन इन करा.
  • अकाऊंट निवडा.
  • प्रोफाइल निवडा.
  • भाषा निवडा.
  • Display Language निवडा.
  • त्यानंतर सिलेक्ट सेव्ह वर क्लिक करा.

नेटफ्लिक्स नोट करते की जर तुम्हाला भाषा बदललेली दिसत नसेल, तर तुम्हाला साइन आउट करावे लागेल आणि नंतर पुन्हा साइन इन करावे लागेल. नेटफ्लिक्स तुमचे स्थान आणि भाषा सेटिंग्जवर अवलंबून 5-7 सर्वात संबंधित भाषा दाखवते. परंतु कृपया लक्षात घ्या की सर्व सबटायटल्ससाठी सर्व भाषा उपलब्ध नाहीत.

आता आवडत्या शो आणि चित्रपटांची भाषा बदलण्यासाठी, वापरकर्त्यांनी या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे:

  • संगणक किंवा मोबाइल ब्राउझरवर, Netflix.com वर साइन इन करा.
  • अकाऊंट निवडा.
  • प्रोफाइल निवडा.
  • भाषा निवडा.
  • आता शो आणि मूव्ही लँग्वेजेसमधून पसंतीची भाषा निवडा.
  • त्यानंतर सिलेक्ट सेव्ह वर क्लिक करा.

सबटायटल्स, कॅप्शन किंवा पर्यायी ऑडिओ वापरण्यासाठी:

  • नेटफ्लिक्स उघडा.
  • टीव्ही शो किंवा चित्रपट निवडा.
  • तुम्ही तुमच्या मोबाईल फोन किंवा टॅबलेटवर नेटफ्लिक्स वापरत असाल तर स्क्रीनवर टॅप करा किंवा क्लिक करा.
  • स्मार्ट टीव्ही, ब्लू-रे प्लेयर्स, सेट-टॉप बॉक्स, गेमिंग सिस्टम आणि स्ट्रीमिंग मीडिया प्लेयर्सवर नेटफ्लिक्स पाहणारे वापरकर्ते रिमोटवर वर किंवा Down Arrow दाबू शकतात.
  • Apple TV 2 किंवा Apple TV 3 वापरकर्त्यांनी Apple TV रिमोटवरील सेंटर बटण दाबून ठेवावे आणि शेवटी Apple TV 4 आणि Apple TV 4K साठी Apple TV रिमोटवर खाली स्वाइप करावे.
  • आता, स्क्रीनच्या वरच्या बाजूला किंवा तळाशी, डायलॉग बॉक्ससारखे दिसणारे आयकॉन निवडा.
  • आयकॉनमध्ये तुम्हाला ऑडिओ किंवा सबटायटल्स निवडण्याचा पर्याय दिसेल.

International Data Breach: स्पॉटिफाई, कँडी क्रश आणि टिंडर युजर्सचा सेंसिटिव डेटा धोक्यात, काय आहे नेमकं प्रकरण?

  • यामध्ये त्याच भाषा दिसणार आहेत, ज्या तुम्ही शो आणि मूव्ही लँग्वेजेसमधून निवडल्या आहेत.
  • आता तुम्हाला ज्या भाषेत शो किंवा चित्रपट पाहायचा असेल ती भाषा निवडा आणि सेव्ह करा.
  • आता तुम्ही पाहत असलेल्या शो किंवा चित्रपटाची भाषा बदलेली पाहायला मिळेल.

Web Title: Tech tips how watch your favorite shows on netflix with subtitles know some easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
1

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
2

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा
3

Apple मध्ये होणार मोठा बदल! टिम कुक सोडणार CEO पद , कोण घेणार त्यांची जागा? या नावाची जोरदार चर्चा

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
4

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.