Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! ‘या’ रिचार्जची किंमत वाढली, ‘हा’ प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

Airtel Recharge Plan Update: अलीकडेच अपडेट समोर आली होती की, टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार आहे. याची सुरुवात आता Airtel ने केली आहे. कंपनीने एक स्वस्त प्लॅन बंद केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 10, 2025 | 10:35 AM
Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! 'या' रिचार्जची किंमत वाढली, 'हा' प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

Airtel tariff hike 2025: एयरटेलने युजर्सना दिला मोठा झटका! 'या' रिचार्जची किंमत वाढली, 'हा' प्लॅन झाला बंद; काय आहे कारण?

Follow Us
Close
Follow Us:
  • Airtel ने बंद केला लोकप्रिय रिचार्ज प्लॅन
  • कंपनीच्या निर्णयाने युर्सना झटका
  • कंपनीच्या नवीन प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Bharti Airtel ने त्यांच्या युजर्सना एक मोठा धक्का दिला आहे. कंपनीने त्यांचा एक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. तर याच रिचार्ज प्लॅनचा एक नवीन एंट्री लेव्हल प्लॅन लाँच केला आहे. ज्याची किंमत आधीच्या प्लॅनपेक्षा जास्त आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सना मोठा झटका बसला आहे. युजर्सना अधिक चांगला अनुभव मिळावा आणि जास्तीचे फायदे वापरता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

कंपनीने प्रीपेड युजर्ससाठी बेसिक अनलिमिटेड प्लॅनची सुरुवातीची किंमत वाढवली आहे. आधी हा प्लॅन 189 रुपयांनी सुरु व्हायचा. मात्र आता हा प्लॅन बंद करून कंपनीने एक नवीन एंट्री-लेवल अनलिमिटेड प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 199 रुपये आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे, ज्यांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, SMS आणि बेसिक डेटाची सुविधा पाहिजे. कंपनीने त्यांचा हा प्लॅन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सादर केला आहे. जसे डेटा सेंट्रिक, व्हॉईस सेंट्रिक, आणि व्हॉईस व एसएमएस ओनली वेरिएंट्स. (फोटो सौजन्य – Pinterest) 

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

Airtel चा नवीन 199 रुपयांचा प्लॅन आता सर्वात स्वस्त ट्रूली अनलिमिटेड प्लॅन बनला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनेक जबरदस्त फायदे मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स देशभरात कुठेही कॉल करू शकतात. यासोबतच या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील फ्री मिळतात. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो, ज्याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. जर यूजरने डेटा मर्यादा ओलांडली तर त्याला प्रति MB 50 पैसे दराने शुल्क आकारले जाईल.

Samsung Galaxy S26 Ultra 5G vs Vivo X300 Pro 5G: किंमत, कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर

याशिवाय या प्लॅनमध्ये कंपनी काही एक्सक्लूसिव रिवार्ड्स देखील ऑफर करत आहे. यूजर्सना प्रत्येक 30 दिवसांत एक फ्री HelloTune सेट करण्याची सुविधा ऑफर केली जाणार आहे. याशिवाय, कंपनी Perplexity Pro AI Subscription देत आहे. ज्याची किंमत 17,000 रुपयांपर्यंत आहे. हा नवीन रिचार्ज प्लॅन युजर्सना अधिक चांगला अनुभव आणि जबरदस्त फायदे देणारा ठरणार आहे.

189 रुपयांचा प्लॅन झाला बंद

Airtel ने त्यांचा जुना 189 रुपयांचा ट्रूली अनलिमिटेड प्लॅन पूर्णपणे बंद केला आहे. हा रिचार्ज प्लॅन काही काळापूर्वी कंपनीच्या वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होता. मात्र आता हा प्लॅन वेबसाईट आणि अ‍ॅपवरून हटवण्यात आला आहे. 189 रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन अशा युजर्ससाठी बेस्ट ठरणार होता, ज्यांना व्हॉईस सर्विसचा जास्त वापर करायचा असतो. मात्र आता कंपनीने हाे सेगमेंट संपवून 199 रुपयांपासून प्लॅनची सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा की Airtel आता आपल्या यूजर्सना चांगले मूल्य आणि डिजिटल फायदे देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Airtel चा कस्टमर केअर नंबर काय आहे?

    Ans: 121 (ग्राहक सेवा), 198 (तक्रारींसाठी)

  • Que: Airtel SIM बंद झाल्यास पुन्हा सुरू कसं करावं?

    Ans: जवळच्या Airtel स्टोअरमध्ये ओळखपत्रासह भेट द्या आणि SIM पुनर्सक्रिय करण्याची विनंती करा.

  • Que: Airtel मध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो का?

    Ans: होय, काही निवडक प्लॅन्समध्ये रात्रीच्या वेळी (12 AM ते 6 AM) अनलिमिटेड डेटा सुविधा दिली जाते.

Web Title: Technology news marathi airtel increase price of the cheap recharge plan and also close the one plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: आजचे रिवॉर्ड्स क्लेम करताच प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस! डायमंड आणि वेपन स्किन्ससह मिळणार बरंच काही…
1

Free Fire Max: आजचे रिवॉर्ड्स क्लेम करताच प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस! डायमंड आणि वेपन स्किन्ससह मिळणार बरंच काही…

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
2

BSNL ची धमाकेदार ऑफर! व्हॅलिडीटी संपण्यासाठी केवळ 4 दिवस शिल्लक, 1 रुपयांत मिळणार डेली 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या
3

Tech Tips: तुम्हीही सतत तुमचा Laptop चार्जिंगला लावून ठेवताय? 90% यूजर्स करतात ही मोठी चूक, सत्य जाणून घ्या

iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट
4

iPhone 17 च्या कॅमेऱ्याला टक्कर देतात हे Android फोन्स, कमी पैशांत मिळणार DSLR-सारखा रिझल्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.