Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफ

एक रिचार्ज आणि क्रिकेट एंटरटेनमेंट अनलिमिटेड! भारतातील टेलिकॉम कंपन्यांकडे असे काही रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये रिचार्ज प्लॅन्सच्या इतर फायद्यांसोबतच मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रीप्शन देखील ऑफर केले जाते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 11:26 AM
IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफत

IND vs PAK सामना पाहण्यासाठी करा जुगाड! आत्ताच खरेदी करा Jio, Airtel आणि Vi हे रिचार्ज प्लॅन्स, जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन मिळेल मोफत

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! रिचार्ज करा आणि IND vs PAK LIVE पाहा विनामूल्य
  • भारत-पाक सामन्याचा थरार मोफत पाहण्याची जबरदस्त संधी
  • क्रिकेटचा जल्लोष डबल! डेटा संपणार नाही आणि सामना चुकणार नाही
रविवारी, भारत आणि पाकिस्तान यांच्या दोन संघांमध्ये टी-20 विश्वचषक 2026 चा सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता कोलंबियामध्ये दोन्ही संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग देखील केले जाणार आहे. मात्र लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी तुमच्याकडे जिओहॉटस्टार सबस्क्रीप्शन असणं आवश्यक आहे. यूजर्स काही रिचार्ज प्लॅन्सवर मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रीप्शन मिळवू शकतात. भारतातील टेलिकॉम कंपन्यांच्या अशाच काही प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रीप्शन ऑफर केले जाते, ज्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना यूजर्स लाईव्ह पाहू शकणार आहेत.

आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले, नागरिक संतापले

जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन वाले Jio रिचार्ज प्लॅन

जिओचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा 100 रुपयांचा हा डेटा ओनली पॅक आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 5 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो, ज्याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. यासोबतच कंपनी 1 महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन देखील ऑफर करते. जर तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये तुम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना मोफत पाहू शकणार आहात. मात्र लक्षात ठेवा की हा डेटा ओन्ली प्लॅन असल्यामुळे तुमच्या नंबरवर बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

जिओचा 195 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा देखील कंपनीचा डेटा ओन्ली प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते आणि यासोबतच 15 जीबी डेटा देखील मिळतो. एवढंच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. मात्र लक्षात ठेवा की, यासाठी तुमच्या नंबरवर बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन वाले Airtel रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेललच्या 100 रुपयांच्या डेटा ओन्ली पॅकची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 6 जीबी डेटा मिळतो. यासोबतच कंपनी यूजर्सना एका महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. हा प्लॅन वापरण्यासाठी तुमच्याकडे बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

एअरटेलचा 195 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या 195 रुपयांच्या डेटा प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 12 जीबी डेटा मिळतो. कंपनीच्या या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचे फायदे देखील आहेत. हा देखील एक डेटा प्लॅन आहे, म्हणून त्यासाठी बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन वाले Vi रिचार्ज प्लॅन

व्हिआयचा 44 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जियोहॉटस्टार सब्सक्रिप्शन मोफत ऑफर करणारा हा कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 44 रुपये असून या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 जीबी डेटास मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 1 दिवसाची असली तरी देखील यामध्ये 30 दिवसांसाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते.

Valentine’s Day: Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स! आता डिजिटल स्टाईलमध्ये व्यक्त करा प्रेम…

व्हिआयचा 101 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

व्हिआयच्या 101 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह 5GB डेटा मिळतो. यामध्ये 1 महिन्यासाठी जियोहॉटस्टार मोबाईल सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. या दोन्ही VI प्लॅनसह, बेस प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.

Web Title: Watch ind vs pak cricket match for free buy this jio airtel and vi recharge plan and get free jiohotstar subscription tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • IND VS PAK
  • JioHotstar
  • T20 World Cup 2026
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.