Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या

Google Maps new features: तुम्ही देखील प्रवासादरम्यान गुगल मॅपचा वापर करता का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने त्यांच्या गुगल मॅपमध्ये 10 नवीन फीचर्स समावेश केला आहे

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2025 | 12:06 PM
नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या

नेव्हिगेशनचा नवा काळ! Google Maps मध्ये 10 नव्या फीचर्सचा समावेश, Gemini AI सह आणखी काय आहे खास? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • गुगल मॅपमध्ये 10 नवीन फीचर्सचा समावेश
  • Inspirations फीचरचे अपग्रेड वर्जन सादर
  • गुगल मॅप्सवरच एक्सीडेंट-प्रोन एरियाची माहिती

गुगल मॅपमध्ये जेमिनी AI सह आणखी 10 नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. याशिवाय अनेक नवीन स्मार्ट सुविधा, सेफ्टी अलर्ट आणि नवीन ट्रॅव्हल मोड्सचा देखील या फीचर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. तुम्ही फोनचा वापर न करता देखील मॅप्सला अनेक प्रश्न विचारू शकता आणि वेगवेगळ्या जागा शोधू शकता. गुगल मॅप्समध्ये जोडलेले हे नवीन फीचर्स कोणते आहेत आणि त्यांचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Google Maps आता बाजूला ठेवा! Mappl चे 5 झकास फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात, क्या बात…

हँड्स-फ्री कन्वर्सेशनल ड्राइविंग

गुगल मॅप्समध्ये आता तुम्ही Gemini च्या मदतीने गाडी चालवाताना देखील प्रश्न विचारू शकणार आहात. जसे की या मार्गावर कोणते बजेट-फ्रेंडली रेस्टोरेंट आहे का किंवा कोणत्या ठिकाणी चांगले जेवण मिळते. EV चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.

प्रोएक्टिव लोकल टिप्स

मॅप्सचे हे नवीन फीचर तुम्हाला डेस्टिनेशन आणि रूट संबंधित माहिती जेणार आहे, जसे की तुमच्या आजूबाजूचे आकर्षण, स्थानिक दुकान किंवा फूड स्पॉट्स. असं सांगितलं जात आहे की, गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Inspirations फीचरचे हे अपग्रेड वर्जन आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

ठिकाणांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे

जर तुम्हाला एखाद्या ठिकाणाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या अ‍ॅपचा वापर करण्याची गरज नाही. गुगल मॅप्समध्ये देखील तुम्हाला संबंधित ठिकाणाचे रेटिंग, रिव्यू, फोटो इत्यादीबाबत माहिती मिळणार आहे.

प्रोएक्टिव ट्रॅफिक अलर्ट्स

आता तुम्हाला ट्रॅफिक जाम, रोड क्लोजर आणि इत्यादी माहिती प्रवास सुरु करण्यापूर्वीच मिळणार आहे. हे फीचर दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुमधील Android यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे.

एक्सीडेंट-प्रोन एरिया अलर्ट्स

आता तुम्हाला गुगल मॅप्सवरच एक्सीडेंट-प्रोन एरियाची माहिती देखील मिळणार आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग दरम्यान तुम्ही सावध राहू शकता. हा डेटा सरकारच्या सहयोगाने जोडला जाणार आहे. हे फीचर गुरुग्राम, साइबराबाद, चंदीगड आणि फरीदाबादमध्ये आधी उपलब्ध होणार आहे.

ऑथॉरिटेटिव स्पीड लिमिट्स

गुगल मॅप्स आता त्यांच्या युजर्सना रस्त्यांचे सरकारी मान्यता प्राप्त स्पीड लिमिट्स देखील दाखवणार आहे. हे फीचर 9 शहरांत सुरु करण्यात आलं असून यामध्ये नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राम, जयपुर, फरीदाबाद, लखनऊ, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips

रीयल-टाइम रोड अपडेट्स

गूगल आता NHAI सह मिळून रस्ता बंद किंवा रस्त्याचे काम सुरु असल्याचे रीयल-टाइम रोड अपडेट्स देणार आहे. ज्यामुळे युजर्स त्यांच्या प्रवासासाठी चांगला मार्ग निवडू शकणार आहेत.

मॅप्सवरून बुक करू शकता मेट्रो तिकीट

गुगल मॅप्सवरून आता युजर्स थेट मेट्रो तिकीट बुक करू शकणार आहात. हि सर्विस लवकरच दिल्ली, बंगळुरु, कोच्चि, मुंबई आणि चेन्नईमध्ये सुरु होणार आहे. युजर्स गुगल वॉलेटमधून तिकीट सेव्ह करू शकणार आहेत.

फ्लाईओवर नेविगेशनमध्ये व्हॉईस सपोर्ट

प्रवासादरम्यान फ्लाईओवरवर जायचे की नाही याबाबत अनेकजण गोंधळतात. हा गोंधल दूर करण्यासाठी आता एक नवीन फीचर जोडलं जात आहे. आता हे काम आवाजाद्वारे केले जाईल जेणेकरून तुम्हाला स्क्रीनकडे पाहण्याचीही गरज भासणार नाही.

कस्टम अवतार

गूगलने हे फीचर खास इंडियन यूजर्ससाठी सादर केलं आहे. ज्यामुळे आता युजर्स त्यांचे टू-व्हीलर आयकॉन कस्टमाइज करू शकणार आहात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Google Maps म्हणजे काय?

    Ans: Google Maps हे Google कंपनीने विकसित केलेले एक नेव्हिगेशन आणि मॅपिंग अ‍ॅप आहे, जे वापरकर्त्यांना जगभरातील ठिकाणे, रस्ते, ट्रॅफिक आणि लोकेशन माहिती पाहण्याची सुविधा देते.

  • Que: Google Maps ऑफलाइन वापरता येतो का?

    Ans: होय, Google Maps मध्ये ‘Offline Maps’ पर्याय वापरून तुम्ही इंटरनेटशिवाय निवडलेला परिसर पाहू शकता.

  • Que: Google Maps मध्ये ट्रॅफिक अपडेट्स कसे पाहायचे?

    Ans: अ‍ॅपमधील ‘Layers’ पर्यायातून ‘Traffic’ निवडा; हिरवा, नारंगी आणि लाल रंग विविध ट्रॅफिक स्थिती दाखवतात.

Web Title: Technology news marathi new 10 features added to google maps include gemini ai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • google
  • Google Mapping
  • Tech News

संबंधित बातम्या

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips
1

सावधान! लाखो Android युजर्सना सरकारचा तातडीचा इशारा, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या Tech Tips

Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण
2

Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
3

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय
4

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.