Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार….

Telegram Ceo Pavel Durov X Post: भारत सरकारने देशभरात टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर गुगलने प्ले स्टोअरवरून देखील टेलिग्राम हटवले आहे. या सर्व प्रकरणावर आता पावेल डुरोव्ह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 17, 2026 | 10:13 AM
भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार....

भारतातील Telegram बंदीनंतर सिईओ Pavel Durov यांनी सोडलं मौन; म्हणाले, पेपरलीक थांबणार....

Follow Us
Follow Us:
  • नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेदरम्यान पेपरफुटी रोखण्यासाठी भारत सरकारने 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घातली आहे.
  • टेलिग्रामचे सीईओ Pavel Durov यांनी या निर्णयामुळे 15 कोटींहून अधिक भारतीय यूजर्स प्रभावित झाल्याचा दावा केला आहे.
  • NTA च्या मते, ही बंदी संघटित कॉपी रॅकेट्स आणि परीक्षेसंबंधित खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक आहे.
Telegram Banned in India: 21 जून 2026 रोजी नीट यूजी 2026 ची पुर्नपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पेपरफुटीसारखा कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामचे सिईओ पावेल डुरोव्ह यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याप्रकरणी त्यांचे मत मांडले आहे.

Telegram App Banned: री-नीट परीक्षेपूर्वीच सरकारचा मोठा निर्णय! टेलिग्रामवर घातली बंदी… ‘हे’ फीचरही केलं निष्क्रिय

काय आहे प्रकरण?

यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या नीट यूजी 2026 परीक्षेवळी पेपर लीक करण्यासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला. पेपरफुटीमुळे संपूर्ण देशात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याचा परिणाम लाखो विद्यार्थ्यांवर झाला. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली, तर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर सरकारने पुर्नपरीक्षा घेणार असल्याची घोषणा केली. (फोटो सौजन्य – Pinterest) 

या सर्व प्रकरणानंतर आता 21 जून 2026 रोजी नीट यूजी 2026 ची पुर्नपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी सरकराने 22 जूनपर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय नॅशनल कॉस्टिंग एजन्सी (NTA) ने केलेल्या शिफारसीनंतर घेण्यात आला आहे. गूगले प्ले स्टोअरवरून आधीच टेलिग्राम हटवले आहे. आता अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून देखील टेलिग्राम हटवले जाण्याची शक्यता आहे. या सर्व सुरु असलेल्या प्रकरणावर आता टेलिग्रामचे सिईओ पावेल डुरोव्ह यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पावेल डुरोव्ह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

India’s IT ministry banned Telegram for one week because some users shared leaked exam questions. This punishes 150M+ ordinary Telegram users in India — not the insiders who leaked the exam materials. And the ban hasn’t stopped anything. The leaks just moved to other apps. https://t.co/CzQWN4mXfb — Pavel Durov (@durov) June 16, 2026

पावेल डुरोव्ह यांनी काय म्हटलं?

पावेल डुरोव्ह यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, काही यूजर्सनी परीक्षेचे फुटलेले प्रश्न शेअर केल्यामुळे भारताच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिग्रामवर एका आठवड्यासाठी बंदी घातली. याचा फटका भारतातील 15 कोटींहून अधिक सामान्य टेलिग्राम यूजर्सना बसला आहे. परीक्षेचे साहित्य लीक करणाऱ्या लोकांना नाही. आणि या बंदीमुळे काहीही थांबलेले नाही. फक्त हे लीक्स इतर ॲप्सवर पसरले जातील.

सस्पेन्स संपला! स्वस्त OnePlus स्मार्टफोन या दिवशी भारतात करणार एंट्री… डुअल रियर कॅमेरा आणि खास फीचर्सनी असणार सुसज्ज

नॅशनल कॉस्टिंग एजन्सी (NTA) ने काय म्हटलं?

NTA ने म्हटलं आहे की, या बंदीचा उद्देश संघटित कॉपी रॅकेट्स आणि परीक्षेसंबंधित खोट्या संदेशांच्या प्रसाराला आळा घालणे हा या बंदीचा उद्देश आहे. NTA चे डायरेक्टर जनरल अभिषेक सिंह यांनी म्हटलं आहे की, आम्ही कोणत्याही प्रकारची गडबड होऊ देणार नाही. परीक्षा कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण व्हावी यासाठी आम्ही नक्कीच योग्य पाऊलं उचलू.

Web Title: Telegram ceo pavel durov shared x post and react about government telegram ban decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • NEET
  • Telegram
  • Telegram App

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.