Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5,160 mAh ची बॅटरी 128 GB स्टोरेज; पोकोने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन

भारतामध्ये पोको कंपनीने आज सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टफोन लॉंच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,160 mAh ची बॅटरी 128 GB स्टोरेज 50 मेगा पिक्सल कॅमरा असे अनेक फीचर आहेत. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत

  • By नारायण परब
Updated On: Dec 17, 2024 | 10:11 PM
5,160 mAh ची बॅटरी 128 GB स्टोरेज; पोकोने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन
Follow Us
Follow Us:

पोको कंपनीने  (Poco)  आज दि. 17 डिसेंबर ला भारतात एक नवीन 5G एंट्री सेगमेंट फोन Poco C75 आणि मिड सेगमेंट फोन, Poco M7 Pro लॉंच केला आहे. पोकोने लॉंच केलेला  Poco C75 5G हा स्मार्टफोम सर्वात 5 जी स्वस्त स्मार्टफोन आहे. या 5 जी स्मार्टफोनची किंमत ही 7,999 रुपये आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना अगदी 8 हजार रुपयांमध्ये  5 जी स्मार्टफोन आता विकत घेता येणार आहे.

Poco C75 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Poco C75 5G मध्ये 6.88 इंचाची डिस्प्ले स्क्रीन आहे, या स्मार्टफोनची सर्वात जास्त ब्राइटनेस ही  600 nits इतकी आहे. पोकोने C75 5G मध्ये 5,160 mAh ची बॅटरी वापरली आहे आणि 18 W चा चार्जर दिला आहे. Poco C75 5G मोबाईल हा स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 चिपसेट वर 4 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेज आहे.  हा स्मार्टफोन  Android 14 वर आधारित HyperOS 1.0 वर चालतो. कंपनीने 2 वर्ष OS आणि 4 वर्ष अपडेट्स देणार असल्याचा सांगितले आहे

कॅमरा- Poco C75 5G मध्ये 50 MP मुख्य लेन्स आणि QVGA सेकेंडरी कॅमेरा आहे. समोर, यात 5 एमपी लेन्स आहे.

किंमत- Poco C75 5G ची किंमत ₹7,999 आहे.

या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्टवर 19 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना हा मोबाईल ऑनलाईन खरेदी करता येणार आहे.

पोकोने हा स्मार्टफोनन  बाजारात आणल्याने बाजारातील अन्य स्पर्धक कंपन्यांनाही किंमतीबाबत नक्कीच विचार करावा लागणार आहे. येत्या काळात इतर मातब्बर कंपन्यांकडूनही कमी किंमतीमध्ये 5 जी स्मार्टफोन बाजारात आणला जाऊ शकतो. याचा फायदा हा भारतीय ग्राहकांना होणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताय? थांबा, नाहीतर तुम्हीही व्हाल Juice Jacking चे शिकार, अशा प्रकारे घ्या काळजी

Poco M7 Pro स्मार्टफोन

पोकोने M7 Pro 5G हा फोनही लॉंच केला आहे.  या स्मार्टफोन मध्ये 120 Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आणि 2,100 nits ची शिखर ब्राइटनेस आहे. हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आहे. Poco M7 Pro ला 5,110 mAh बॅटरीमधून पॉवर मिळते. यासोबतच  45 W चार्जर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7025 अल्ट्रा चिपसेट 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB स्टोरेजसह देण्यात आले आहेत.  हे C75 सारख्या OS वर देखील कार्य करते आणि त्याच OS आणि सुरक्षा अपडेट दिले जाणार आहे.

कॅमेरा-  Poco M7 Pro 5G मध्ये 50 MP मुख्य Sony LYT-600 सेन्सरसह 2 MP मॅक्रो लेन्ससह येतो. यात 20 MP फ्रंट कॅमेरा आहे.

किंमत- Poco M7 Pro 6 GB/128 GB व्हेरियंटची किंमत ही 13,999 रुपये आहे. तर 8 GB/256 GB मॉडेल  15,999 रुपयांमध्ये विकत घेता येऊ शकतो.

ऑनलाईन विक्री-  या स्मार्टफोनची विक्री  फ्लिपकार्टवर 20 डिसेंबरपासून त्याची विक्री सुरू होणार आहे.

 

Web Title: The cheapest poco c75 5g smartphone launched in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 10:11 PM

Topics:  

  • 5G Smartphones
  • india

संबंधित बातम्या

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी
1

काय सांगता! भारताच्या पहिल्या Mumbai-Ahmedabad Bullet Train ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ मार्गावर होणार हाय-स्पीड ट्रेनची चाचणी

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा
2

Jan Vishwas Act : ‘चूक दुरुस्त करा, कारवाई टाळा’; जन विश्वास कायद्यांतर्गत व्यापारी आणि MSME क्षेत्राला केंद्र सरकारचा मोठा दिलासा

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू
3

Terrorist Death : भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा अंत! हाफिज सईदचा निकटवर्तीय आणि LeT कमांडर गाझी मुमताजचा मृत्यू

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे
4

Income Tax Return : सावधान! जुलैच्या या 3 तारखा तुमच्या खिशावर पडू शकतात भारी, वेळेत पूर्ण करा ही कामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.