Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोकोची नवीन सिरीज लवकरच भारतात येणार; लॉन्चची तारीख जाणून घ्या सविस्तर

पोको C85x 5G गेल्याच महिन्यात भारतात लॉन्च झाला होता आणि आता कंपनीने पोको C81 आणि पोको C81x च्या भारतातील लॉन्चची तारीख निश्चित केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2026 | 05:37 PM
पोकोची नवीन सिरीज लवकरच भारतात येणार; लॉन्चची तारीख जाणून घ्या सविस्तर

पोकोची नवीन सिरीज लवकरच भारतात येणार; लॉन्चची तारीख जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

पोको C85x 5G गेल्याच महिन्यात भारतात लॉन्च झाला होता आणि आता कंपनीने पोको C81 आणि पोको C81x च्या भारतातील लॉन्चची तारीख निश्चित केली आहे. आम्हाला या फोन्सच्या डिझाइनची एक चांगली झलक आणि त्यांच्या प्रमुख वैशिष्ट्यांविषयी माहिती देखील मिळाली आहे. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. पोकोची नवीन सी सीरीज लवकरच भारतीय बाजारात सादर होणार आहे. तर कंपनीने नवीन फोन सी सीरीजच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. तर कंपनीच्या एका पोस्टद्वारे या स्मार्टफोनची तारीख घोषित केली आहे.

 

दरम्यान कंपनीकडून असेही कळवण्यात आले आहे की ही नवीन सीरीज मोठ्या बॅटरी आणि मोठ्या स्क्रीनसह येऊ शकते. कंपनीने पोस्टसोबत शेअर केलेल्या पोस्टरवरून हे स्पष्ट होते की, यामध्ये 6300mAh बॅटरी असेल. पोस्टरमध्ये C81 सीरीजचा उल्लेख आहे, याचा अर्थ या सीरीजमध्ये पोको C81 आणि पोको C81x लाँच केले जाऊ शकतात.

पोको C81 सिरीज भारतात लाँच होण्याची तारीख

पोको कंपनीने पुष्टी केली आहे की, ही सिरीज 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. अधिकृत लाँच झाल्यानंतर हे फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. टीझर पोस्टनुसार या सिरीज सेगमेंटसाठी डिझाइन सामान्य आहे. या फोनमध्ये मॅट फिनिश, फिकट निळा रंग आणि उभ्या मांडणीतील ड्युअल-कॅमेरा मॉड्यूल आहे.

हे सुद्धा वाचा : Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

पोको C81 फोनबद्दल माहिती

पोको C81 मध्ये 6300mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी पोको C71 मधील 5200mAh क्षमतेच्या बॅटरीपेक्षा सुमारे 20 टक्के मोठी आहे. कंपनीचा दावा आहे की 1000 चार्ज सायकलनंतर बॅटरी 80 टक्क्यांपर्यंत टिकेल. यात कोल्ड एंड्युरन्स मोड देखील आहे, जो कमी तापमानाच्या परिस्थितीत कार्यक्षमता सुधारण्यासाठी डिझाइन केलेला आहे आणि या सेगमेंटमधील हे एक वैशिष्ट्यपूर्ण फीचर आहे. चार्जिंग 15W इतके माफक आहे, परंतु फोनमध्ये 7.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगची सुविधा देखील आहे, ज्यामुळे गरज पडल्यास लहान डिव्हाइसेसना पॉवर देता येते.

Web Title: The company has informed that pocos new series will be launched in india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • poco

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.