• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Mobiles »
  • Tech News Motorola Razr 70 Specs Leaked Nextgen Foldable Phone Details

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Motorola लवकरच त्यांचा नेक्स्ट-जनरेशन Razr 70 लाँच करण्याची तयारी करत आहे. हा नवा फोन फोल्डेबल असणार आहे. अलिकडच्या अहवालांनुसार हा नवीन फोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 09, 2026 | 01:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Motorola त्यांचा नेक्स्ट-जनरेशन Razr 70 लवकर करणार लाँच
  • Motorola Razr 70 मधील स्पेसिफिकेशन्स
  • Motorola Razr 70 कधी लाँच होईल?
Motorola Razr 70 : Motorola लवकरच त्यांचा नेक्स्ट-जनरेशन Razr 70 लाँच करण्याची तयारी करत आहे. हा नवा फोन फोल्डेबल असणार आहे. अलिकडच्या अहवालांनुसार हा नवीन फोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो. फोनबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. पण हा येणारा Motorola Razr 70 चीनच्या TENAA सर्टिफिकेशन साइटवर आधारीत आहे. नुकतीच यासर्व संबंधीत नवीन फोल्डेबल डिव्हाइसची महत्त्वाची समोर आली आहे.

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite

Motorola Razr 70 मधील स्पेसिफिकेशन्स

TENAA लिस्टिंगवरून असं दिसून येतं की येणाऱ्या Razr 70 मध्ये 6.9-इंचाचा OLED प्रायमरी डिस्प्ले असणार आहे. तर बाहेरून 3.63-इंचाचा कव्हर डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असण्यायी शक्यता आहे. या डिव्हाइसमध्ये 2.75GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे. या लिस्टमध्ये अजून चिपसेटचं नेमकं नाव उघड केलेलं नाही तरीही मागील जनरेशनच्या Razr 60 मधील 2.6GHz MediaTek Dimensity 7400X प्रोसेसरपेक्षा अॅडव्हास्न असण्याची अपेक्षा आहे.

Motorola Razr 70 ची कॅमेऱ्यातील स्पेसिफिकेशन

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं तर, Razr 70 मध्ये ड्युअल 50MP रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. जर हा अहवाल अचूक असेल, तर तो Razr 60 पेक्षा लक्षणीय अपग्रेड असेल, ज्यामध्ये 50MP + 13MP रियर कॅमेरा होता. त्यामुळे डिव्हाइसमध्ये मागील मॉडेलसारखंच फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.

हा फोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये 8 जीबी, 12 जीबी, 16 जीबी आणि 18 जीबी रॅम, 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश असेल. शिवाय, रेझर 70 मध्ये 4500 MAH ड्युअल-सेल बॅटरी असण्याची अपेक्षा आहे जी 30 वॅट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग आणि 15 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Motorola Razr 70 कधी लाँच होईल?

Motorolaने अद्याप फोनच्या लाँचिंग टाइमलाइनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तथापि, कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये Razr 60 लाँच केला होता, त्यानंतर मे महिन्यात भारतात लाँच केला होता. जर कंपनीने या वर्षी हीच टाइमलाइन फॉलो केली तर Razr 70 पुढील महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो आणि मे महिन्यात भारतात लाँच केला जाऊ शकतो.

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

Web Title: Tech news motorola razr 70 specs leaked nextgen foldable phone details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite
1

आता Payment अडकण्याची भीती नाही, कोणते UPI App आहे सर्वात सुरक्षित? कसे वापरावे Pincode शिवाय UPI Lite

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings
2

Block केल्याशिवाय फाल्तू कॉल्सपासून मिळवा सुटका, समोरच्याला वाटेल ‘नेटवर्क’ प्रॉब्लेम; जाणून घ्या Settings

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स
3

आता मिळणार नॉनस्टॉप म्युझिकचा आनंद! 135 तास चालणाऱ्या बॅटरीसह Nothing चे नवे हेडफोन्स लाँच, ANC सपोर्ट आणि असे आहेत फीचर्स

Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का
4

Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Motorolaचा  नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Motorolaचा नवा फोल्डेबल 5G फोन, 18 GB रॅम आणि 50 MP कॅमेरासह जाणून घ्या काय आहे खास!

Mar 09, 2026 | 01:10 PM
गौतम गंभीरने कोणावर केली टीका? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भारतीय संघात ही गोष्ट साजरी…

गौतम गंभीरने कोणावर केली टीका? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भारतीय संघात ही गोष्ट साजरी…

Mar 09, 2026 | 12:58 PM
Central Asia Geopolitics : मित्रानेच केला घात! रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम; मध्य आशियात पुतिनचा दबदबा मोडित?

Central Asia Geopolitics : मित्रानेच केला घात! रशियाच्या घरात घुसून चीनचा मोठा गेम; मध्य आशियात पुतिनचा दबदबा मोडित?

Mar 09, 2026 | 12:57 PM
Food Delivery India 2026: फूड डिलिव्हरी मार्केटला मिळाला ‘बूस्ट’; स्वीगी-झोमॅटोच्या ‘फूड डिलिव्हरी’त मोठी वाढ

Food Delivery India 2026: फूड डिलिव्हरी मार्केटला मिळाला ‘बूस्ट’; स्वीगी-झोमॅटोच्या ‘फूड डिलिव्हरी’त मोठी वाढ

Mar 09, 2026 | 12:56 PM
Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 

Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश 

Mar 09, 2026 | 12:55 PM
World War 3 : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य

World War 3 : “भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध! परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत भाष्य

Mar 09, 2026 | 12:49 PM
Alia Bhatt-Sharvari Wagh मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज, ‘Alpha’ची रिलीज डेट ठरली; या दिवशी होणार प्रदर्शित

Alia Bhatt-Sharvari Wagh मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज, ‘Alpha’ची रिलीज डेट ठरली; या दिवशी होणार प्रदर्शित

Mar 09, 2026 | 12:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.