Motorola लवकरच त्यांचा नेक्स्ट-जनरेशन Razr 70 लाँच करण्याची तयारी करत आहे. हा नवा फोन फोल्डेबल असणार आहे. अलिकडच्या अहवालांनुसार हा नवीन फोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो.
तुमच्याही स्मार्टफोनचा कॅमेरा खराब झाला असेल किंवा होत असेल तर काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या कॅमेराची कॉलीटी सुधारू शकता. यासाठी काय करावे लागेल ते वाचा.
देशातील 6.80 लाख मोबाईल नंबरवर संकट ओढावले असून दूरसंचार विभागाकडून सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनचं रि वेरिफिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहे. यामध्ये तुमचा तर नंबर नाही ना?
स्वस्तात स्वस्त आणि चांगला दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत आहात मग हा नवीन फोन तुमच्यासाठीच आहे. ३० हजारांहून कमी किमतीत मिळत आहे हा नवीन गेमिंग फोन.
स्वस्तात मस्त नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात मग ही बातमी नक्की वाचा. 10 हजारांपेक्षाही जास्त किमतीचा हा स्मार्टफोन आता 7 हजारांहून कमी किमतीत मिळतोय.
जर तुम्ही अॅपल यूजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. अॅपलने यूजर्ससाठी एक अलर्ट जारी केला आहे, ज्यानुसार कंपनीने सर्व अॅपल यूजर्सना लवकरात लवकर आपला फोन अपडेट करण्यासाठीचा सल्ला दिला आहे.
Apple, iOS यूजर्ससाठी नवीनतम फीचर्स घेऊन आला आहे. अनेकदा कार चालवत असलेल्या लोकांना मोशन सिकनेसचा त्रास होत असतो. या समस्येला दूर करण्यासाठी Apple युजर्ससाठी "Vehicle Motion Cues" नावाचा नवीन फिचर घेऊन येत आहे.
Samsung Care + त्याच्या युजर्सच्या उपकरणांना संरक्षण देण्यासाठी प्रोग्राम चालवते ज्यामध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपकरणांची दुरुस्ती केली जाते. जाणून घ्या अधिक माहिती.
iphone 17: तुम्ही जर आयफोन युजर्स असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आयफोन 15 नंतर नवीन एडिशनची सर्वांना उत्सुकता असते. Apple च्या या आगामी आयफोनचा नवीन मॉडेल कोणता असेल? आयफोनचे फीचर्स काय? जाणून घ्या सविस्तर माहिती...
Google ने त्याच्या डेव्हलपर कॉन्फरन्स Google I/O 2024 मध्ये घोषणा केली आहे की, ते Android 15 मध्ये असे फीचर्स आणत आहेत जे यूजर्सचे फसवणूक आणि घोटाळ्यांपासून संरक्षण करतील. आम्ही तुम्हाला याच नवीन फीचर्सबद्दल सांगणार आहोत.